Category महिला भारुडकार

वारीक भारुड -आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक… वारकरी भजनी मालिका

वारीक भारुड प्रारंभ आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥१॥ विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ॥उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ॥२॥ भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ॥चौवर्णा देऊनी हात ।…

संपूर्ण माहिती पहा 👆वारीक भारुड -आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक… वारकरी भजनी मालिका

गोंधळ भारुड -माझें कुळींची कुळस्वामिनी… वारकरी भजनी मालिका

गोंधळ भारुड प्रारंभ माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखीसजनी ॥१॥ येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥धृ०॥ मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे…

संपूर्ण माहिती पहा 👆गोंधळ भारुड -माझें कुळींची कुळस्वामिनी… वारकरी भजनी मालिका

नीती भारुड -नीती सांगतो ऐका एक । दास… वारकरी भजनी मालिका

नीती भारुड प्रारंभ नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक ।मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥ सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये ।चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥ अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये…

संपूर्ण माहिती पहा 👆नीती भारुड -नीती सांगतो ऐका एक । दास… वारकरी भजनी मालिका

संसार भारुड – सांगते तुम्हां वेगळे निघा… वारकरी भजनी मालिका

संसार भारुड प्रारंभ सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥ संसार करिता शिणले भारी । सासु सासरा घातला भरी ॥२॥ संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥ गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी…

संपूर्ण माहिती पहा 👆संसार भारुड – सांगते तुम्हां वेगळे निघा… वारकरी भजनी मालिका

फकिर भारुड – हजरत मौला मौला… वारकरी भजनी मालिका

फकिर भारुड प्रारंभ हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥ सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥ गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥ अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥ जीन…

संपूर्ण माहिती पहा 👆फकिर भारुड – हजरत मौला मौला… वारकरी भजनी मालिका

जोगवा भारुड -अनादि निर्गुण प्रगटली भवानी… वारकरी भजनी मालिका

जोगवा भारुड प्रारंभ अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी । त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित…

संपूर्ण माहिती पहा 👆जोगवा भारुड -अनादि निर्गुण प्रगटली भवानी… वारकरी भजनी मालिका

भोवरा भारुड -खेळे भोवरा गे बाई भोवरा… वारकरी भजनी मालिका

भोवरा भारुड प्रारंभ खेळे भोवरा गे बाई भोवरा । राधिकेचा नवरा ॥ धृ ॥ माझ्या भोवऱ्याची अरी । सप्त पातळे त्यावरी ।फिरे गरगरा । राधकेचा नवरा । खेळे भोवरा गे बाई भोवरा ॥१॥ भोवरा बनला निर्गुणी । त्यावर चंद्र सूर्य…

संपूर्ण माहिती पहा 👆भोवरा भारुड -खेळे भोवरा गे बाई भोवरा… वारकरी भजनी मालिका

भूत भारुड -भूत जबर मोठे ग बाई… वारकरी भजनी मालिका

भूत भारुड प्रारंभ भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥ सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥ लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥ भूत लागले नारदाला । साठ…

संपूर्ण माहिती पहा 👆भूत भारुड -भूत जबर मोठे ग बाई… वारकरी भजनी मालिका

एडका भारुड -एडका मदन तो केवळ पंचानन… वारकरी भजनी मालिका

एडका भारुड प्रारंभ एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥ धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण…

संपूर्ण माहिती पहा 👆एडका भारुड -एडका मदन तो केवळ पंचानन… वारकरी भजनी मालिका

विंचू भारुड -विंचू चावला वृश्चिक चावला… वारकरी भजनी मालिका

विंचू भारुड प्रारंभ विंचू चावला वृश्चिक चावला ।कामक्रोध विंचू चावला ।तम घाम अंगासी आला ॥धृ॥ पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ।सर्वांगाचा दाह झाला ॥१॥ मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने ।सर्वांगी वेदना जाण ।…

संपूर्ण माहिती पहा 👆विंचू भारुड -विंचू चावला वृश्चिक चावला… वारकरी भजनी मालिका

दादला भारुड – मला दादला न लगे बाई… वारकरी भजनी मालिका

दादला भारुड प्रारंभ मला दादला न लगे बाई ॥धृ॥ मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥ मोडका पलंग तुटकी…

संपूर्ण माहिती पहा 👆दादला भारुड – मला दादला न लगे बाई… वारकरी भजनी मालिका

वाघ्या भारुड -अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी… वारकरी भजनी मालिका

वाघ्या भारुड प्रारंभ अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥ मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥ इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥ आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी…

संपूर्ण माहिती पहा 👆वाघ्या भारुड -अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी… वारकरी भजनी मालिका

मुका भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

मुका भारुड प्रारंभ मुका झालो वाचा गेली ॥धृ॥ होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी ।चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥…

संपूर्ण माहिती पहा 👆मुका भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

मुका भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

मुका भारुड प्रारंभ मुका झालो वाचा गेली ॥धृ॥ होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी ।चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना ।निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥…

संपूर्ण माहिती पहा 👆मुका भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

बहिरा-भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

बहिरा-भारुड प्रारंभ बहिरा झालो या जगी ॥धृ॥ नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण ।नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥ नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली ।तृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली…

संपूर्ण माहिती पहा 👆बहिरा-भारुड -बहिरा झालो या जगी… वारकरी भजनी मालिका

जोशी भारुड -तेथूनि/येथून पुढे बरे… वारकरी भजनी मालिका

जोशी भारुड प्रारंभ तेथूनि/येथून पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल ।फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥ मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥ मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा ।हा घात करील नेमाचा । पाडील…

संपूर्ण माहिती पहा 👆जोशी भारुड -तेथूनि/येथून पुढे बरे… वारकरी भजनी मालिका

शिमगा अभंग -सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल… वारकरी भजनी मालिका

शिमगा अभंग प्रारंभ सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल शिमगा ।तुम्ही हेच गाणे गा । तुम्ही हसू नका हसू नका ॥१॥ भूत सभेची कारटीं । विषय गोवऱ्या चोरटी ।उतरा कुकर्माची राहाटी । तुम्ही हंसूं नका हंसू नका ॥२॥ जागोजागी…

संपूर्ण माहिती पहा 👆शिमगा अभंग -सत्त्व गांठी उमगा । तेणें सफळ होईल… वारकरी भजनी मालिका

कान्होबा अभंग -पहिले कोठेच नव्हते कांहीं… वारकरी भजनी मालिका

कान्होबा अभंग प्रारंभ पहिले कोठेच नव्हते कांहीं । चंद्र सूर्य तारा नाहीं ।अवघे शून्यच होतें पाही । कान्होबा तें रे तें रे तें ॥१॥ तेथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली ।इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी…

संपूर्ण माहिती पहा 👆कान्होबा अभंग -पहिले कोठेच नव्हते कांहीं… वारकरी भजनी मालिका

हमामा अभंग -हमामा पोरा हमामा… वारकरी भजनी मालिका

हमामा अभंग प्रारंभ हमामा पोरा हमामा । घुमरी वाजे घुमामा ॥धृ॥घुमरिचा नाद कानीं । घुमरी घालूं रानीं ।रानीं सीतल छाया । मेली तुझी माया ।मायेचें घर दुरी । तुज मज कैंची उरीरे पोरा ॥१॥ उरी नाहीं तुज । मजसी मांडिले…

संपूर्ण माहिती पहा 👆हमामा अभंग -हमामा पोरा हमामा… वारकरी भजनी मालिका

घोंगडी अभंग – कान्होबा तुझी घोंगडी चांगली… वारकरी भजनी मालिका

कान्होबा तुझी घोंगडी चांगली ।आम्हांसी कां दिली वांगली रे ॥धृ॥ स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे ।षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे ।रक्त रेतु दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरली…

संपूर्ण माहिती पहा 👆घोंगडी अभंग – कान्होबा तुझी घोंगडी चांगली… वारकरी भजनी मालिका

सर्प अभंग – स्वरूपमंदिरीं होते मी एकली … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – स्वरूपमंदिरीं होते मी एकली …भारुड – सर्प Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint. स्वरूपमंदिरीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सर्प अभंग – स्वरूपमंदिरीं होते मी एकली … वारकरी भजनी मालिका

संध्या अभंग – झाली संध्या संदेह माझा गेला … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – झाली संध्या संदेह माझा गेला …भारुड – संध्या Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.…

संपूर्ण माहिती पहा 👆संध्या अभंग – झाली संध्या संदेह माझा गेला … वारकरी भजनी मालिका

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं..गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती मित्रांनो, महिलांच्या काही गोष्टी पतीला एका रात्रीत करोडपती पासून रोडपती बनवतात. सोबतच जर घरात होत असतील या चुका तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला गरीब…

संपूर्ण माहिती पहा 👆पतीचा वाईट काळ येण्यापूर्वी महिला करतात ही घाण कामं. गोष्ट कडू आहे परंतु सत्य आहे – चाणक्यनीती

महिला वारकरी संपर्क

पुरूष भारुडकार पहा. कोणतीही नोंद नाही.9422938199 पुरुष, महिला भारुडकार यांची माहिती कळवा. कृपया माहिती पाठवताना शुद्ध वारकरी सांप्रदायिक भारूड करणाऱ्या महिलांची किंवा पुरुषांचीच माहिती पाठवावी इतर कोणत्याही प्रकारे विडंबनात्मक किंवा व्यंगात्मक भारुडाचे कार्यक्रम करणाऱ्या लोकांची माहिती या ठिकाणी स्वीकारल्या जाणार…

संपूर्ण माहिती पहा 👆महिला वारकरी संपर्क

महिला भारुडकार

पुरूष भारुडकार पहा. कोणतीही नोंद नाही.9422938199 पुरुष, महिला भारुडकार यांची माहिती कळवा. कृपया माहिती पाठवताना शुद्ध वारकरी सांप्रदायिक भारूड करणाऱ्या महिलांची किंवा पुरुषांचीच माहिती पाठवावी इतर कोणत्याही प्रकारे विडंबनात्मक किंवा व्यंगात्मक भारुडाचे कार्यक्रम करणाऱ्या लोकांची माहिती या ठिकाणी स्वीकारल्या जाणार…

संपूर्ण माहिती पहा 👆महिला भारुडकार

भारुड – आशीर्वादपत्र संत एकनाथ पैठण वारकरी भजनी मालिका

भारुड – आशीर्वादपत्र चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील…

संपूर्ण माहिती पहा 👆भारुड – आशीर्वादपत्र संत एकनाथ पैठण वारकरी भजनी मालिका

भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी … वारकरी भजनी मालिका

सार्थ भारुड SARTHA BHARUD भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी …भारुड – अंबा Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered…

संपूर्ण माहिती पहा 👆भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी … वारकरी भजनी मालिका

नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी नवरात्र अभंग रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई-: रंगा येईवो ये रंगा…

संपूर्ण माहिती पहा 👆नवरात्र अभंग, देवीचे अभंग, आरती संग्रह वारकरी भजनी मालिका

स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

STRIYANCHE 16 AOLA SHRUNGAR सोळा भूषण शृंगार (स्त्रियांचे)- १ पातिव्रत्य-हा जरताती पाटाव, २ संसार-व्यवहार-दक्षता-जरतारी चोळी, ३ शिशु संगोपन चातुर्य-कमरपट्टा ४ सासू सार्‍यांची सेवा-कर्णभूषणें,  ५ शुद्ध-अश्रमधर्म-सांगसंपादनत्व-हस्तभूषणें, ६ निर्मल गृह व्यवस्थ, ७ अतिथिसत्कार-मस्तकभूषन, ८ लेखन वाचनादिकला-मोहनमाळ,  ९ ईश्वर आस्तिक्य-मंगळसूत्र, १० मृदु मंजुळ भाषण-मूदाराखडी, ११ परिस्थितीनुरूप कालक्रमण-गोठ, १२ पतिसेवा परायणत्व-कुंकुमतिलम  १३ दुःखितांस साह्म-बिजवरा, १४…

संपूर्ण माहिती पहा 👆स्त्रियांचे सोळा शृंगार सोला भूषण

भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई संत एकनाथ वारकरी भजनी मालिक

भारुड – संसार नगरी बाजार भरला भाईसंसार नगरी बाजार भरला भाई ।कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥यात सुख नाही त्यात सुख नाही ।या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥या हाटासी थोर थोर मेले ।नारद शुक भीष्म उमगले…

संपूर्ण माहिती पहा 👆भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई संत एकनाथ वारकरी भजनी मालिक