Category धर्म मार्ग

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

भाग १ राजकीय कर्तव्य, आणि राजकारणी व्यक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि तुरुंगात खितपत पडलेले आरोपी अनिल वैद्य २६ नोव्हेंबर २०२२ लासाविधांन दिना निमित्त दिल्ली येथे सर्वोच्य न्यायालयात कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमालासर्वोच्च न्यायालय व उच्य न्यायालयाचे न्यायाधीश,देशाचे विधी मंत्री किरण रिजजू सुध्दा उपस्थित होतेराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग १ राजकीय कर्तव्य, आणि राजकारणी व्यक्ती

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…

संपूर्ण माहिती पहा 👆आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

🌹 ग्रहण निर्णय 🌹निर्णय, स्नान, दान, मोक्ष, सुतक, विधी. महात्म्य संपूर्ण यावर्षी दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी ग्रहण असल्यामुळे बरेच सदस्यांनी लक्ष्मीपूजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे . वास्तविक यावर्षी दि २४ ऑक्टोबर व २५ ऑक्टोबर अशा दोन अमावस्या आहेत . यावर्षी लक्ष्मीपूजन…

संपूर्ण माहिती पहा 👆सूर्य ग्रहण 25ऑक्टोबर 2022 संपूर्ण माहिती

संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

संध्याकाळी या गोष्टी करू नकासंध्याकाळी या 7 गोष्टी केल्यास तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी काही कामे निषिद्ध मानली जातात. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे या गोष्टींचे पूर्णपणे पालन करणे कधीकधी शक्य होत नाही. परंतु जितके शक्य असेल तितके, या…

संपूर्ण माहिती पहा 👆संध्याकाळी या ७ गोष्टी करूच नका

श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला..सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

पत्नीला लौकिककर्मात व दैवीक कर्मात कोणत्या बाजूला पूजेला बसवतात?

पत्नीला वामांगी का म्हणतात? 💎⚜️🌹🚩 १. :- शास्त्रात पत्नीला वामांगी म्हणजेच डाव्या अंगाची अधिकारी म्हणतात. म्हणून, पुरुषाच्या शरीराची डावी बाजू स्त्रीची मानली जाते.२. :- याचे कारण असे की भगवान शिवाच्या डाव्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली आहे, जी शिवाच्या अर्धनारीश्वर शरीराचे…

संपूर्ण माहिती पहा 👆पत्नीला लौकिककर्मात व दैवीक कर्मात कोणत्या बाजूला पूजेला बसवतात?

तिर्थ प्रसाद कसा ग्रहण करावा

*तिर्थ प्रसाद* 🌹 तिर्थ घेताना*”अकाल मृत्यू हरणं सर्व व्याधी विनाशानं। दत्तपदोदकं तीर्थं जठरे धारयाम्याहं ।।”*  हा मंत्र म्हणून तिर्थ घ्यावे. तिर्थ घेताना *’प्रथमं कायाशूध्यर्थ । द्वितीयं धर्मासाधनं त्रितीयम मोक्षमपनुयात’*  असे म्हणून ३ वेळा तिर्थ प्रश्न करतात. वरील विधी निषेधाचा अंगीकार…

संपूर्ण माहिती पहा 👆तिर्थ प्रसाद कसा ग्रहण करावा

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?* 🌹 कांदा लसूण हे पदार्थ चातुर्मासात अभक्ष्य सांगितले आहेत. मनुस्मृतीत“लशुनं गृंजनं चैव पलांडुकवकादि च । अभक्ष्याणि द्विजातीनाममेध्य प्रभवानिच ।।”कांदालसूण हे पदार्थ शरीरात विकार व वासना वाढवून ते बुद्धीची ग्रहणक्षमता कमी करतात. म्हणून त्यांना मनुमहाराजांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆चातुर्मासात कांदा लसूण वर्ज का ?

धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

पंच महायज्ञ

*पंच महायज्ञ* गृहस्थाश्रमामध्ये कळत-नकळत दैनंदिन जीवनात पाच प्रकारची पापे होत असतात. १) कण्डनं– कांडणे, २) पेषणी – दळणे, ३) चुल्ली – चूल पेटविणे,  ४) उदकुम्भी – पाणी भरून ठेवणे , ५) मार्जनी – झाडलोट वगैरे वरील सर्व क्रियांच्यामधून मनुष्य अनेक…

संपूर्ण माहिती पहा 👆पंच महायज्ञ

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर वा ओट्यावर थोडा वेळ का बसावे ?

दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा ओट्यावर थोडा वेळ का बसतात? माहितीय??? आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वयस्क किंवा वडीलधाऱ्या लोकांनी कधीतरी सांगितलेलं असेलच की मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर दर्शन करून वापस आल्यावर मंदिराबाहेरील ओट्यावर किंवा पायऱ्यांवर बसायला पाहिजे. परंतु तुम्हाला माहितीय का…

संपूर्ण माहिती पहा 👆दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या पायऱ्यांवर वा ओट्यावर थोडा वेळ का बसावे ?

कामधेनू धर्मशास्त्र

कामधेनू आपल्या पुराणकथांत, सर्व इच्छा पूर्ण करणारी धेनू म्हणून कामधेनूचा उल्लेख आहे. देवासुरांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून वर आलेल्या चौदा रत्नांतील कामधेनू ही एक होय. दुसऱ्या एका कथेत दक्षकन्या सुरभी आणि कश्यपप्रजापती यांच्या रोहिणी नावाच्या मुलीस शुन:शेपापासून (अथवा शूरसेनापासून) कामधेनू…

संपूर्ण माहिती पहा 👆कामधेनू धर्मशास्त्र

कालभेद धर्मशास्र

धर्मशास्र कालभेद वर्ष, अयन, ऋतु, महिना, पक्ष व दिवस – असे कालाचे सहा प्रकार आहेत. चांद्र, सौर, सावन, नाक्षत्र आणि बार्हपत्य – असे वर्षाचे पांच प्रकार आहेत. शुद्ध प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत जे दिवस, त्यांचा एक महिना होतो. याप्रमाणे चैत्रादि बारा महिन्यांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆कालभेद धर्मशास्र

वास्तुपुरुष वास्तुशांती

कौन हैं वास्तु पुरुष? जानें उन्हें प्रसन्न करने का तरीक़ा (Who Is Vastu Purush And What Is His Importance In Vastu Shashtra ) जब भी किसी मकान, भवन या कारखाने का निर्माण किया जाता है, तो उसके पहले वहां वास्तु…

संपूर्ण माहिती पहा 👆वास्तुपुरुष वास्तुशांती

धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

धृति: क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रह:।धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ॥ 1 – धृति ( धैर्य रखना, संतोष, )2 – क्षमा ( दया , उदारता )3 – दम ( अपनी इच्छाओं को काबू करना , निग्रह )4 –अस्तेय ( चोरी न करना ,…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्माचे दहा लक्षणे. धर्म के दस, लक्षण

नवरात्र विधी, नियम, महात्म्य, आरती, माहिती.

शारदीय नवरात्र नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी घटस्थापना शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.[१] हिंदु…

संपूर्ण माहिती पहा 👆नवरात्र विधी, नियम, महात्म्य, आरती, माहिती.

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

लाल बहादूर शास्त्री चरित्र

……फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी…. परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी……. गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी…… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी…

संपूर्ण माहिती पहा 👆लाल बहादूर शास्त्री चरित्र

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

💥 जागतिक पर्यटन दिन… बुलडाण्यातल्या खास पर्यटन स्थळांबद्दल माहिती… लोणार सरोवर – कमळजा देवीचे मंदिर, बारवेचा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर सिंदखेडराजा – मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण, म्हणजेच माहेर घर. प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे…

संपूर्ण माहिती पहा 👆बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

तुळशीला पाणी का घालावे ?

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीलापाणी घालावे असे सांगीतले आहे.त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत. १) अध्यात्मिक महत्व-याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशीला पाणी का घालावे ?

दृष्टांत 25 देवाचे गणित, समजण्यात आपण अज्ञानी आहोत.

🌸 देवाचे गणित 🌸🌸 एकदा दोघेजण एका मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते. अंधार पडू लागला होता आणि ढग जमा होऊ लागले होते.🌸 थोड्या वेळाने तेथे आणखी एक माणूस आला आणि तोही त्या दोघांबरोबर बसून गप्पा मारू लागला.🌸 थोड्या वेळाने तो…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 25 देवाचे गणित, समजण्यात आपण अज्ञानी आहोत.

शौच शुद्धी चे प्रकार

साधन_शुध्दिचे        सांप्रत काऴात नित्य व्यवहारात व धर्मकृत्यात  #शौच” म्हणजे शुचिर्भूतपणा कसा असावा याबद्दल शास्त्रकारांनी काय म्हटलय हे नीट पाहुया….. बरेचदा “मन शुध्द असलं किंवा भावना शुध्द असली कि झालं” सोवऴ काय करायचय….? अशी विचारणा होते. मी शुध्द मनाने सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆शौच शुद्धी चे प्रकार

दैवी जीवनाचे १८ नियम

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !!            शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆दैवी जीवनाचे १८ नियम