वारकरी रोजनिशी प्रकल्पाचे दाते, आधारस्तंभ

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

प्रकल्पाला दान देऊन सहकार्य करावे.

वारकरी रोजनिशी प्रकल्प” ला दान देणाऱ्या
“दान वीरांचे” सस्नेह हार्दिक अभिनंदन

अनु.देणगीदारांचे नांवेरुपये
.वै. विश्वासराव रामराव मोरे
यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे मोठे चिरंजीव
ह. भ. प. धनंजय महाराज मोरे यांनी
रुपये १ लाख रुपये (100,000)
ची रोख रुपये देऊन या प्रकल्पाची सुरवात केली.
मंगलवाडी ता. रिसोड, जिल्हा, वाशिम (विदर्भ)
१००,०००/
(एक लक्ष)
रिसोड शहरातील वारकरी सांप्रदायाचे आधारस्तंभ

श्री गोरखभाऊ शंकरराव क्षिरसागर
रिसोड जिल्हा वाशिम
यांनी ” वारकरी रोजनिशी प्रकल्पाला “
लॅपटॉप घेण्यासाठी रुपये 21000 ची रोख मदत केली.
२१,०००/
वै. विठ्ठल सुदाम काळे
महागांव ता. रिसोड, जिल्हा, वाशिम
यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांची बहिण
सौ. सुनीता धनंजय मोरे
मंगलवाडी ता. रिसोड, जिल्हा, वाशिम (विदर्भ)
रुपये ११०००/ यांनी दान दिले.
११,०००/
श्री लक्ष्मणराव सरनाईक साहेब
{सेवानिवृत्त ग्रामसेवक}
रिसोड जिल्हा वाशीम
१०,०००/
आपले नांव टाकून
“वारकरी रोजनिशी प्रकल्पाला”
सहकार्य करावे.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *