केंव्हा काय करावे, करू नये. भाग १ गरुड पुराण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

🙏काय करावे आणि काय करु नये 🙏

१)
सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात.
२)
दाराशी गाय आल्यास तीला पोळी, अन्न, गुळ न देता हाकलू नये – कारण गाय आपले दोष, संकट घेण्यासाठी येते
३)
आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरुर द्यावे. पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य पदरी पडते.
४ )
दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत असल्यास हातचे काम सोडुन पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस, मुके जनावरास पाणी देणे, पाजने हे महद़ पुण्य आहे

५ )
रस्त्यावर वृध्द, अंध, अंपग, आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरुर करावी, ह्या सारखी पुण्य कमवण्याची संधी नाही.
६ )
महीलांनी झाडु व्यवस्थित आडवा ठेवावा, ऊभा ठेवू नये, झाडु लक्ष्मी प्रतिक आहे, त्याचा मान ठेवावा
७ )
मिठ सांडल्यावर त्याचेवर पाय पडु नये म्हणून ते स्वच्छ भरुन पाण्यात टाकावे, मिठ समुद्रात असते, समुद्रापासुन मिळते ,लक्ष्मी समुद्र कन्या आहे, लक्ष्मी आणि मीठाचा फार जवळचा संबंध आहे,
८ )
भर सांयकाळी घरातुन तिन वस्तू कुणाला देवू नये
मिठ, पैसे, झाडू, ह्या वस्तु लक्ष्मी कारक आहे आणि आपण सांयकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो, म्हणुन तिला घरातून जाऊ देवू नये
९ )
तसेच दुध, दही, आणि ताक ह्या वस्तु गायी पासुन प्राप्त होतात म्हणून ह्या ही लक्ष्मी स्वरूप आहे, त्या वस्तू सांयकाळी कुणास देवू नये (बाहेर काढू नये)
१० )|
आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये, देव्हार्या जवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरुर असावी, नारळ सोलून कलशावर ठेवावा ,त्यास शेंडी ठेवावी ,उजव्या बाजूला दीपक ठेवावा,

११ )
पुर्वी काही घरांमध्ये बहीनीचे, भावांचे कींवा नातेवाईकांचे मुल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत, नंतर ते मुलं दुकान, शेती ,व्यापारात घरच्या प्रमाणे मदत करीत, अर्धे आयुष्य एकत्र जात असत, काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये, (त्यांचे इच्छे शिवाय) कारण हा फार मोठा तळतळाट लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते.
१२ )
एकत्र कुटुंबपद्धती मध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देवु नये कींवा विभक्त जाऊन राहू नये

१३ ) घरातील वडीलधार्यांचा मान ठेवावा, कर्तव्याची जाणीव ठेवावी, कुणी आपणास मदत केलीली विसरु नये, कुणाशीही कपट, कारस्थाने वागु नये.

14)
महीला आणि पुरूष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी, थोड्या वेळाने करावयाचे कामं आत्ताच करुन मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाणे वाटणार नाही, रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही, पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआप च शांती ही नांदते
१६ )
वरिल पद्धतीत थोडेफार नियमाचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मी प्राप्ती होन्यासाठी वरिल उपाय खूप महत्त्वाचे आहे…
🙏🙏🌹🌹रामकृष्णहरि🌹🌹🙏🙏
श्री.ह.भ.प.लिलाधरजी महाराज ओझरकर हजारो वर्षांपूर्वीचे आमचे विज्ञान.
( यात मूळच्या पोस्टकर्त्याचा उल्लेख नाही. मी याचे फक्त स्वैर भाषांतर करून अग्रेषीत करीत आहे..** )

*1 »*
लवणं व्यञ्जनं चैव घृतं तैलं तथैव च ।
लेह्यं पेयं च विविधं हस्तदत्तं न भक्षयेत् ।।
धर्मसिन्धू ३पू. आह्निक

*Salt, ghee, oil, Annam and other food should not be served with bare hand. Use spoons to serve.*
हाताने वाढलेले मीठ, तूप,तेल, तुरटी इ.खाऊ नयेत.म्हणजेच हाताने वाढू नयेत.

*2 »*
अनातुरः स्वानि खानि न स्पृशेदनिमित्ततः ।।
मनुस्मृति ४/१४४

*Without a reason don’t touch your own indriyas. (Eyes, nose, ears, etc.)*
कारण नसतांना आपल्या  पंचेंद्रियांना स्पर्श करू नये..

*3 »*
अपमृज्यान्न च स्न्नातो गात्राण्यम्बरपाणिभिः ।।
मार्कण्डेय पुराण ३४/५२

*Don’t use clothes already worn by you & dry yourself after a bath.*
वापरलेले कपडे पुन्हा वापरू नयेत.स्नानानंतर अंग कोरडे करावे.

*4 »*
हस्तपादे मुखे चैव पञ्चाद्रे भोजनं चरेत् ।।
पद्म०सृष्टि.५१/८८
नाप्रक्षालितपाणिपादो भुञ्जीत ।।
सुश्रुतसंहिता चिकित्सा २४/९८

*Wash your hands, feet, mouth before you eat.*
खाण्यापूर्वी / अन्नसेवनापूर्वी आपले हात,पाय व तोंड धुवावे.

*5 »*
स्न्नानाचारविहीनस्य सर्वाः स्युः निष्फलाः क्रियाः ।।
वाघलस्मृति ६९

*Without a bath or Snan and Shudhi, all Karmas done are Useless.*
स्नान न करता केलेली सर्व कर्मे निष्फळ असतात.

*6 »*
न धारयेत् परस्यैवं स्न्नानवस्त्रं कदाचन ।।
पद्म० सृष्टि.५१/८६

*Don’t use the cloth (like towel) used by another person for drying yourself after a bath.*
दुसऱ्याची स्नान वस्त्रे ( टॉवेल, पंचा ) वापरू नयेत.:/

*7 »*
अन्यदेव भवद्वासः शयनीये नरोत्तम ।
अन्यद् रथ्यासु देवानाम् अर्चायाम् अन्यदेव हि ।।
महाभारत अनु १०४/८६

*Use different clothes while sleeping, while going out, while doing pooja.*
पूजाअर्चा करतांना, बाहेर जातांना, झोपताना वेगवेगळी वस्त्रे वापरावीत.

*8 »*
तथा न अन्यधृतं (वस्त्रं) धार्यम् ।।
महाभारत अनु १०४/८६

*Don’t wear clothes worn by others.*
दुसऱ्याने वापरलेली वस्त्रे आपण वापरू नयेत.

*9 »*
न अप्रक्षालितं पूर्वधृतं वसनं बिभृयाद् ।।
विष्णुस्मृति ६४

*Clothes once worn should not be worn again before washing.*
एकदा वापरलेली वस्त्रे, धुतल्याशिवाय पुन्हा वापरू नयेत.

*10 »*
न आद्रं परिदधीत ।।
गोभिसगृह्यसूत्र ३/५/२४

*Don’t wear wet clothes.*
भिजलेले, ओले कपडे वापरू नयेत.

*11 »*
चिताधूमसेवने सर्वे वर्णाः स्न्नानम् आचरेयुः।
वमने श्मश्रुकर्मणि कृते च।।

विष्णुस्मृति २२
*Take a bath on return from cremation ground. Take a bath after every haircut.*
स्मशानातून आल्यावर आणि प्रत्येकवेळी केस कर्तन आणि स्मश्रू ( हजामत )नंतर स्नान करावे.
*हजारो वर्षांपूर्वीची कर्मकांडे म्हणून नाके मुरडणारे आपण आज याच गोष्टी आधुनिक, वैज्ञानिक म्हणून फॉरवर्ड करतोय.

WARKARI ROJNISHI
वारकरी रोजनिशी
धनंजय महाराज मोरे
dhananjay maharaj more
www.warkarirojnishi.in
www.96kulimaratha.com
96 कुली मराठा
९६ कुळी मराठा

काय केल्याने पाप निर्मिती होते

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *