वामन जन्माचे अभंग वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

1.                  वामन जन्माचे अभंग
वामन जन्माचे अभंग प्रारंभ

1.      बळीराजा दैत्य बहूत मातला

बळीराजा दैत्य बहूत मातला । संपत्ती हरिल्या देवांचिया ॥१॥
तया काळी जें जें देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥
तया काळी तुवा आदिति उदरीं । अवतारधारी बटू झाला ॥३॥
छळूनियां बळी पाताळी घातला । आपण राहिला तया द्वारी ॥४॥
देव देवपदीं बैसऊनि सारे । राखीतसे द्वार नामा म्हणे ॥५॥

वामन जन्माचे अभंग समाप्त

देव जन्माचे अभंग

भजनी मलिक संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading