भोवरा भारुड -खेळे भोवरा गे बाई भोवरा… वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भोवरा भारुड प्रारंभ

खेळे भोवरा गे बाई भोवरा । राधिकेचा नवरा ॥ धृ ॥

माझ्या भोवऱ्याची अरी । सप्त पातळे त्यावरी ।
फिरे गरगरा । राधकेचा नवरा । खेळे भोवरा गे बाई भोवरा ॥१॥

भोवरा बनला निर्गुणी । त्यावर चंद्र सूर्य दोन्ही ।
जाळी शंकर गवरा । राधिकेचा नवरा ॥२॥

एका जनार्दनी खेळीया । भोवरा खेळुनी पाहे चेलीया ।
नाद देतो हरिहरा । राधीकेचा नवरा खेळे ॥३॥

भोवरा भारुड समाप्त

सार्थ भारुड SARTHA BHARUD
भारुड – Bharude is a kind of satirical form of presenting the faults of lay human beings. It was started by Eknath who is revered as a saint.

वारकरी रोजनिशी
वारकरी भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
भारुड
भारुडे
संत एकनाथ भारुड
संगीत भारुड


WARKARI ROJNISHI
www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
BHARUD
BHARUDE
SANT EKNATH BHARUD
SANGIT BHARUD

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *