Category जन्माचे अभंग

श्रीराम प्रभूची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला…

अवतार गोकुळी हो। जन तारावयासी। संपूर्ण आरती

भगवान श्रीकृष्ण जन्माचे अभंग पहा Gokul ashtami shrikrushn jayanti gopal kala janmache abhang हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठीAVTAR GOKULI HO JAN TARAVAYASI ARATI अवतार गोकुळी हो। जनभ. श्रीकृष्ण आरती टीप: जन्म झाल्यावर खालील आरती जरूर म्हणावी.…

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत पूजन कसे करावे ?

Gokul ashtami shrikrushn jayanti gopal kala janmache abhangगोकुल अष्टमी कशी साजरी करावी ?गोकुळ अष्टमी कशी साजरी करावी ?GOKUL ASHTAMI KASHI SAJARI KARAVI ? अवतार गोकुळी हो जन तारावयासी आरती पाहाहरि विजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)Gokul ashtami…

हरिविजय तिसरा अध्याय श्रीकृष्ण जन्म

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा श्री कृष्ण जन्माचे अभंग टीप :श्रावण वद्य अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी (जन्माष्टमी) आहे,तेंव्हा भ. श्रीकृष्ण यांची खालीलप्रमाणे प्रतिमा घेऊनती उंचावर किंवा पाळण्यात ठेवून पंचामृत, सुंठ-साखर, खोबरे, यांचा प्रसाद बनवून दिवसभर एकादशी सारखा उपवास करून…

श्री राम जन्माचे अभंग वारकरी रोजनिशी

श्री राम जन्माची संपूर्ण माहिती, पूजा विधी, पहा सविस्तरपणे SHRIRAM JANMACHE ABHANG राम जन्माचे अभंगअभंग संख्या अभंग संख्या : ९१ कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा२ राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं३ येतसे दशरथ सुमित्रामंदिरी४ दशरथ राजा उठिला तेथूनी५ न बोलेचि कांहीं इसीं…

दत्त जन्माचे अभंग

भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा धरी अवतार विश्व तारावया दत्त जन्म अभंग 1धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनी पूर्ण तिथि ॥२॥ तिथि पौर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव…