Category सण

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा खुलासा राखी कधी बांधावी 2023

Ashok Kaka Kulkarni: 🌹 राखी पौर्णिमा खुलासा 🌹प्रश्न :राखी पौर्णिमा म्हणजे रक्षा बंधन उत्सव कधी करावा? भद्रा काळात राखी बांधावी का? भद्रा दोष असतो का? 🔸उत्तर : पूर्वी रक्षासूत्र बंधन होते.रक्षासूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे…

संपूर्ण माहिती पहा 👆रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा खुलासा राखी कधी बांधावी 2023

चंपाषष्ठी, माहात्म्यव व्रत विधी, आरती संपूर्ण माहिती

चंपाषष्ठी उत्सव का साजरा करतात.? चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते.मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव…

संपूर्ण माहिती पहा 👆चंपाषष्ठी, माहात्म्यव व्रत विधी, आरती संपूर्ण माहिती

गोवर्धन पूजा २०२२

गोवर्धन पूजागोवर्धन पूजागोवर्धन पूजा पर भगवान कृष्ण को अन्नकूट का भोगअन्य नाम अन्नकूट पर्वअनुयायी हिन्दूउद्देश्य धार्मिक निष्ठा, उत्सवउत्सव गोवर्धन पूजा, श्रीकृष्ण पूजा, गौ पूजा, अन्नकूट का छप्पन भोग, सामूहिक भोज और मिठाइयाँतिथि कार्तिक माह की शुक्ल पक्ष प्रतिपदा दीपावली के…

संपूर्ण माहिती पहा 👆गोवर्धन पूजा २०२२

धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही…

संपूर्ण माहिती पहा 👆धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशीतिथीइतिहासमहत्त्वसण साजरा करण्याची पद्धत नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या…

संपूर्ण माहिती पहा 👆नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन…

संपूर्ण माहिती पहा 👆गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

भाऊबीज दिपावली- दिवाळी

भाऊबीजभाऊबीज हा हिंदुधर्मीय भाऊ-बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीय पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन…

संपूर्ण माहिती पहा 👆भाऊबीज दिपावली- दिवाळी

गुढीपाडवा महात्म्य सविस्तर माहिती 2023

GUDHI KA VA KASHI UBHARAVI ? GUDHIPADAVA गुढी कशी, व का उभारावी सविस्तर माहिती वारकरी-रोजनिशी कडून गुढीपाडव्याच्या हार्दिक सुभेच्छादरवर्षी गुढीपाडवा येतो चैत्र शुद्ध प्रतिपदा ला आपण गुढी उभारतो गुढी सजवतो गुढी पूजन करतो. पंचांग पूजन करतो पंचांग श्रवण करतो सुंदर…

संपूर्ण माहिती पहा 👆गुढीपाडवा महात्म्य सविस्तर माहिती 2023

गुढी कशी, व का उभारावी सविस्तर माहिती 2023

GUDHI KA VA KASHI UBHARAVI ? GUDHIPADAVA गुढीपाडवा महात्म्य सविस्तर माहिती महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र…

संपूर्ण माहिती पहा 👆गुढी कशी, व का उभारावी सविस्तर माहिती 2023

होळी अर्थात शिमगा सविस्तर संपूर्ण माहिती व धार्मिक माहिती

Holi Wishes in Marathi होळीच्या वारकरी-रोजनिशी कडून हार्दिक शुभेच्छा! | फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत. विविध प्रांतांतील…

संपूर्ण माहिती पहा 👆होळी अर्थात शिमगा सविस्तर संपूर्ण माहिती व धार्मिक माहिती

कुंतीचे वाण, व ऐरावत हत्ती, मकर संक्रांत, वाण

मकर संक्रांत🌹 कुंतीचे वाण 🌹संकलन :- अशोककाका कुलकर्णी संक्रांत निमित्त सुवासिनी बायकांसाठी उत्सवाची पर्वणी म्हणजेच हळदीकुंकू. या हळदीकुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन हळदी कुंकवाची देवाण-घेवाण करतात एकमेकींसोबत हे वान लुटले जाते . यामध्येच एक संक्रांत झाल्यानंतर कुंतीचे वाण दिले जाते.…

संपूर्ण माहिती पहा 👆कुंतीचे वाण, व ऐरावत हत्ती, मकर संक्रांत, वाण

मकर संक्रांत विधी, नियम, माहात्म्य संपूर्ण माहिती

मकर संक्रांत सूर्याचे मार्गक्रमण दक्षिणायनातून उत्तरायनात होण्याच्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगुळ वाटून ‘तीळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. इंग्रजी महिन्यानुसार सध्या १४ जानेवारीस येते. परंतु दर ७० वर्षांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆मकर संक्रांत विधी, नियम, माहात्म्य संपूर्ण माहिती

दिपावली – दिवाळी महात्म्य संपूर्ण 2023

धन्य आजि दिन ॥ झाले संताचे दर्शन ॥१॥झाली पापा तापा तुटी ॥ दैन्य गेलें उठाउठी ॥२॥झाले समाधान ॥ पायी विसावलें मन ॥३॥तुका म्हणॆ आले घरां ॥ तोचि दिवाळी दसरा ॥४॥ १ वसुबारस, अर्थात गोवत्सद्वादशी२ धनत्रयोदशी३ नरक चतुर्दशी४ लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळी५…

संपूर्ण माहिती पहा 👆दिपावली – दिवाळी महात्म्य संपूर्ण 2023

बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

आपण आजही ‘इडा पीडा टळो बळी चे राज्य येवो’ असे म्हणतो बळीराजाच्या राज्यात जर जनता इतकी खुश होती सुखी होती तर वामनाने बळीराजाला का मारले?वामनाने बळी राजाला मारले नाही तर त्याला पाताळाचे स्वामित्व बहाल करून स्वतः विष्णू बळीच्या रक्षणासाठी द्वारपाल…

संपूर्ण माहिती पहा 👆बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

वसंत पंचमी

■ *वसंत पंचमी निमित्त अभिष्टचिंतन.* ● *आज माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी !  आजच्या दिवशी देवी सरस्वतीची उत्पत्ती झाली, त्यामुळे या दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करुन सरस्वती देवीची पूजा आणि प्रार्थना…

संपूर्ण माहिती पहा 👆वसंत पंचमी

दसरा आश्विन शुद्ध दशमी

हिंदूंचा एक प्रमुख असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता त्या सणाचे आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व या लेखातून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.श्रीराम१. तिथी‘आश्विन शुद्ध दशमी २. व्युत्पत्ती आणि अर्थदसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही…

संपूर्ण माहिती पहा 👆दसरा आश्विन शुद्ध दशमी

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

संपूर्ण माहिती पहा 👆दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

औक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा

🔯औक्षण🔯औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे.वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे. औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय यांविषयी येथे सविस्तर जाणून…

संपूर्ण माहिती पहा 👆औक्षण करणे किंवा ओवाळणे कसे करावे व काय फायदा

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…

संपूर्ण माहिती पहा 👆नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका