विंचू भारुड -विंचू चावला वृश्चिक चावला… वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विंचू भारुड प्रारंभ

विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥

पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥

ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥

सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥

विंचू भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – कान्होबा तुझी घोंगडी चांगली
भारुड -घोंगडी अभंग Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading