Category हंसराज म. मिसाळ

देवाच्या सेवेतील बत्तीस अपराध

सेवेतील बत्तीस अपराध  १) पादत्राणे घालून मंदिर प्रवेश. २) भगवंताचे जन्म उत्सव , जयंती न करणे. ३)  श्रींची मुर्ती दिसुनही प्रणाम – वंदन न  करणे. ४) अपवित्र अवस्थेत देव दर्शन करणे. ५) देवाला एका हाताने प्रणाम करणे. ६) प्रदक्षिणा करतांना…

धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते…

रेणुकादेवी मातापूर माहुरगड भाग १, २

रेणुकादेवी* भाग १ नांदेडपासून एकशेतीस किलोमीटरवरील मातापूर (माहुरगड) हे रेणुकामातेचे स्थान आहे. त्याचा महिमा रेणुका महात्म्यातून गायिला गेला आहे. रेणुका हीच एकवीरा अदिती आहे. तिचे स्वयंवर झाले नि ती जमदग्नी ऋषींची धर्मपत्नी झाली. कान्यकुब्ज येथील रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी भागीरथीच्या तीरावर…

ॐकारगीता

ॐकारगीता ब्रह्मतत्त्व हे इंद्रियातीत असते, अखंड एकरसात्मक असते. गुरुने शिष्याला ‘तत् त्वं असि ’, असे सांगितले , आणि गुरुकृपेने शिष्याच्या ‘अहं’ ला त्याचा बोध झाला तरी, त्या ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान ‘अहं, त्वं, तद्‍’ अशा सर्वनामांनी होते. म्हणजे सर्वनामाइतकेच अल्पांशाने होते !…

पितृपक्ष १ श्राद्ध कसे करावे ! तिथी माहिती नाही

भाग १ भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष ‘ म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर…

श्राद्धाचे भोजन केल्यास प्रायश्चित्ते घ्यावे लागतात ?

श्राद्धी भोजन केल्यास प्रायश्चित्ते दर्शश्राद्धी भोजन केल्यास सहा प्राणायाम. महालयादि श्राद्धी व तीन वर्षानंतच्या प्रतिसांवत्सिक श्राद्धात भोजन केल्यास ६ प्राणायाम किंवा गायत्री मंत्राने दहा वेळ अभिमंत्रिक केलेले उदक प्राशन करावे. याप्रमाणे प्रायश्चित्ते न सांगितलेल्या इतर श्राद्धातही असे जलपान करावे. वृद्धिश्राद्धात…

गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

दुर्वा माहात्म्य एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून ‘अनल’ नावाचा एक भयंकर राक्षस…

एका दुर्वेचि महिमा

दुर्वांकुर महिमा दक्षिण देशात ‘जांब’ नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. त्यात धर्मशील. गुणवान, बलवान असा ‘सुलभ’ नावाचा क्षत्रिय होता. त्याची ‘सुभद्रा’ नामक पत्नी अतिशय लावण्यवती व साध्वी होती. एकदा ती दोघे स्नान करून पुराण ऐकायला बसली असता तिथे सतत परमेश्वराचे…

श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

श्रीगणेशास प्रिय शस्त्रशूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद वाहनउंदीर, मोर, सिंह, वाघ फुले व पत्रीगणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात शमीहा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात मंदारवृक्षमंदारवृक्ष / मुळाच्या…

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात? यासंबंधी वराहपुराण आदिकृतवृत्तांत-महातप उपाख्यान-विनयकोत्पत्ति-२३ वा अध्याया मधील कथा अशी आहे–पूर्वीं देव, ऋषि, मुनि कार्यारंभ करीत पण तें कार्य विध्नें येऊन नंतरच पूर्ण होई. सत्कार्यांत विध्न येऊन कार्य पूर्ण होई, तर असत्कार्यांत मात्र विध्न न…