Category एकादशी

एकादशी व्रताचे लाभ अर्थात फळ काय ?

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. ।। श्री गणेशाय नमः।।               आचार्य श्री राजललन गोपाल जी महाराज द्वारा दिव्य जानकारी कार्यालय…

संपूर्ण माहिती पहा 👆एकादशी व्रताचे लाभ अर्थात फळ काय ?

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली…

संपूर्ण माहिती पहा 👆स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?

२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. २६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆२६ एकादशी महात्म्य संपूर्ण सूची

प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

सफला एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवसफला एकादशीएकादशी उपवास हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी 24 एकादशी असतात. जेव्हा अधिकारकमस किंवा मलामास येतात तेव्हा त्यांची संख्या 26 पर्यंत वाढते. पद्मपुराणात युधिष्ठिराने पौषमासातील कृष्ण एकादशी, युधिष्ठिराबद्दल विचारले असता, भगवान यज्ञाच्या वक्तव्याबद्दल मला तितकेसे…

संपूर्ण माहिती पहा 👆सफला एकादशी

विजया एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवविजया एकादशी महत्व –सनातन धर्मात एकादशी उपवासाचे विशेष महत्त्व आहे. दरमहीन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण आणि शुक्ल पक्षाला एकादशी असते . प्रत्येक एकादशीला एक वेगळे नाव आणि महत्व आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला विजया एकादशी…

संपूर्ण माहिती पहा 👆विजया एकादशी

पापमोचनी एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवपापमोचनी एकादशी व्रतला पाप हरणारी एकादशी म्हटलं जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जर व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीसह हे व्रत ठेवा आणि पश्चातापाच्या भावननेने भगवानकडे आपल्या पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना करा. तसेच, भविष्यात कुठलंही चुकीचं काम न करण्याची भावना ठेवा,…

संपूर्ण माहिती पहा 👆पापमोचनी एकादशी

कामदा एकादशी

कामदा एकादशीएकादशी, सण आणि उत्सवहिंदू कॅलेंडरच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाच्या काळात एका वर्षात २३ एकादशी व्रत येतात. कामदा एकादशी ही हिंदू दिनदर्शिकेतील पहिली एकादशी आहे. हा हिंदू महिना चैत्र शुक्ल पक्षाच्या 11 व्या चंद्राच्या दिवशी येतो. यावर्षी २३ एप्रिल…

संपूर्ण माहिती पहा 👆कामदा एकादशी

मोहिनी स्मार्त एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवसंपुर्ण वर्षात २४ एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीला वेगळे नाव आणि वेगळे महत्व आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोहिनी स्मार्त एकादशी म्हणतात. एकादशीला पौराणिक महत्व प्राप्त आहे. एकादशी केल्याने सहस्त्र गो दान तसेच अश्र्वमेध यज्ञ केल्यावर…

संपूर्ण माहिती पहा 👆मोहिनी स्मार्त एकादशी

वरुथिनी एकादशी

वरुथिनी एकादशीएकादशी, सण आणि उत्सवचैत्र कृष्ण एकादशीला वरुथिनी एकादशी म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंच्या वराह अवताराचे पूजन केले जाते. वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्रीविष्णूंचे संरक्षण, कवच मिळते, अशी मान्यता आहे. वरुथिनी एकादशीला श्रीविष्णूंची पूजा करावी. यावेळी विष्णूसहस्रनामाचे पठण करणे फलदायी…

संपूर्ण माहिती पहा 👆वरुथिनी एकादशी

अपरा एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवएकादशी उपवास हिंदू धर्मात एक महत्त्वाचे स्थान आहे. दरवर्षी २४ एकादशी असतात. जेव्हा अधिकमास किंवा मलमास येतो तेव्हा त्यांची संख्या २७ पर्यंत वाढते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी अपरा एकादशी असे म्हणतात.इतर सर्व एकादशांप्रमाणे अपरा एकादशी व्रताचे…

संपूर्ण माहिती पहा 👆अपरा एकादशी

उत्पत्ती एकादशी आळंदी वारी महात्म्य ७२६ वा समाधी उत्सव

उत्पत्ती एकादशी, व्रत आणि पूजाविधी आणि व्रत कथा ही माहिती एकत्रित!!! उत्पत्ती एकादशी 🙏 !! आज 20 नोव्हेंबर २०२२ कार्तिक कृष्ण उत्पत्ती एकादशी !!🙏 आळंदी यात्रा 🚩 भविष्योत्तर पुराणा प्रमाणे आज एकादशी तिथीचा जन्म झाला एकादशी हि साक्षात विष्णुंची कन्या…

संपूर्ण माहिती पहा 👆उत्पत्ती एकादशी आळंदी वारी महात्म्य ७२६ वा समाधी उत्सव

निर्जला एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवसनातन धर्मात निर्जला एकादशी विशेष आहे. सनातन धर्मात २४ एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे खास महत्त्व आहे. परंतु ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला पडणारी निर्जला एकादशी विशेष महत्वाची मानली जाते. या एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई…

संपूर्ण माहिती पहा 👆निर्जला एकादशी

आमलकी एकादशी

आमलकी एकादशीआमलकी एकादशीची व्रत कथा आणि महत्वएकादशी, सण आणि उत्सवआमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते.…

संपूर्ण माहिती पहा 👆आमलकी एकादशी

मोक्षदा एकादशी (गीता जयंती)

मोक्षदा एकादशीएकादशी, सण आणि उत्सवमोक्षदा एकादशीहिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु…

संपूर्ण माहिती पहा 👆मोक्षदा एकादशी (गीता जयंती)

योगिनी एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवदरवर्षी 24 एकादशी व्रत करण्याची प्रथा आहे. ज्या वर्षी मलमास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी याची संख्या वाढून 26 होते. त्यातून ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणार्‍या एकादशीला योगिनी एकादशी (yogini ekadashi) म्हणतात. हिंदू धर्माप्रमाणे ही एकादशी…

संपूर्ण माहिती पहा 👆योगिनी एकादशी

अजा एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवअजा एकादशी जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व, मान्यता व व्रत-पूजाविधी :-श्रावण महिन्याच्या वद्य पक्षात साजऱ्या केल्या जाणाऱ्या एकादशीला अजा एकादशी असे म्हटले जाते. अजा एकादशीचे व्रत कठीण असते. या एकादशीचे महत्त्वही वेगळे आहे, असे सांगितले जाते. अजा एकादशीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆अजा एकादशी

पुत्रदा एकादशी

पुत्रदा एकादशीपुत्रदा एकादशीची कथा, नियम, महत्व…एकादशी, सण आणि उत्सवहे पण वाचा : एकादशी का करतातपुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असे मानले जाते. हिंदू कॅलेंडरनुसार महिन्याच्या दोन्ही पक्षात, कृष्ण पक्ष आणि…

संपूर्ण माहिती पहा 👆पुत्रदा एकादशी

कामिका एकादशी

कामिका एकादशीएकादशी, सण आणि उत्सवहिंदू धर्मामध्ये एकादशीचे विशेष महत्त्व आहे. आषाढ मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी(kamika ekadashi) म्हणतात. धर्म शास्त्रानुसार जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूचे पूजन करतो, त्याच्याकडून देवता, गंधर्व आणि सूर्य या सर्वांची पूजा होते.हे पण वाचा:…

संपूर्ण माहिती पहा 👆कामिका एकादशी

परिवर्तिनी एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवभाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता…

संपूर्ण माहिती पहा 👆परिवर्तिनी एकादशी

इंदिरा एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवइंदिरा एकादशी व्रत कथा,पितरांसाठी स्वर्ग प्राप्ती :-चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त होते. भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात.चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा असलेला पितृपक्ष सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील…

संपूर्ण माहिती पहा 👆इंदिरा एकादशी

पाशांकुशा एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवअसे’ करावे पाशांकुशा एकादशी व्रत,जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व:-अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा वा पापांकुशा एकादशी असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी…

संपूर्ण माहिती पहा 👆पाशांकुशा एकादशी

रमा एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवनवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी येणारी एकादशी ही अत्यंत शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादाशी रमा एकादशी नावाने ओळखली जाते. दिवाळीच्या एक दिवस…

संपूर्ण माहिती पहा 👆रमा एकादशी

उत्पत्ती एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवएकादशी एक देवीचे स्वरुप मानले गेले असून, कार्तिक वद्य पक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती, असे मानले जाते. यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते.कार्तिक महिन्याच्या वद्य पक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व, मान्यता, पूजाविधी…

संपूर्ण माहिती पहा 👆उत्पत्ती एकादशी

षटतिला एकादशी

षटतिला एकादशी जाणून घ्या,षटिला एकादशी म्हणजे नक्की काय ?मुहूर्त आणि व्रताची पद्धतहिंदू दिनदर्शिकेनुसार सध्या माघ महिन्याचा कृष्ण पक्ष चालू आहे. या महिन्यातील एकादशीला षटिला एकादशी म्हणून ओळखले जाते. यावेळी शतिला एकादशीचे व्रत शुक्रवार, 28 जानेवारी रोजी येणार आहे. प्रत्येक एकादशीप्रमाणे…

संपूर्ण माहिती पहा 👆षटतिला एकादशी

जया एकादशी

एकादशी, सण आणि उत्सवमाघ महिन्याच्या शुक्ल पक्षात जी एकादशी साजरी केली जाते, त्या एकादशीला जया एकादशी म्हणतात. जया एकादशीच्या व्रत आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. जया एकादशीला भक्त विशेषत: भगवान विष्णू आणि श्री कृष्णाची पूजा करतात . धार्मिक मान्यतेनुसार जया…

संपूर्ण माहिती पहा 👆जया एकादशी

देवशयनी एकादशी

देवशयनी एकादशी का महत्व इस एकादशी को सौभाग्य की एकादशी के नाम से भी जाना जाता है। पद्म पुराण का दावा है कि इस दिन उपवास या उपवास करने से जानबूझकर या अनजाने में किए गए पापों से मुक्ति मिलती…

संपूर्ण माहिती पहा 👆देवशयनी एकादशी

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन…

संपूर्ण माहिती पहा 👆गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. 🙏पंढरपूरचा महिमा………🍀 🌰 चंद्रभागा…..वारकरी  संप्रदायात  चंद्रभागेला  खूप  महत्व  आहे.  आधी स्नान  चंद्रभागेचे  मग  भगवंत  कथा  त्यानंतर  विठ्ठलाचे  दर्शन..  एक  वेळेस  विठ्ठलाचे  दर्शन  नाही  झाले  तरी।   चालेल  पण  चंद्रभागेचे  स्नान  झाले  पाहिजे.  एवढे  श्रेष्ठत्व  चंद्रभागा  नदीचे …

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीक्षेत्र पंढरपूर तीर्थ माहात्म्य

क्षीरापती चे, अभंग व महात्म्य

Dwadashi che AbhangDwadashi che Mahatmyaद्वादशीचे अभंगद्वादशीचे महात्म्य.द्वादशीचे ७, अभंग आहेत.वारकरी भजनी मालिका स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. -: एकादशी…

संपूर्ण माहिती पहा 👆क्षीरापती चे, अभंग व महात्म्य

एकादशी अभंग, वारकरी भजनी मालिका

Ekadashi che Abhangएकादशीचे अभंगखाली द्वादशीचे अभंग आहेत. एकूण एकादशीचे ६, द्वादशीचे ७, क्षीरापतीचे ४, अभंग आहेत. स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी…

संपूर्ण माहिती पहा 👆एकादशी अभंग, वारकरी भजनी मालिका

द्वादशी, अभंग व महात्म्य

Dwadashi che AbhangDwadashi che Mahatmyaद्वादशीचे अभंगद्वादशीचे महात्म्य.द्वादशीचे ७, अभंग आहेत.वारकरी भजनी मालिका स्मार्त व भागवत एकादशी म्हणजे काय ?कोणी कोणती एकादशी करावी ?एकादशी अभंग पाहा.द्वादशी अभंग पहा.क्षिरापती अभंग पहाएकादशी व्रताचे फळ, व विधी पहा २६ एकादशी महात्म्य पहा. -: एकादशी…

संपूर्ण माहिती पहा 👆द्वादशी, अभंग व महात्म्य