Category संत सोपानकाका चरित्र सूची

संत सोपानदेव हरिपाठ संत सोपानकाका हरिपाठ

संत सोपान देवा हरिपाठ एकूण अभंग ६ संत सोपान देवांचा हरिपाठ ६ अभंगांचा असून –” वायाची भ्रमसी कारे गुणराशी । वेगे केशवासी भजत जारे “ हे पहिल्या अभंगाचे दुसरे चरण या हरिपाठाचे धृवपद आहे .भजन करताना प्रत्येक अभंगा नंतर“वायाची भ्रमसी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव हरिपाठ संत सोपानकाका हरिपाठ

संत सोपानदेव चरित्र ४१

अनुक्रमणिका अंतिम भाग- ४१. सोपानदेव म्हणाले,निवृत्तीदादां सारखा गुरु,ज्ञानदेवांसारखा मार्गदर्शक आणि मुक्तासारखी बहिण लाभली.ती अमची माय बनुन सांभाळ करीत आहे. नामदेवकाका,गोरोबाकाका,सावता,सेना चोखोबा,जनाबाई यांच्या सारख्या विभूतींचा,विठ्ठलभक्तांचा सहवास लाभला आणि भक्तीची महती पावलों पावली कळत गेली.वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या निमित्याने भारत भर…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र ४१

संत सोपानदेव चरित्र ४०

भाग – ४०. अनुक्रमणिका या तिघांना बोलावण्यासाठी झोपडी च्या दाराशी आलेल्या नामदेवांनी घडलेला हा सारा प्रसंग डोळ्यांनी बघीतला आणि कानाने ऐकला तरीही आपण प्रत्यक्षात पाहतोय की, स्वप्नात?ही चार भावंड या भूतलावरची आहेत की नाही याबद्दल त्यांना नेहमीच शंका वाटायची.घराच्या अंगणांत…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र ४०

संत सोपानदेव चरित्र ३९

भाग – ३९. अनुक्रमणिका त्यारात्री सोपानांना शांत निश्चिंत स्थिर झोप लागली होती.मुक्ता त्यांच्या अंगावर हात टाकुन जणूं त्याना धरुन ठेवुन निश्चिंत भावनेने शांत निजली होती जागे होते फक्त एकटे निवृत्तीनाथ, या निजलेल्या दोघांकडे अनिमिष नेत्राने एकटक बघत,जणुं या काळजाच्या तुकड्यांना…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र ३९

संत सोपानदेव चरित्र १५

भाग – १५. अनुक्रमणिका कधी कधी विठ्ठलपंतांच्या घरी चुल पेटली नाही की,काका कोरडा शिधा आणुन द्यायचे व मुलांना घरी घेऊन जायचे.तेव्हा काका-काकुंना मुलंबाळं नसल्यामुळे सारी माया,वात्सल्य या पोरां वर उधळली जायची.ज्यावेळी विठ्ठलपंत रुख्मिणीने देह गंगार्पण केले ते दुःख सहन न…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र १५

संत सोपानदेव चरित्र १४

भाग – १४ अनुक्रमणिका मध्यरात्री झोपडी बाहेर येऊन सोपानाने आंघोळ केली.ओलेत्याने पद्मासन घालुन तुळशी वृंदावनाजवळ बसले.श्रीकृष्णाचे स्मरण करुन ओंकार साधनेला सुरुवात केली.ध्वनीलहरींच्या स्पंदनातुन निघालेल्या आवर्तनामुळे अवघ्या सृष्टीला जाग आली.तसेच निवृत्तीही जागे झाले.अवघ्या सृष्टीला वेढणारी ही स्पंदने कुठुन येताहेत?निवृत्ती लक्षपुर्वक ऐकु…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र १४

संत सोपानदेव चरित्र संपूर्ण सूची

संत सोपानदेव प्रस्तावनासंत सोपानदेव चरित्र १संत सोपानदेव चरित्र २संत सोपानदेव चरित्र ३संत सोपानदेव चरित्र ४संत सोपानदेव चरित्र ५ संत सोपानदेव चरित्र ६संत सोपानदेव चरित्र ७संत सोपानदेव चरित्र ८संत सोपानदेव चरित्र ९संत सोपानदेव चरित्र १० संत सोपानदेव चरित्र ११संत सोपानदेव चरित्र…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र संपूर्ण सूची

संत सोपानदेव चरित्र १३

भाग – १३. अनुक्रमणिका कावेरीआक्का व द्वारकामाईच्या हातास धरुन मुक्ताईने त्यांना घरात आणले.माई म्हणाल्या सोपाना! सकाळी चुकुन आंबलेला भात घातल्या गेला. बाळानो!क्षमा करा.आतां मी ताजा भात करुन आणला.तो तुम्ही खाल्ला तर माझ्या मनाची बोच कमी होईल आणि भाताची तपेली समोर…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र १३

संत सोपानदेव चरित्र १

भाग-१ अनुक्रमणिका आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्‍या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा गोरा रंग काळवंडला होता.नेहमी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव चरित्र १

संत सोपानदेव (काका) संक्षिप्त चरित्र

संत सोपानदेवाचे संपूर्ण चरित्र पहा संत सोपानदेव जयंती… Sant Sopandev information in Marathi languageसंत सोपानदेव | Sant Sopandev Information in Marathi Language संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांचे चौथे बंधू संत सोपानदेव यांची अफाट ज्ञानसाधना, विठ्ठल भक्तीचा ठेवा…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपानदेव (काका) संक्षिप्त चरित्र

संत सोपान काका समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

संत सोपानदेव समाधी अभंग देव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठादेव म्हणॆ नाम्या मार्गशीश गाठा । जावे सासवडा उत्सवासी ॥१॥ सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघे जन समुदाय ॥२॥ अलंकापुरीची यात्रा केली असे सांग । मग पाडुरंग सिदध झाले ॥३॥ दुरोनी…

संपूर्ण माहिती पहा 👆संत सोपान काका समाधी अभंग वारकरी भजनी मालिका