महिला किर्तनकार-56

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

महिला मृदंग वादक पहा
महिला गायक पहा.
महिला भारुडकार

सौ. अंजलीताई वसुदेव शिंदे
{B.Sc, Chemistry}
श्रीरामनगर (कोळवाडी) ता. निफाड जिल्हा नाशिक
किर्तन.
MLK0001


सौ. उषाताई राजेश पाटील
अध्यक्ष
: मातृशक्ती {विश्व हिंदू परिषद} बुलढाणा
रा. हिवरा आश्रम ता. मेहकर बुलढाणा
किर्तन.
MLK0002


सौ. सुनिताताई आंधळे
आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे
कीर्तनकार, अध्यक्ष: भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था मुली मुलांची.
MLK0003


सौ. स्वरांजली ताई हिंगे
प्रदक्षणा रोड पोलीस चौकीच्या पाठीमागे आळंदी देवाची ता. खेड जिल्हा पुणे
संस्थापक अध्यक्ष : राजमाता मुलींची वारकरी शिक्षण संस्था आळंदी
{संस्थेची अधिक माहिती पहा.}
कीर्तन, भागवत, रामायण.
MLK0004


कु. अर्चनाताई निंबोकार.
 अकोला
किर्तन, भागवत.
MLK0005


कु. शितलताई साबळे पाटील
 रामपूर ता. राहूरी जि. नगर
अध्यक्ष: संत कृपा वारकरी शिक्षण संस्था
किर्तन.
 MLK0006


सौ. जनाबाई म. डोंगरे
रिसोड, वाशिम
किर्तन, भागवत
.
MLK0007


सौ. गंगाताई बबन नवपुते
पैठण जि. औरंगाबाद
संगीत विशारद, किर्तन
MLK0008


सौ. पुनम ताई गिरी
आळंदी ता. खेड जि. पुणे
अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र -: वारकरी क्रांती सेना.
भागवत, किर्तन
MLK009


सौ, दुर्गाताई महाराज पोकळे
श्रीक्षेत्र पैठण जि. औरंगाबाद 
किर्तन, भागवत,

MLK0010


सौ. ज्ञानेश्वरी ताई घुले-नागरे
डोंगरगांव ता. निफाड जि. नाशिक
किर्तन, गायन.
MLK0011


सौ. संध्याताई महाराज नरवाडे
माहूर ता. माहूर जि. नांदेड
किर्तन-भागवत.
MLK0012



सौज्ञानेश्वरीताई कोरडे
संस्थापक अध्यक्षा:
 मुलींची वारकरी शिक्षण संस्था नवलगव्हाण (रेल्वे स्टेशन) ता. जी. हिंगोली
किर्तन, रामायण.  
MLK0013


कु. प्रणीताताई काळे पाटिल
रा.महेशगव्हाण ता.कळमनुरी जि.हिंगोली
शिक्षण;B. A. 1th
किर्तन.
MLK0014


सौ. जयाताई भरतराव मोरे
उदगीर ता. उदगीर जि. लातुर 
गांव : भोपणीकर रा, येणकी मानकी  रोड धोंडू तात्या आश्रम शाळा.
किर्तन, गायन.
MLK0015


सौ. अंजलीताई अर्जुन केंद्रे
कुमठा खुर्द, उदगीर जिल्हा लातूर
प्रदेशाध्यक्षा : आखिल वारकरी संघ महिला आघाडी, महाराष्ट्र राज्य
संस्थापक :
स्वरांजली संगित विद्यालय निलंगा.
भागवत-रामायण
MLK0016


कु. वैष्णवीताई गावंडे
कौलखेड जि.अकोला
किर्तन गायन
MLK0017


नागेश्वरी ताई झाडे
आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे
MLK0018


सौ.दीपिकाताई दत्तात्रय पाटील
देवळी ता.चाळीसगाव जि.जळगाव
किर्तन,भागवत,रामायण.
उपाध्यक्ष-
संत तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था
MLK0019


सौ. रोहीणीताई राऊत
पिंपळगांव देपा संगमनेर जि. अहमदनगर
अध्यक्षा-: वारकरी क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेश महीला विभाग.
MLK0020


सौ. धनश्रीताई शिंदे
भडगांव ता. भडगांव जि. जळगांव
कीर्तन, भागवत. देवी भागवत, रामायण.
MLK0021


सौ. सुरेखाताई विलास कोटकर
वरुड चक्रपाण ता. सेनगाव जि. हिंगोली
गायन. महिला
MLK0022


सौ. ज्ञानेश्वरीताई क्षिरसागर
आळंदी देवाची ता. खेड जि. पुणे
कीर्तन, मृदंग, महिला वादक.
MLK0023


कु .माईसाहेबराजे पाटील महाराज
जळगांव. ता.जि.जळगांव
किर्तन. भागवत. देवी भागवत. शिवचरित्र.
MLK0024


सौ. शितलताई सांगळे
मारसुळ ता. मालेगाव जि. वाशीम
किर्तन. भागवत.
MLK0025


सौ. शिवनंदा ताई पांचाळ
अंगलगांव ता. जिंतूर जिल्हा परभणी
महिला गायक.
महिला वादक, मृदंग
MLK002
6


सौ. प्रतिभाताई गिरी
बसेरा कॉलनी मलकापूर गोरक्षणरोड अकोला
किर्तन, भागवत.
MLK0027


कु. प्रगतीताई गोल्हार
हत्राळ सैदापुर ता. पाथर्डी. जि. अहमदनगर
किर्तन. गायन.
MLK0028


सौ. मुक्ताई महाराज कारंडे
कापडगाव ता.फलटण .जि सातारा
जिल्हाध्यक्ष-: हिंदू धर्म रक्षक परिषद मातृशक्ती रणरागिणी सातारा.
कीर्तन, गायन.
MLK0029


सौ. सखुताई म्हस्के
भोकनगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद
किर्तन, भागवत, गायण.
 
MLK0030



कु. पुष्पाताई ठाकरे महाराज
ब्राम्हणी ता. कलमेश्वर जि.  नागपूर
M.A.मराठी.
भागवत. रामायण. कीर्तन.
MLK0032


कु. शैला प्रकाश चंदिले
अमळनेर जि. जळगाव
जिल्हा उपाध्यक्ष -: विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र
कीर्तन.
MLK0033



कु. भारतीताई महाराज आडसुळ
ईटकूर ता. कळंब जि. उस्मानाबाद
शिक्षण-: B. Com.
कीर्तन.
MLK0035


सौ. कावेरीताई म. घुमरे
सांगवी ता. सिन्नर जि. नाशिक
अध्यक्ष-: श्री संत ज्ञानोबाराय मुलांची वारकरी शिक्षण संस्था
किर्तन, भागवत.
MLK0036


कु. मनिषाताई जठार
देवी निमगाव ता.आष्टी जि. बीड.
किर्तन, प्रवचन.
MLK0037


कु. रूचिता ताई कुंभार
कांबळेश्वर ता. बारामती जिल्हा. पुणे
शिक्षण :-B.com
कीर्तन. प्रवचन.
MLK0038


सौ. मिराताई योगेश  दिक्षीत
भुईंज ता.वाई जि.सातारा
(प्राध्यापीका)
सांप्रदायिक अभंग निरूपण

MLK0039


सौ. रेखाताई म. कुरवाडे
बासंबा ता. जि. हिंगोली
किर्तन, भागवत.
MLK0040


कु. उषाताई महाराज कांबळे (उमरकर )
ग्रामसेवक कॉलनी नगर रोड ता. जि. बिड
जिल्हाध्यक्ष -: महिला बीड वारकरी साहित्य परिषद
MLK0041


कु. सोनूताई म. पलवे
करोडी ता.हदगाव जि नांदेड
कीर्तन. गायन.
MLK0042


कु. अनुपमाताई  रामभाऊजी  पिपंळकर
पिंपरी  ( बुट्टी) यवतमाळ
हल्ली मुक्काम -: . श्री हंस सेवा धर्म आश्रम बोरी (ईचोड) ता. राळेगाव जि. यवतमाळ
भागवत, रामायण, शिव पुराण, कीर्तन,
MLK0043


कु. हर्षदाताई लक्ष्मण दस्तूरकर महाराज
मोहरी ता, पाथर्डी जि. अहमदनगर
कीर्तन, गायन, मृदंग,
MLK0044


कु. अंजनाताई महाराज पंडित
रोहाडा पो. गांगलगांव ता, चिखली जि. बुलढाणा
ह. मु. आळंदी दे. ता, खेड जि. पुणे
ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था मुलींची सिध्दबेट.
किर्तन, भागवत, गायन.
MLK0045


कु. ओमसतीताई कनोजवार
विरसनी ता. हिमायतनगर जि. नांदेड
कीर्तन, प्रवचन.
MLK0046


ज्ञानेश्वरीताई भोजदरे
नाशिककर ता. जि. नाशिक
बालकीर्तनकार
 9511239804
 9021785806
MLK0047


सौ. वनिता ताई बावणे
पींडकेपार ता. जी. भंडारा
भागवत, रामायण, कीर्तन.
MLK0048


कु. लताताई गायकवाड.
वैराग ता. बार्शी जि. सोलापूर.
कीर्तन, प्रवचन..
8975978152.
MLK0049


सौ.समनताई अरुण बदरखे
वाडेगाव ता. पातुरजि. अकोला
तालुकाध्यक्ष-: युवा.सेना.महीला पातुर
किर्तन, भागवत.
MLK0050


बालकिर्तनकार
कु. साक्षी दिदी आरखडे
रांजणगाव (शें.पुं.) ता. गंगापुर जि. संभाजीनगर
 कीर्तन, गायन.
MLK0051


सौ. शारदा ताई कमानी
तुलशी नगर बुलढाणा.
जिल्हाध्यक्ष -: अखिल वारकरी संघ, महिला आघाडी बुलढाणा.
कीर्तन.

MLK0052

कु. रुपालीताई महाराज आखुड
पळशी बु. ता. खामगांव जि. बुलढाणा
ह. मु. आळंदी दे. ता, खेड जि. पुणे
ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था मुलिंची आळंदि, दे.
किर्तन, भागवत, प्रवचन.
MLK0053

कु. दिपालीताई महाराज पांढरे
आसा दुधा ता. खामगांव जि. बुलढाणा
ह. मु. आळंदी दे. ता, खेड जि. पुणे
ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था आळंदी दे.
किर्तन. भागवत. गायन.
MLK0054

कु. जयश्रीताई महाराज खोंड
उमरा, पांग्रा ता. पातुर जि. अकोला,
ज्ञानतीर्थ सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था, मुलिंची
किर्तन, भागवत, प्रवचन.
MLK0055

सौ.सुनीताताई हटकर
धामणगाव(देव) ता.दारव्हा जि.यवतमाळ
कीर्तन, भागवत.
MLK0056

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

  1. खुप सुंदर रोजनिशी आहे महाराज जी
    राम कृष्ण हरी
    🙏🙏🌹🌹🙏🙏

  2. क्र.13: संध्याताई नरवाडे
    क्र.26: माईसाहेबराजे पाटील
    या दोन महिलांचे फोटो मार्गदर्शक सूचनांनुसार नाहीत
    तुर्‍याच्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *