सार्थ चांगदेव पासष्टी
----🕉चांगदेवपासष्टी आरंभ
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
प्रगटे तव तव न दिसे । लपे तव तव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥२॥
----🕉चांगदेवपासष्टी आरंभ
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
प्रगटे तव तव न दिसे । लपे तव तव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥२॥
विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 संतश्रेष्ठ प्रात:स्मारणीय श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे “अमृतानुभव. “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट घेतो, वणवण फिरतो ते केवळ सुख, शांती, व समाधान मिळवण्यासाठी. पण खरंच माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होतात का?…
थोडाफार वेळ काढून नक्की वाचा.. व आत्मचिंतन करा… 💐 “अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न”-:💐 *”केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???* “जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही..”श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल-…
426-17ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥ 426 ॥अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसें भोगीत आहे पहा! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही ! 26427-17संजयो म्हणे कौरवराया ।…
401-17पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ 401 ॥अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत’ हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो कीं जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त…
376-17आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥ 376 ॥आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हें देवानीं मुख्यतः सांगितलें व वेदवचनही तसेच आहे.76377-17म्हणौनि परत्वें ब्रह्म असे ।…
351-17का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥ 351 ॥किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही. 51352-17तैसे वेळे कृत्य पावे…
326-17हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥ 326 ॥हें भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनीं कृपा करून ते सांगावेंच. 26327-17तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक…
301-17विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ 301 ॥भुंग्यानें कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असतां त्यांत कावळा सहज सांपडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणारालां पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1302-17तेथ…
276-17का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥ 276 ॥किंवा, जशी कांही त्याची अ।पल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अथवा राजसेवकाने जसा कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी…