✈ वारकरी विमान यात्रा कंपनी बद्दल ✈ संपूर्ण माहिती

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

वारकरी विमान यात्रा कंपनी ही ह.भ.प, धनंजय महाराज मोरे यांनी स्थापित केलेली कंपनी आहे,
या वारकरी विमान यात्रा कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो लोकांनी या विमान यात्रा कंपनी बरोबर यात्रा केलेल्या आहेत.
विमान यात्रेच्या अगोदर वारकरी यात्रा कंपनी या नावाने यात्रा संपन्न करत होती.

धनंजय महाराज मोरे १९९३ च्या दरम्यान गुरु सोबत यात्रेत

यात्रेच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये (१९९७) ट्रक मधून, त्यानंतर २❌३ बसमधून (२००३ मध्ये) आणि जसा काळ बदलत गेला तसा नंतर २❌२ बसमधून (२००९) स्लीपरकोच्या २०१३ माध्यमातून
श्री बद्रीनाथ धाम, (उत्तराखंड)
श्री रामेश्वर धाम, (तामिळनाडू)
श्री जगन्नाथ पुरी धाम (ओरिसा)
श्री द्वारका धाम, (गुजरात)
बारा ज्योतिर्लिंग,
सप्त पुरि,
51 शक्तीपीठ, अशी तीर्थयात्रा संपन्न केलेले आहेत’

 तसेच भारताच्या बाहेर श्री पशुपतिनाथ काठमांडू म्हणजे नेपाळ नावाच्या देशांमध्ये तेथेही यात्रा कार्य संपन्न झालेला आहे,

श्री द्वारकापीठ (गुजरात) या ठिकाणी सात दिवसाचे अखंड हरिनाम सप्ताह, भागवत सप्ताह, तथा ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह केलेले आहेत,
अनुभवाचं सांगायचं झाल्यास 1988 ला मला माझे श्री गुरु वैकुंठवासी सोपान काका टाले यांनी आळंदीला माझी दुसरे गुरु वै. ब्रह्मनिष्ठ विठ्ठल बाबा देशमुख यांच्याकडे शिक्षणासाठी पाठवलं.
याच दरम्यान १९९१ ला *वैशाख महिन्यामध्ये अधिक मास आला होता त्यावेळेस माझे वै. गुरु वैकुंठवाशी विठ्ठल बाबा देशमुख यांच्याबरोबर अनेक शिष्या मधून मला त्यांच्या सोबत जाण्याचा योग आला, आणि तेव्हापासून या यात्रेचे योग आज पर्यंत कायम आहेत,


त्यानंतर अनेक यात्रा वेगवेगळ्या कालखंडामध्ये अजूनही चालू आहेत, सांगायचे झाल्यास हा फोटो १९९३ चा आहे माझे गुरु आणि यात्रेतील सभागी लोक जे वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येतील कव्हर दुकानदार, अहमदनगर जिल्यातील नगर शहर, माळीवाडा, भिंगार, कळस, निंबाळक, इसळक, निमगांव वाघा, नेप्ती, इत्यादी गावाचे लोक होते, त्यातील काही नांवे आजही आठवतात, जसे विघ्ने सर ज्याचं माळीवाड्याला ड्रायव्हिंग चे दुकान होते (१९९३ ला),

दुसरे निंबाळक या या गावाचे रामभाऊ खोतकर, खांदवे साहेब, विलासराव लामखडे यांचे वडील, निमगांव वाघा येतील गुरुजी इत्यादी.

  • https://youtu.be/uyJqnYqnOBU

वारकरी विमान यात्रा कंपनी.

आमचे “वारकरी यात्रा” app डाऊनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.warkari.yatra

अधिक माहितीसाठी संपर्क

वारकरी ट्रॅव्हल्स रिसोड द्वारा आयोजित
यात्रा संयोजक

ह. भ. प. धनंजय महाराज मोरे
B.A./D.J./D.I.T. @ Android Developer
मु. पोस्ट, मंगलवाडी
ता. रिसोड जिल्हा वाशिम
पिनकोड :४४४५०६

-: मोबाईल :-
9422938199 (Whatsaap)
9823334438 (Office)
9604270004 (Home)
Email :- more.dd819@gmail.com

-: अधिक माहिती आमच्या वेबसाईटवर पहा :-
https://warkarirojnishi.in/2023/04/4-dham-viman-plane-yatra-badrinath-kedarnath-gangotri-yamunotri-haridwar-rishikesh/

https://www.warkarirojnishi.in
https://warkarirojnishi.in/

-: आमच्या ईतर वेबसाईट :-
www.https://96kulimaratha.com/

……..

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *