कुलदेवीच्या ४ गोष्टी संपूर्ण कुटुंब सुखी-समृद्ध होईल

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

कुलदेवी च्या या चार गोष्टी करा तुमची संपूर्ण कुटुंब सुखी समृद्ध होईल

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी


आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी असते कुलदेवीची आराधना करणे कुलदेवीची सेवा करणे अत्यंत गरजेचे असते आज आम्ही तुम्हाला कुलदेवीचा अशा चार गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही रोज केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला परिवाराला फायदा होईल

१. कुलदेवीची मूर्ती असेल तर त्या कुलदेवतेची मूर्ती तुमच्या देव घरात असायलाच पाहिजे आणि रोज त्या मूर्तीचे पूजन सकाळ-संध्याकाळ झालेच पाहिजे खासकरून विवाहित महिलांनी कुलदेवी चे मूर्ती स्थापन करावी आणि कुलदेवीची रोज पूजा करावी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे रोज कुलदेवीचा मंत्र जाप एक माळ करावा

२. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर तिचा एक मंत्र असतो किंवा तिचे जे नाव असेल त्या नावाचा मंत्र असतो तर त्यानुसार तुम्ही एक माळ मंत्रजप करावा आणि जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल किंवा कुलदेवीची माहीत नसेल तर तुम्ही फक्त ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप एक माळ रोज करावा

३. कुलदेवीचा वारी तुम्ही उपवास करावा खासकरून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा दुसरे तुम्ही उपवास नाही सुद्धा केले तरी चालेल परंतु चतुर्थी एकादशी कुलदेवीचा वारी तुम्ही उपवास केला तर तो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लाभदायक असू शकतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी उपवास करू शकतात

४. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबांनी आपल्या कुलदेवीचे दर्शन घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी कुलदेवी चे दर्शन घेतल्यावर कुलदेवीची साडी देऊन ओटी अवश्य भरावी कुलदेवी च्या या चार गोष्टी तुम्ही अवश्य करा तुमचे कुटुंब सुखी आणि समृद्ध होईल

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

▪️ जोशी काका जळगावकर▪️
( कुंडली तज्ञ )
संपर्क- 📞8805603378
मंगळ दोष काळसर्प दोष पती-पत्नी मतभेद गृह क्लेश नौकरी अडचण व्यापारात असफलता प्रेम भंग मानसिक तणाव अश्या अनेक समस्यावर निःशुल्क मार्गदर्शन व खात्रीशीर उपाय आपली कुंडली पाहण्यासाठी जन्म तारीख व जन्म वेळ व्हाटसप करा 📲 8805603378 सर्व समस्येवर समाधान मिळवण्यासाठी निःसंकोचपणे आपण कॉल करू शकतात.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading