Category देवी देवता

श्रीराम प्रभूची आरती

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला…

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

श्री दत्त जन्माख्यान अध्याय

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत…

दत्त चरित्र संपूर्ण ५१ अध्याय ग्रंथ, ओवीबद्ध संपूर्ण सूची

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य पारायण महात्म्य व नियमदत्त महात्म्य* दत्त माहात्म्य हा ग्रंथ अतिशय सामर्थ्यशाली आणि दत्त महाराजांचे सान्निध्य असलेला असा आहे,…

प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

कार्तिकी एकादशी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

गौरी गणपती महात्म्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण गौरी गणपती बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण भद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो. गौरी पूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते. गौरी या…

गोवर्धन पूजा २०२२

govrdhn 1 1

गोवर्धन पूजागोवर्धन पूजागोवर्धन पूजा पर भगवान कृष्ण को अन्नकूट का भोगअन्य नाम अन्नकूट पर्वअनुयायी हिन्दूउद्देश्य धार्मिक निष्ठा, उत्सवउत्सव गोवर्धन पूजा, श्रीकृष्ण पूजा, गौ पूजा, अन्नकूट का छप्पन भोग, सामूहिक भोज और मिठाइयाँतिथि कार्तिक माह की शुक्ल पक्ष प्रतिपदा दीपावली के…

कूष्‍मांडा देवी मंत्र:, कथा, अर्थात अक्षय नवमी

अक्षय नवमी (अंग्रेज़ी: Akshaya Navami) कार्तिक शुक्ला नवमी को कहते हैं। अक्षय नवमी के दिन ही द्वापर युग का प्रारम्भ माना जाता है। अक्षय नवमी को ही विष्णु भगवान ने कुष्माण्डक दैत्य को मारा था और उसके रोम से कुष्माण्ड…

कुलदेवीच्या ४ गोष्टी संपूर्ण कुटुंब सुखी-समृद्ध होईल

कुलदेवी च्या या चार गोष्टी करा तुमची संपूर्ण कुटुंब सुखी समृद्ध होईल नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६ माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी आपल्या…