शुद्ध वारकरी हरिपाठ :- संत ज्ञानेश्वर महाराज व गुरुपरंपरा अभंग, पहा, लिहा, ऐका

????? ?????? ?????? :- ??? ?????????? ?????? ? ?????????? ???? ???, ????, ???
Sant Dnyaneshwar Maharaj Haripath

????? ?????? ?????? :- ??? ?????????? ?????? ? ?????????? ???? ???, ????, ???
Sant Dnyaneshwar Maharaj Haripath

??????? ???? ????, ??????? 1, 2, 3, 4, ?????, ????????, ???????, ?????, ??????, ????, ?????, ?????, ?????, ??????, ??????, ???????, ????, ??????? ???? ???? ??? ???? ??? ???
भगवान श्रीकृष्ण जन्माचे अभंग पहा Gokul ashtami shrikrushn jayanti gopal kala janmache abhang हरिविजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठीAVTAR GOKULI HO JAN TARAVAYASI ARATI अवतार गोकुळी हो। जनभ. श्रीकृष्ण आरती टीप: जन्म झाल्यावर खालील आरती जरूर म्हणावी.…
Gokul ashtami shrikrushn jayanti gopal kala janmache abhangगोकुल अष्टमी कशी साजरी करावी ?गोकुळ अष्टमी कशी साजरी करावी ?GOKUL ASHTAMI KASHI SAJARI KARAVI ? अवतार गोकुळी हो जन तारावयासी आरती पाहाहरि विजय ३ रा अध्याय पहा (श्रीकृष्ण जन्म उत्सव करण्यासाठी)Gokul ashtami…
वारीक भारुड प्रारंभ आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥१॥ विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ॥उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ॥२॥ भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ॥चौवर्णा देऊनी हात ।…
गोंधळ भारुड प्रारंभ माझें कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनीं । उभी सखीसजनी ॥१॥ येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥धृ०॥ मध्यें सिंहासन घातलें । प्रमाण चौक हे…
नीती भारुड प्रारंभ नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक ।मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥ सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये ।चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥ अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये…
संसार भारुड प्रारंभ सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥ संसार करिता शिणले भारी । सासु सासरा घातला भरी ॥२॥ संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥ गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी…
फकिर भारुड प्रारंभ हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥ सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥ गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥ अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥ जीन…
जोगवा भारुड प्रारंभ अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी । त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित…