वारकरी-सांप्रदायिक १०८ प्रश्न-उत्तरे

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.

कृपया आपले प्रश्न-उत्तरे
9422938199 या नंबरवर पाठवावेत.

अखंड हरिनाम सप्ताह
प्रश्न-उत्तरे

  1. अखंड हरिनाम सप्ताह चा काला अमावास्येला करावा का नाही ?
    उत्तर -: ………
  2. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये विणा सात दिवस उभा करावाच लागतो का ?.
    उत्तर-:
  3. चैत्र शुद्ध नवमी (राम नवमी) ला सप्ताहाचा शेवट म्हणजे काला करावा का नाही ?
    उत्तर-: ………
  4. वारकऱ्यांनी एकादशी बरोबर सोमवारचा उपवास करणं गरजेचं आहे का ?.
    उत्तर-: ………
  5. कीर्तनातील किर्तनकारा जवळचा विणा पॅंटवर असलेल्या मनुष्याने घेणे योग्य आहे का?.
    उत्तर-: ………
  6. अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद् भागवत सप्ताह हे दोन्ही एकच आहेत का वेगवेगळे ?.
    उत्तर-: ………
  7. अखंड हरिनाम सप्ताह मधील रात्रीचे कीर्तन बंद करून त्या जागी राम कथा किंवा भागवत कथा ठेवणे बरोबर आहे का?.
    उत्तर-: ………
  8. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गाथा भजन करणे गरजेचेअसते का?.
    उत्तर-: ………
  9. अखंड सप्ताह सप्ताहामध्य कीर्तनानंतर रात्री हरिजागर अर्थात भजन करावेच लागते का?.
    उत्तर-: ………
  10. कीर्तनामध्ये हे टाळ घेऊन उभे असलेल्या लोकांना आणि विणकरयांना पॅन्टवर उभे राहू द्यावे किंवा नाही ?.
    उत्तर-: ………
  11. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ते दरोज सकाळी गावातू नगर प्रदक्षणा काढणे गरजेचेच आहे का ?.
    उत्तर-: ………
  12. हरिपाठ मध्येच भारुड म्हणणे हे बरोबरआहे का?.
    उत्तर-: ………
  13. अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात मुहूर्त पाहून करावी का ?.
    उत्तर-: ………
  14. अखंड हरिनाम सप्ताहा मध्य ज्ञानेश्वरीचे प्रवचन करावेच लागते का ?.
    उत्तर-: ………
  15. अखंड हरिनाम सप्ताह मध्ये हे काकडा भजन घ्यावेच लागते का ?.
    उत्तर-: ………

भजन
प्रश्न-उत्तरे

  1. वारकरी भजन आणि संगीत भजन दोन्ही एकच असते का ?
    उत्तर -: ………

कीर्तन
प्रश्न-उत्तरे

  1. वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, कृषी कीर्तन, हे सर्व एकच कीर्तन आहेत का ?.
    उत्तर -: ………
  2. वारकरी कीर्तनातील प्रमुख विषय कोणते असतात आणि का ?
    उत्तर -: ………

कीर्तनकार
प्रश्न-उत्तरे

  1. वारकरी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये इतर संप्रदायाच्या साधूला कीर्तन करू द्यावे का नाही त्याच्या वेगळ्या किर्तन पद्धतीसह ?
    उत्तर -: ………
  2. वारकरी कीर्तनकाराने कोणत्या दिशेला तोंड करून किर्तन करावे का ?
    उत्तर -: ………
  3. वारकरी कीर्तनकाराने बसून किर्तन करावे का नाही ?.
    उत्तर -: ………
  4. कीर्तनकाराने कोणत्या रंगाचा फेटा-पटका कीर्तनामध्ये बांधावा ?.
    उत्तर -: ………
  5. वारकरी कीर्तनकाराने पॅंटवर किर्तन करावे का ?.
    उत्तर -: ………
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

No comments yet

  1. उत्तम!
    यावर चर्चा छान होऊ शकेल.
    उत्तर द्यायचे असेल तर कमेंट बाॅक्समधे द्यावे लागेल काय?

    • कीर्तनाबाबत…
      1: इतर संप्रदायाचे साधू वारकरी व्यासपीठावरुन त्यांच्या पद्धतीचे कीर्तन सादर करतील हे योग्य नाही.
      संप्रदाय लवचिक आहे. सर्वांना संधी देतो.पण इतर संप्रदाय त्यांचे व्यासपीठ वाकर्‍यांना वापरु देतील काय? तेव्हा इतर संप्रदायांची कीर्तने सरळ बॅन करावी.माझे मत.
      कीर्तनकाराने बसून कीर्तन करावे काय?
      नाही.
      पण वयोवृृद्ध ,तात्पुरती विकलांगता (फ्रॅक्चर वगैरे)
      अशा अपवादात्मक स्थितीत हरकत नसावी
      फेटा शक्यतो पांढराच असावा.
      रंगीत मग डिझाईनर,मग तुर्रेदार… अशी घसरण होऊ नये.
      पँटवर कीर्तन नकोच…

      • गुण गाईन आवडी। संत पायरीशी आलो ।
        धन्य धन्य संता आलो ।
        हा अभंग आपल्याकडे असेल तर please share करा

  2. कीर्तनाबाबत…
    1: इतर संप्रदायाचे साधू वारकरी व्यासपीठावरुन त्यांच्या पद्धतीचे कीर्तन सादर करतील हे योग्य नाही.
    संप्रदाय लवचिक आहे. सर्वांना संधी देतो.पण इतर संप्रदाय त्यांचे व्यासपीठ वाकर्‍यांना वापरु देतील काय? तेव्हा इतर संप्रदायांची कीर्तने सरळ बॅन करावी.माझे मत.
    कीर्तनकाराने बसून कीर्तन करावे काय?
    नाही.
    पण वयोवृृद्ध ,तात्पुरती विकलांगता (फ्रॅक्चर वगैरे)
    अशा अपवादात्मक स्थितीत हरकत नसावी
    फेटा शक्यतो पांढराच असावा.
    रंगीत मग डिझाईनर,मग तुर्रेदार… अशी घसरण होऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *