Category वाराचे अभंग

रविवार चे अभंग वारकरी भजनी मालिका.

raviwarche-abhang-warkari-bhajni-malika/ रविवार चे अभंग अनुक्रमणिका – अभंग संख्या : ११. १ खेळ मंडियेला वाळवंटीं घाई२ भीमातीरीं एक वसविलें नगर ।३ नव्हे तेंचि कैसें झालें रे खेळिया४ एके घाई खेळतां न पडसी डाई५ बाराहि सोळा गडियांचा मेळा६ अहंवाघा सोहंवाघ्या प्रेमनगरा वारी७…

संपूर्ण माहिती पहा 👆रविवार चे अभंग वारकरी भजनी मालिका.

शनिवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

shaniwarche-abhang-warkari-bhajni-malika/ शनिवार चे अभंग अनुक्रमणिका – अभंग संख्या १३. १ शरण शरण हनुमंता । तुज आलों रामदूता २ काम घातला बांदोडीं ३ हनुमंत महाबळी । रावणाची ४ केली सीताशुद्धि । मूळ रामायणा ५ मी तों अल्पमती हीन । काय वर्णुं…

संपूर्ण माहिती पहा 👆शनिवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

शुक्रवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

शुक्रवार चे अभंग प्रारंभ शुक्रवार चे अभंगअभंग संख्या : ०९ १ तूं विटेवरी सखये बाई हो करीं कृपा२ पति जन्मला माझे उदरीं३ निर्गुण निराकार दादा माहूर माझें४ सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला५ सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो६ सुंदर मुख…

संपूर्ण माहिती पहा 👆शुक्रवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

गुरुवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

guruwarche-abhang-warkari-bhajni-malika/ गुरुवार चे अभंग-सूची अभंग संख्या : ३५ ॐ नमो ज्ञानेश्वरा । करुणाकराअजानवृक्षांची पाने जाण । जोअहो सखीये साजणी । ज्ञानाबाईआळंदी हे गाव पुण्यभूमी ठावउदार भक्त उदार भक्त । त्रैलोकींउभारिला ध्वज तिही लोकावरीकाय सांगों देवा ज्ञानोबाची ख्यातीकृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर…

संपूर्ण माहिती पहा 👆गुरुवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

बुधवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

budhwarche-abhang-warkari-bhajni-malika/ अनुक्रमणिका २१ अभंग बुधवार चे अभंग प्रारंभ विठ्ठलु नाहीं जये शरीरींविठ्ठल नाम नुच्चारिसीभ्रम धरिसी या देहाचाबोलावा विठ्ठल पहावा विठ्ठलभवसागर तरतांकाय नव्हे केलेएक गाउ आम्ही विठोबाचेविठ्ठल हा चित्तींपांडुरंगकांती दिव्य तेज झळकतीआनंद अद्वय नित्य निरामयन कळे ते कळों येईल उगलेजैं (जरी)…

संपूर्ण माहिती पहा 👆बुधवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

मंगळवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

मंगळवार अभंग प्रारंभ 1 चौक भरियेला आसनीं पाचारिली चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी ।वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥धृ.॥रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।अवघी सारोनी आइती । ये धांवती…

संपूर्ण माहिती पहा 👆मंगळवार चे अभंग वारकरी भजनी मालिका

सोमवारचे अभंग वारकरी भजनी मालिका

सोमवार चे अभंग 1 ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी । मिळाली संत मांदी । त्याचे चरणरेणु  वंदी रे  । । १ ।। शिवनाम शीतळ मुखी । सेवी पा कापडिया रे । दड दड दड दड दुडु दुडु…

संपूर्ण माहिती पहा 👆सोमवारचे अभंग वारकरी भजनी मालिका