Category संत सोपान काका संपूर्ण

संत सोपानदेव हरिपाठ संत सोपानकाका हरिपाठ

संत सोपान देवा हरिपाठ एकूण अभंग ६ संत सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून –” वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे “ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर“वायाची भ्रमसी…

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संत सोपानदेव चरित्र संपूर्ण सूची

संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ संत सोपानदेव चरित्र ६संत सोपानदेव चरित्र ७संत सोपानदेव चरित्र ८संत सोपानदेव चरित्र ९संत सोपानदेव चरित्र १० संत सोपानदेव चरित्र ११संत सोपानदेव चरित्र…

संत सोपानदेव (काका) संक्षिप्त चरित्र

संत सोपानदेवाचे संपूर्ण चरित्र पहा संत सोपानदेव जयंती… Sant Sopandev information in Marathi languageसंत सोपानदेव | Sant Sopandev Information in Marathi Language संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे चौथे बंधू संत सोपानदेव यांची अफाट ज्ञानसाधना, विठ्ठल भक्तीचा ठेवा…

संत सोपानदेव (काका) चरित्र

संत सोपानदेवाचे संपूर्ण चरित्र पहा संत सोपानदेव जयंती… संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर मुक्ताबाई ही धाकटी बहीण. ही भावंडे सतत एकमेकांसोबत राहिली, वावरली. त्यांचे जीवन एकमेकांपासून वेगळे करताच…

संत सोपान काका समाधी अभंग

संत सोपानकाका यांच्या समाधी सोहळ्याचे अभंग या ठिकाणी लिहा

संत सोपान काका समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत सोपानदेव समाधी अभंग देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठादेव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा । जावे सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघे जन समुदाय ॥२॥ अलंकापुरीची यात्रा केली असे सांग । मग पाडुरंग सिदध झाले ॥३॥ दुरोनी…