Category कार्तिक

प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

कार्तिकी एकादशी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

गोवर्धन पूजा २०२२

govrdhn 1 1

गोवर्धन पूजागोवर्धन पूजागोवर्धन पूजा पर भगवान कृष्ण को अन्नकूट का भोगअन्य नाम अन्नकूट पर्वअनुयायी हिन्दूउद्देश्य धार्मिक निष्ठा, उत्सवउत्सव गोवर्धन पूजा, श्रीकृष्ण पूजा, गौ पूजा, अन्नकूट का छप्पन भोग, सामूहिक भोज और मिठाइयाँतिथि कार्तिक माह की शुक्ल पक्ष प्रतिपदा दीपावली के…

धनत्रयोदशी दिवाळी दिपावली

fgbfx 1

धनत्रयोदशी आश्विन महिन्याच्या १३व्या दिवशी धनत्रयोदशी / धनतेरस हा सण साजरा केला जातो. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही…

नरक चतुर्दशी दिवाळी दिपावली

नरक चतुर्दशीतिथीइतिहासमहत्त्वसण साजरा करण्याची पद्धत नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या सणाचे महत्त्व आणि या दिवशी करण्यात येणार्‍या…

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस दिवाळी दिपावली

भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. तिच्‍याप्रतीच्‍या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरी केले जाते. गोवत्सद्वादशी म्हणजे, गाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन…

त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती…

वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें…

तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

तुळशी विवाह  सण आणि उत्सव तुलसी विवाह (tulsi vivah)कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस…