Category पौराणिक

नागपंचमीचे रहस्य

🌹 ऐतिहासिक दिनविशेष 🌹 श्रावण शुद्ध ५ संकलन :- अशोककाका कुलकर्णी नागपंचमीचें रहस्य ! श्रावण शु. ५ हा दिवस नागपंचमीचा म्हणून प्रसिध्द आहे.भारताच्या बहुतेककरुन सर्व भागांत या दिवशीं नागांची पूजा होत असते. पण या सणाच्या उत्पत्तीबद्दल मात्र मतभेद आहेत.‘सर्वाभूतीं भगवद्‍…

संपूर्ण माहिती पहा 👆नागपंचमीचे रहस्य

प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?

रामायणातील बोध, म्हणजे मानवी जीवनाचा शोधएकदा संध्याकाळच्या वेळी सरयूच्या तीरावर…..३ भावांसह फिरण्यास गेले असता श्रीरामाला भरतानं म्हटलं , “एक गोष्ट सांगाल का दादा? माता कैकईनं तुम्हाला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कटकारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नाही का वाटत…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?

आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || लेखन व संकलनराष्ट्रीय कीर्तनकारह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी पुणे ​*१.) प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरीर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरीर सोङले आहे, म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण…

संपूर्ण माहिती पहा 👆आत्म्याचा प्रवास, मृत्यूनंतर पुढे काय ? सर्व भाग सूची

प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

एकादशी, सण आणि उत्सवकार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो.…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रबोधिनी एकादशी -कार्तिकी पंढरपूर वारी महात्म्य

खट्वांग राजाने देवाला एका दिवसात कसे प्राप्त केले ?

पौराणिक भारत इक्ष्वाकु राजाओं की कथाएँपौराणिक भारतइक्ष्वाकु राजाओं की कथाएँभारत का इतिहास राजा खट्वांग अपनी मृत्यु की जानकारी होते ही स्वर्ग छोड़कर अयोध्या आ गए!ईक्ष्वाकु वंश के द्वापर युगीन राजाओं में खट्वांग भी महाप्रतापी, धर्मपरायण एवं सत्यव्रती राजा हुए हैं।…

संपूर्ण माहिती पहा 👆खट्वांग राजाने देवाला एका दिवसात कसे प्राप्त केले ?

श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला..सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीरामांनी कोणती पूजा रावणाच्या हाताने केली.?

सप्त चिरंजीव कोण ?…

सप्त चिरंजीव कोण ?…माहिती घेऊ. श्लोक :‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥’ अर्थात् :अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य व भगवान परशुरामहे सप्त चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत. चिरंजीव अर्थात आज सुद्धा जिवंत आहेत. १. अश्र्वत्थामा,२. बलि,३. व्यास,४. हनुमान,५.…

संपूर्ण माहिती पहा 👆सप्त चिरंजीव कोण ?…

दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

दत्त जन्माचे अभंग आरतीसह श्री दत्त जन्माख्यान अध्यायदत्त चरित्र, ओवीबद्ध सूचीदत्तात्रयाचे २४ गुरु संपूर्ण माहितीदत्तात्रयांचे सोळा अवतारदत्त संप्रदायातील सत्पुरुष संपूर्ण माहितीगिरनार माहात्म्य २४ गुण – गुरु || श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात यदु आणि|| अवधूत यांचा संवाद आहे. `आपण कोणते गुरु केले…

संपूर्ण माहिती पहा 👆दत्तात्रयांचे २४ गुण – गुरु श्रीमद्भागवताच्या अकराव्या स्कंधात

आपण कोणते नवीन वर्ष साजरे करावे १ जानेवारीला का गुढीपाडवाला ?

हेही वाचा “हिंदू धर्मातील महत्वाचे नियम १ जानेवारीला नवीन वर्ष नको ?New Year History In Marathiनविन वर्षाची सुरवात (जगातील प्रमुख धर्माची) नविन वर्षाची सुरवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या प्रथेने केली जाते.एखाद्या धर्मात गाणे गाऊन,नृत्य करुन तर काही ठिकाणी…

संपूर्ण माहिती पहा 👆आपण कोणते नवीन वर्ष साजरे करावे १ जानेवारीला का गुढीपाडवाला ?

काय आहे ! पाराशर ऋषींचे विमान शास्त्र

पाराशर ऋषि द्वारा लिखित विमानन शास्त्र जिसे जानने को अमेरिका बैताब प्राचीन भारतीयविमानशास्त्र सनातन वैदिक विज्ञान का अप्रतिम स्वरूप :हिंदू वैदिक ग्रंथोँ एवं प्राचीन मनीषी साहित्योँ मेँ वायुवेग से उड़ने वाले विमानोँ (हवाई जहाज़ोँ) का वर्णन है, सेकुलरोँ के लिए…

संपूर्ण माहिती पहा 👆काय आहे ! पाराशर ऋषींचे विमान शास्त्र

वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें…

संपूर्ण माहिती पहा 👆वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

तुळशी विवाह  सण आणि उत्सव तुलसी विवाह (tulsi vivah)कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 36 Marathi श्रीगणेशायनमः ॥ गुह्यांतरस्थितायासाब्रह्मांडावरणाद्वहीः ॥ शैवदेवीचिदाकरायमुनाचल संस्थिता ॥१॥ जययमुनाचलविहारणी ॥ शामसुंदरेसीतांवरधारिणी ॥ दीनदयाळेसंकटहारिणी ॥ साष्टांगनमनतुजाअसो ॥२॥ स्कंदवक्तापुराणाचा ॥ ऋषीसीबोलेमधुरवाचा ॥ कपिलमुनीराजायोगियाचा ॥ जोसिद्धांचामुगुटमणी ॥३॥ तोभोगावतीच्याउत्तरतटीं ॥ आदिदेवाचीव्हावयातुष्टी ॥ करितांझालायाग इष्टी ॥ संभारसर्वमेळविनी ॥४॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३६

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 35 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयत्रिपुरसुंदरीअंबिके ॥ दीनजडजीवप्रीतपाळके ॥ ब्रह्मदिदेवांसत्वाकौतुकें ॥ ऐश्वर्यदिधलेंउत्कृष्ट ॥१॥ स्कंदम्हणेतीर्थम्हणामोचन ॥ ज्याच्यास्नानेंपानेंजन ॥ मुक्तात्रिविधम्हणांतुन ॥ होतीसत्वरनिश्चयें ॥२॥ एकदामांडव्यमुनीश्रेष्ठ ॥ तपकरिताझालाउत्कृष्ट ॥ भुमिखणोनीनिर्मिलेंवरिष्ठ ॥ तीर्थएकतेवेळीं ॥३॥ कालद्वयस्नानकरुन ॥ देवपितरांचेंकरीयजन ॥ मुक्तझालाऋणबंधनापासुन ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३५

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 34 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जगदंबासर्वभुतांत ॥ बुद्धिरूपेंहोउनीस्थित ॥ युक्तायुक्तप्रदर्शित ॥ करीतसेतिसीनमनमाझें ॥१॥ स्कंदम्हणेतेव्हांसुरगण ॥ जोविष्णुत्र्यैलोक्यपावन ॥ त्याचेंकरोनियांस्तवन ॥ धरोनीमौनराहिलें ॥२॥ अग्रभागींसुरगणस्थित ॥ विष्णुत्यासीकरोनीहर्षीत ॥ म्हणेम्यांमारिलावली सुत ॥ धारासुरदैत्यहा ॥३॥ आतांनिर्भयतुम्हींआपुलें ॥ राज्यकरावेंपूर्ववतचांगलें ॥ अंबेसहितमजरुचलें…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३४

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 33 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयकरुणामूर्तीजगदंबिके ॥ विश्वव्यापकविश्वचाळके ॥ नमोब्रह्मांडनायके ॥ त्र्यंबकेतुजनमो ॥१॥ श्रोतेऐकाविचक्षण ॥ पूर्वाध्यायीनारायण ॥ स्वामयेंनेंमोहितकरुन ॥ बोलताझालादैत्यासी ॥२॥ हेंमुळव्यासवचन ॥ तेहतीसव्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंकेलेंव्याख्यान ॥ दैत्यभावगर्वितम्हणोनी ॥३॥ पुन्हांनिरुपणच्याश्लोकींजाण ॥ मोहशब्दाचेंव्याख्यान ॥ अपकिर्तीपरिसश्रेष्ठमरण ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३३

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३२

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 32 Marathi श्रीगणेशायनमः ॥ वैष्ण्वीमायाजगन्मोहिनी ॥ चराचरविश्वाचीजननी ॥ तुळजादेवीसुखदायिनी ॥ नरायणीतुजनमो ॥१॥ श्रोतोऐकासावचित्त ॥ महाविष्णुसुरगणाप्रत ॥ म्हणेमजाआहेविदित ॥ दैत्याचेंचेष्टितसर्वही ॥२॥ तुम्हांदेवाचेंराज्यवैभव ॥ दैत्यानैधनादिहरिलेंसर्व ॥ तुमच्याअधिकारावरीदानव ॥ स्थपैलेसर्वधारासुरें ॥३॥ हापूर्वींचसर्ववृत्तांत ॥ नारदानेंमजकेलाविदित ॥ याविषयींउपायनिश्चित ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३२

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३१

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 31 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जीअनादिशक्तिभवानी ॥ त्रिविधतापविध्वसिनी ॥ भोगमोक्षप्रदायिनी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कंदम्हणेधारासुरें ॥ युद्धींजिंकूनीदेवसारे ॥ राज्यभ्रष्टकेलेंअसुरें ॥ सर्वदेवासीजेधवां ॥२॥ तेव्हांसर्वदेवामिळून ॥ ब्रह्मासीगेलेशरण ॥ सत्यलोकांसीजाऊन ॥ सांगतीगार्‍हाणेंदैत्याचें ॥३॥ म्हणतीधारासुरेंत्रासिलें ॥ युद्धीआम्हांसीजिंकिलें ॥ आम्हींसीस्थानभ्रष्टकेलें ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३१

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३०

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 30 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयतुळजापुरनिवासिनी ॥ सात्विकदेवजयदायिनी ॥ वेदाब्राह्मणाप्रतिपाळुनी ॥ रक्षणकरिसेस्वधर्माचें ॥१॥ ऐसींतुंपरमेश्वरी ॥ भुवनजननीभुवनसुंदरी ॥ तुझीलीलअगाधवैखरी ॥ वर्णितांनसरेकल्पांतीं ॥२॥ तुझेंचरित्रपरमपावन ॥ वदवीमाझेंवदनीराहुन ॥ भावेम्करितोसांष्टांगनमन ॥ अंबेतुझ्याचरणांसी ॥३॥ श्रोतेऐकासावधान ॥ पुर्वकथानुसंधान ॥ विरोपाक्षबोलेवचन ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३०

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 29 Marathi श्रीगणेशाय नमः ॥ शाकंभरीत्वरिताभवानी ॥ दुर्गदुर्गासुरमर्दिनी ॥ शक्तिक्षीसकलवेदोद्धारिणी ॥ तुलजादेवीतुजनमो ॥१॥ अदत्तदाषाचाकुमर ॥ उन्मत्तझालदरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेलाथोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥२॥ क्रोधादिसेनाघेऊनबहुत ॥ सत्पात्रझालादरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेला थोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥३॥ धांवपावनिगमजननी ॥ तुझेंनाम आसुरमर्दिनी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २९

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 28 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीजगंदबाभक्तिकैवारी ॥ उडीघालोनीसंकटपरिहारी ॥ त्वरितीदेवीमंगलागौरी ॥ नमनतिच्याचरणासी ॥१॥ स्कदंहणेदैत्यश्रेष्ठ ॥ धारासुरपरमवरिष्ठ ॥ लब्धवरहोऊन येथेष्ट ॥ सुखावलाअंतरीं ॥२॥ दानवसेनापरिवारित ॥ यमुनाचलींहोऊनीस्थित ॥ राज्यकरितसेनीतियुक्त ॥ महाबलप्राक्रमी ॥३॥ प्रशासनकरोनसर्वदैत्यासी ॥ जेकांपृथ्वीतलवासी ॥ आज्ञांकितकरोनीसर्वांसी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २८

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 27 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबेजगज्जननी ॥ तुंचाअदिमध्यअवसानीं ॥ नमनअसोतुझियाचरणीं ॥ भगसंसारचुकवीतं ॥१॥ स्कंदम्हणेऋषीप्रती ॥ आणिकयेकतीर्थश्रेष्ठनिश्चिती ॥ परमपुण्यकरकजगतीं ॥ वायव्यप्रदेशीअंबेच्या ॥२॥ जथेंसाक्षातशुलपाणी ॥ लोकानुग्रहकरवयालागुनी ॥ रमेश्वरनामाभिधानीं ॥ स्थापिलाभार्गवरामानें ॥३॥ रम्यभोगावतीच्यातटीं ॥ जेथेंसिद्धकिन्नरनिकटीं ॥ जेथेंरममाणधुर्जटी ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २७

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 26 Marathi श्रीगणेशायनमः ॥ धन्यतूंअंबेबह्क्तासीरक्षिसी ॥ धैर्यदेऊनीबलाढ्यकरिसे ॥ तुझ्याआधारें भक्तविघ्नासी ॥ जिंकोनीकीर्तीसीपावले ॥१॥ धन्यमार्कडेयऋषी ॥ जेणेवैराग्यवाणेंजिंकिलेंकामासी ॥ शांतीखंगेमारिलेंक्रोधासी ॥ बधिलेंलोभमोहासीनिस्पृहास्त्रें ॥२॥ ज्याचीकथाआवडीलीशंकरासी ॥ आदरेंसांगतवरिष्ठासी ॥ स्वामीकार्तिकमुनीजनासी ॥ चरित्रवणीतप्रेमाणें ॥३॥ ऐकाश्रोतेतुम्हीसकळ ॥ मनकरोनिनिर्मळ ॥ कामक्रोधाचाविटाळ…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २६

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 25 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयतुरजादेवीविश्वजननी ॥ माझेंमनहेंतुझ्याचरणीं ॥ अखंडराहोस्थीरहोऊनी ॥ चांचल्यसोडोनीसर्वदा ॥१॥ स्कंदसांगतकथासुरस ॥ यमुनाचलाच्यानैऋत्यदिशेस ॥ दुरतरीआठकौस ॥ स्थानमार्कंडायऋषींचें ॥२॥ मृकंडतनयदेवीपुजक ॥ तेथेंतपकरिताझालसम्यक ॥ ॠषीपुसतीषण्मुखाकौतुक ॥ कथासांगाविस्तारें ॥३॥ केव्हामृकंडतनयेंजाण ॥ कोणाचेंकेलेंआराधन ॥ तेंसर्वहीकरीकथन ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २५

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 23 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयहेरंबगजानना ॥ चतुर्भुजमषकवाहना ॥ नमनमाझेंतुझियाचरणा ॥ निर्विघ्नचालवीग्रथांसी ॥१॥ नमोवागीश्वरीआदिमाया ॥ तुंचचाळकभुवनत्रया ॥ जिव्हाग्रीस्थीर होऊनिया ॥ वाग्विलसाचालवी ॥२॥ नमोमहाविष्णुजगदगुरु ॥ उपदेशकर्तापरमचतुरु ॥ अंतर्यामींप्रेरकसदगुरु ॥ आचार्यरूपीपरमात्मा ॥३॥ श्रोतेव्हावेंसावधान ॥ कैलासर्पतींविराजमान ॥ पार्वतीसहितपंचवदन…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २३

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २२

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 22 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंगिरिजेपावनेशुभें ॥ वाचंस्फूर्तिप्रदेस्मातपाहिमांमंदलसं ॥१॥ पुर्वाध्यायींनिरुपण ॥ मासानुरोधेंदेवीपुजन ॥ ऐकोनीतुष्टलेंऋषीगण ॥ पुन्हंपुसतीस्कंदातें ॥२॥ यात्राविधीसमग्राअतां ॥ षण्मुखासांगेहोसुव्रता ॥ मनींइच्छाधरुनीतत्त्वतां ॥ देवादर्शनाकारणें ॥३॥ जेस्वगृहापासोननिघाले ॥ मार्गक्रमीतचालले ॥ त्यांनींकायनियमधुरविभले ॥ जेणेंजगदंबासंतोष ॥४॥ ऋषीचाप्रश्नाइकोनभला ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २२

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २१

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 21 Marathi Shree Tulajaa Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 21 Marathi श्री तुळजाभवानी माहात्म्य – अध्याय २१ श्रीगणेशायनमः ॥ याध्यातासुखदादेवीं ॥ पुणेंदुमुखपंकजा ॥ शामाशुक्लांबरारेजेनभः ॥ पूणेंदुनायथा ॥१॥शंकरम्हणेवरिष्टासी ॥ वैशाखशुक्लचतुर्दशी ॥ नरसिंहजयंतीम्हणतीजिसी ॥ दोषव्यापिणीजीतिथी ॥२॥प्रथमनरसिंहतीर्थीस्नान…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २१

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २०

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 20 Marathi श्री तुळजाभवानी माहात्म्य – अध्याय २०श्रीगणेशायनमः ॥ दुर्गेशाकंभरीश्रेष्ठेसहस्त्रनयनोज्वले ॥ त्वरीतेपाहिमांमातःसुप्तिवासांनिवारय ॥१॥स्कंदम्हणेऐकासमस्त ॥ पौषमासझालियाप्राप्त ॥ शुद्धसप्तमीदिवसीव्रत ॥ आरंभीजेदेवींचें ॥२॥उदयापावतांसहस्त्रकिरण ॥ कल्लोलतीर्थीकराविस्नान ॥ अभ्युदयिकश्राद्धकरून ॥ शाकंभरीसीपुजावें ॥३॥प्रातःकाळीकरावेंपुजन ॥ नियमव्रतसंकल्पकरुन ॥ पौर्णिमेपर्यंतपूजन ॥ सततकरावेंअबेंचे ॥४॥प्रतिदिवशींनियमधरुन…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २०

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 19 Marathi श्रीगणेशायनमः ॥ यस्याः कारुण्यलक्षेनवाग्विलासोविवर्द्धते ॥ पुंसाःसाभारतीरूपातुरजापातुमःसदा ॥१॥ शंकरकथानिरूपणा ॥ करितसेवरिष्टालागुन ॥ नवरात्रविधिकरुनकथन ॥ दशमीचेंविधान सांगतसे ॥२॥ उषःकालींदशमीदिवशीं ॥ उत्थापनकरावेंदेवीसी ॥ वेदपुराणमंत्रेंघोषीं ॥ शिबिकारुढकरावी ॥३॥ आधींकरूनीनिरांजन ॥ शिबिकारुढझालीयाजाण ॥ गीतवाद्यविचित्रनृतन ॥ लीलानेकप्रकारें ॥४॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १९

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 18 Marathi श्रीगणेशायनमः ॥ तत्रैवसर्वतीर्थानीयत्रास्तेजगदंबिका ॥ मंगलनिचतत्रैवयत्रांवापुज्यतेऽनिशां ॥१॥ ऋषीगणपुसतीस्कंदाप्रती ॥ दीएसीपुजावयाचीपद्धती ॥ कोणतेमासींकोणतेतिथी ॥ कोणतेवारींपुजावें ॥२॥ पुजनकेलीयाकायफळ ॥ पुजकासीहोयसकळ ॥ तेंत्वासांगावेंप्रांजळ ॥ कृपाकरुनीषण्मुखा ॥३॥ स्कंदम्हणेबरोबहुत ॥ तुमचानिश्चयदृढतरयुक्त ॥ त्वरितांदेवचीपुजानिश्चित ॥ करुंडच्छीतायेवेळीं ॥४॥ प्रश्नकेलाहालोकोत्तर ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १८

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 17 Marathi श्रीगणेशायनमः ॥ वंदेश्रीतुरजादेवी तच्छक्तीगजवाहिनी ॥ यातुधानंरणेहत्वाययाविश्वसुरक्षितं ॥१॥ स्कंदसांगतमुनीगणासी ॥ तुरजादेवींनेंस्वशक्तीसी ॥ वरदेऊनीठेविलेंनामासी ॥ मातंगीदेवीम्हणानी ॥२॥ निरोपदिधलादेवासी ॥ जावयाआपलेस्वस्थळासी ॥ आपणमातृकासहितवेगेंसी ॥ यमुनाचळासीपातली ॥३॥ यास्तवतुरजेचशिक्ती ॥ जिसीमातंगीऐसेंम्हणती ॥ ऋषीनेंऐकोनीस्कंदाप्रती ॥ प्रश्नकेलाआदरें ॥४॥ मारुनीमतंगराक्षस…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १७

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 16 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रीमत्कल्पतोदभूतायमुनागिरीगव्हरे ॥ श्रुताकरोतिसुखीनंदर्शनात्सेवन्नाकि ॥१॥ कथासांगतेशंकर ॥ महापराक्रमीभयंकर ॥ निसुंदरनामेंनिशाचर ॥ देवीनेंजेव्हांमारिलें ॥२॥ तेव्हांहयग्रीवनिशाचर ॥ रथारूढहोऊनसत्वर ॥ पातलादेवीच्यासमोर ॥ जोपूर्वीगुप्तझालाहोता ॥३॥ तोचिप्रगटहोऊनीयुद्धासी ॥ करावयाइच्छाधरोनीमानसीं ॥ आलाअसेऐसेत्यासी ॥ जगदंबेनेंपाहिलें ॥४॥ देवीनेंउड्डाणकरोनीआकाशीं ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १६

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 15 Marathi श्रीगणेशायनमः ॥ यस्याःपादप्रसादेनजीवंतिविबुधाअपितांमबामनसा ॥ नित्यंचितंयामिपरांशिबां ॥१॥ शंकरवरिष्ठासीसांगत ॥ मातंगाचेंसैन्यसमस्त ॥ चतुरंगबलान्वित ॥ पदातिरथगजवादी ॥२॥ हेमघंटाश्रृंखळायुक्त ॥ गंडस्थळींमदस्त्रवत ॥ गजसौविशतीअयुत ॥ अर्बुदसंख्यारथअसती ॥३॥ रथचालतीघडघडाट ॥ हेमंकिंकीणीखळखळाट ॥ रथारुढराक्षसउद्धट ॥ युद्धकुशलनिघाले ॥४॥ दशकोटीशामकर्ण ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १५

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 14 Marathi श्रीगणेशायनमः ॥ अंबामानंदसंदोहांसदोलाधिष्ठितांस्मर ॥ सखीसम्वीज्यमानासच्चामरैवामरैर्नुतां ॥१॥ षण्मुखस्वामीकार्तिकासी ॥ आदरेंपुसतेझालेऋषी ॥ तुम्हींवर्णिलेंआम्हासी ॥ जगदंबेचें चरित्र ॥२॥ परममंगलादेवता ॥ मातंगीनामेंवर्णिलीसर्वथा ॥ परीतिचेंस्वरूफतत्त्वतां ॥ कळेलेंनाहींआम्हासीं ॥३॥ तीत्वरितादेवीचीअन्यशक्ति ॥ कींस्वयेजगदंबाचाअदिमुर्ती ॥ किंवायोगिनीकींचामुंडाशक्ति ॥ कींमात्रुकाअथवारेवती ॥४॥ किमर्थभिन्नरूपेंस्थित…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १४

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 13 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयदेवीनमस्तुभ्यंदीनानांपरीपालके ॥ स्वर्गापवर्गदेमातवांच्छितार्थ प्रदायिनी ॥१॥ शुकम्हणतीवासुकीनाग ॥ सर्वनागाधिपतीअव्यंग ॥ परमसिद्धीसीपावलासुभग ॥ जीअन्यासीदुष्कर ॥२॥ वरिष्टम्हणेकोणतेकाळीं ॥ वसुकीनागपरमबळी ॥ सिद्धिसीपावलाकोणते स्थळीं ॥ कायतपातेंआचरला ॥३॥ कोणाचेंकरिताझालापूजन ॥ त्यासीकायप्राप्तझालेंपूर्ण ॥ हेंमीऐकूंइच्छितोंजाण ॥ तरीसर्वहीकथनकरावें ॥४॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १३

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १२

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 12 Marathi श्रीगणेशायनमः ॥ नमस्तेत्वरितेमातस्तुरजेविश्ववंदिते ॥ द्रयार्द्रहृदयेपाहिमांकृपालवलेशतः ॥१॥ स्कंदसांगतमुनीलागुनी ॥ महाविष्णुचेंवचनाऐकोनी ॥ मगतोद्विजनेत्रउघडोनी ॥ पाहताझालाविष्णुसी ॥२॥ साष्टांगनमस्कारकरोनी ॥ स्तविताझालाहातजोडोनी ॥ भक्तिनिंययथामतीकरोनी ॥ गौतमब्राह्मणतेधवां ॥३॥ गौतमौवाच ॥ श्लोक॥ नामःपरेशाय ॥ परात्ममूर्तपरापराणांनिजबोधहेतवे ॥ ज्ञानात्मनेसर्वलयायहेतवे ज्ञानबोधायनमोनमस्ते ॥१॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १२

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ११

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 11 Marathi श्रीगणेशायनमः ॥ नमाम्यंबाजगद्धात्री ॥ जगत्कत्रींसुखप्रदां ॥ बुद्धिदांदुःखहंत्रीतांत्रिधामात्परतःस्थितां ॥१॥ स्कंदम्हणेमुनीवर्गासी ॥ वरिष्टएकोनीशिववचनासी ॥ हर्षयुक्तनिजमानसीं ॥ शंकरासीबोलत ॥२॥ म्हणेदेवाधिदेवाजगन्नाथ ॥ भक्तानुग्राहकसमर्था ॥ शिवशंभाउमाकांता ॥ प्रार्थनाएकऐकावी ॥३॥ धारातीर्थजीत्रिवेणीम्हणुन ॥ ऐकूंइच्छितोंतेंमहिमान ॥ आरंभापासोन त्याचेंकथन ॥ सविस्तरकरावें…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ११

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १०

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 10 Marathi श्रीगणेशायनमः ॥ सकलतीर्थाचेंवसतीस्थान ॥ तेएकजगदंबेचेचरण ॥ सकळयागाचेंश्रेयपूर्ण ॥ तेंएकाअर्चनअंबेचें ॥१॥ सकळयोगांचेंसाधन ॥ तेंएकजदंबेचेंध्यान ॥ सकळ्यारापर्यटन ॥ होयप्रदक्षनाकरितांची ॥२॥ आतांसावधाऐकावें ॥ विधीनेंआणिलेंतीर्थेबरवें ॥ त्यातीर्थाचेपवित्रनावें ॥ शंकरवरिष्टासांगत ॥३॥ गंगायमुनासरस्वती ॥ विधीनेंस्मरतांचनिश्चिती ॥ आल्याधांवोनीपर्वतीं ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १०

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ९

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 9 Marathi श्रीगणेशायनमः ॥ तुजनमोसिंहवाहिनी ॥ नमोमहिषासुरमर्दिनी ॥ शुभसुरविध्वंसिनी ॥ असुरनाशिनीतुजनमो ॥१॥ राजसतामसजेअसुर ॥ त्यासीमारसीवारंवार ॥ सात्त्विकदेवाचापरिवार ॥ तुंरक्षिसीसदाप्रेमानें ॥२॥ लीलाविग्रहधरोनी ॥ धर्मसंस्थापनाकरोनी ॥ अधार्मिकाशस्त्रेंघायेंछेदोनी ॥ पावनकरिसीत्यालागीं ॥३॥ मीमंदमतीदुर्बळ ॥ शरणाअलूंतुजकेवळ ॥ माजेहेमतीकरोनीनिर्मळ ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ९

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ८

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 8 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजगन्मातेभवानी ॥ यमुनागिरीविहारिणी ॥ जयकल्मपनाशिनी ॥ वेदगुह्यांनमोतुज ॥१॥ यमुनाचलाचेंमहिमान ॥ शंकरवर्णितस्वयें आपण ॥ म्हणेवरिष्टाकरीश्रवण ॥ एकाग्रचित्तकरोनियां ॥२॥ ज्यारम्यपर्वतावरी ॥ देवतामापरमेश्वरी ॥ राहिलीसंतुष्टसहपरिवारी ॥ धन्यतोगिरीअतिश्रेष्ठ ॥३॥ ज्याघरींराहेनृपवर ॥ तेंगृहशोभेअतिसुंदर ॥ तेथेंचसंपत्तीसंभार…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ८

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ७

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 7 Marathi श्रीगणेशायनमः ॥ नमोदेवीविश्वरूपिणी ॥ शोभसीनामरूपेंकरूनी ॥ अव्यक्तचिदत्‍नाचीखाणी ॥ वर्णितांवणीथोटावें ॥१॥ सहस्त्रनामाचींवसनें ॥ नेसुनीदिससीवरवेंपणें ॥ सहस्त्ररुपाचींभुषणें ॥ लेवूनीमिरविसीजगांत ॥२॥ शंकरम्हणेमुनीनायका ॥ यापरीरघुनाथेंअंबिका ॥ पुप्पसंबारमेळवुनी निका ॥ सहस्त्रनामंनापिंजूलीं ॥३॥ दंडवतपृथ्वीवर ॥ रामेंकेलानमस्कार ॥ चरणवंदोनीवारंवार…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ७

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ६

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 6 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयएकवीराएकरूपा ॥ परितूंबहुधाधरिसीस्वरुपा ॥ तेथेंनामाचिया मापा ॥ कोणासहीनकरवे ॥१॥ तथापिभक्तमुनीविशालमती ॥ सहस्त्रनामेंतुझीवर्णिंती ॥ वरीष्ठमुनी शंकराप्रती ॥ हेंचपुसतसादर ॥२॥ म्हणेहोशिवात्रिपुरांतका ॥ सहस्त्रनामेंजगदंबिका ॥ श्रीरामेम्पुजिलीयेंकेका ॥ नमओच्चारकरूनी ॥३॥ जींनामेंगुणयोगिक ॥ तींऐकावीश्रद्धापूर्वक ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ६

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ५

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 5 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयरामवरदायनी ॥ श्रीरेणुकेभार्गवजननी ॥ अनुभुतीप्रियकारणी ॥ तुरजादेवीतुजनमो ॥१॥ वरिष्ठमुनीविनवीशंकरा ॥ म्हणेजयदेवासुरेश्वरा ॥ देवदेवापरमेश्वरा ॥ देवपुज्यानमोतुज ॥२॥ पूर्वाध्यायाचेअंतीं ॥ श्रीरामाअलेयमुनापार्वती ॥ तेथेंभेटलीभगवती ॥ ऐसें तुम्हींवणिलें ॥३॥ परीकोणेकाळींझालासंगम ॥ हेंमजकळलेंनाहींसुगम ॥ शंकरम्हणतीऐकउत्तम…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ५

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 4 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजगदारंभस्तभे ॥ सगुणनिर्गुणरुपस्वयंभे ॥ सर्वचाळकेस्वयंप्रभे ॥ सर्व पाळकेनमोतुज ॥१॥ वरिष्ठऋषिशंकरासी ॥ पुसताजाहला आदरेसी ॥ जगदंबेनेंश्रीरामासी ॥ केव्हां वरदानकायदिलें ॥२॥ कोणतेकाळींयमुनापर्वती ॥ रामासीभेटलीआदिशक्ति ॥ हेंसर्बहीमजप्रती ॥ चरित्रसांगावेंदेवीचें ॥३॥ प्रश्नाऐकोनशंकरम्हणती ॥ ऐकवरिष्टामहामती…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ४

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 3 Marathi श्रीगणेशायनमः ॥ जयजयभक्तप्रतीपाळनी ॥ जयजयदुष्टविध्वंसिनी ॥ दुर्गेदुर्घटहारिणी ॥ भवतारणीनमोतुज ॥१॥ शिवम्हणेवरिष्ठमुनी ॥ देवीचीप्रार्थनाकरूनी ॥ मौनेंचीराहिलीद्विजपत्नी ॥ हातजोड़ुनीउभीअसे ॥२॥ अनुभूतीचेंगमनोगत ॥ जगंदबाजाणोनीत्वरीत ॥ बरेंम्हनोनीधावत ॥ कुकुरदानवावरीतेव्हां ॥३॥ धनुव्यटनत्कारीलेथोर ॥ नादेगर्जलेंतेव्हाअंबर ॥ त्यासवाणलाउनसत्वर ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय ३

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 2 Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्रोतेऐकहोसादर ॥ पुढीलकर्थचाप्रकर ॥ वरिष्टमुनीश्रीशंकर ॥ कथा सांगताआदरें ॥१॥ जेव्हांतोदानवकुकूर ॥ होउनीयाकामातुर ॥ अनुभूतीचेंस्पशिलेंशरीर ॥ तेव्हां मंगलेध्यानसतीचें ॥२॥ नेत्रउघडोनपाहेसुंदर ॥ तवपुढेंउभादानवक्रूर ॥ देखोनीदोर्धेंबोलेसत्वर ॥ कोणरेदुष्टातूंयेथे ॥३॥ किमर्थ येथें आलासी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay 1 Marathi श्रीगणेशायनमः ॥ अथतुरजामहात्म्यप्रारंभं ॥ जयपरमात्मयागजानना ॥ विघ्नांतकागौरीनंदना ॥ लंबोदरानागभूषणा ॥ नमितोंतुझ्याचरणासी ॥१॥ तूंपरमात्मापरमेश्वर ॥ तुझे अंशजीव अपार ॥ त्याचें अज्ञानकरसीदूर ॥ अतिसत्वरभजताची ॥ २॥ सुलभपूजेसीदुर्वांकुर ॥ घेऊनीवैभवदेसीअपार ॥ ऐसादयाळतूंथोर ॥ कितीमीपामरतुजवाणुं…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय १

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय सूची

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi Badha Adhyay Suchi Marathi श्रीगणेशायनमः ॥ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय १श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय २श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ३श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ४श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ५श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय ६ श्री तुळजाभवानी माहात्म्य अध्याय…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय सूची

पितृपक्ष १ श्राद्ध कसे करावे ! तिथी माहिती नाही

भाग १ भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष ‘ म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर…

संपूर्ण माहिती पहा 👆पितृपक्ष १ श्राद्ध कसे करावे ! तिथी माहिती नाही

श्राद्धाचे भोजन केल्यास प्रायश्चित्ते घ्यावे लागतात ?

श्राद्धी भोजन केल्यास प्रायश्चित्ते दर्शश्राद्धी भोजन केल्यास सहा प्राणायाम. महालयादि श्राद्धी व तीन वर्षानंतच्या प्रतिसांवत्सिक श्राद्धात भोजन केल्यास ६ प्राणायाम किंवा गायत्री मंत्राने दहा वेळ अभिमंत्रिक केलेले उदक प्राशन करावे. याप्रमाणे प्रायश्चित्ते न सांगितलेल्या इतर श्राद्धातही असे जलपान करावे. वृद्धिश्राद्धात…

संपूर्ण माहिती पहा 👆श्राद्धाचे भोजन केल्यास प्रायश्चित्ते घ्यावे लागतात ?

देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

देवघरातील देवांच्या मूर्ती “घरात दोन लिंगे पूजू नयेत. त्याचप्रमाणे दोन शालग्राम, दोन द्वारकाचक्रे (चक्रांक), दोन सूर्यकांत, तीन देवी, तीन गणपती दोन शंख शहाण्याने पुजू नयेत.” “दोन चक्रांक पूजावेत, एक चक्रांक पूजू नये” असे दुसर्या ग्रंथात सांगितले आहे. त्यावरून दोन चक्रांक…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील देवांच्या मूर्ती कश्या असाव्यात ?

गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

दुर्वा माहात्म्य एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून ‘अनल’ नावाचा एक भयंकर राक्षस…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

एका दुर्वेचि महिमा

दुर्वांकुर महिमा दक्षिण देशात ‘जांब’ नावाचे एक प्रसिद्ध नगर होते. त्यात धर्मशील. गुणवान, बलवान असा ‘सुलभ’ नावाचा क्षत्रिय होता. त्याची ‘सुभद्रा’ नामक पत्नी अतिशय लावण्यवती व साध्वी होती. एकदा ती दोघे स्नान करून पुराण ऐकायला बसली असता तिथे सतत परमेश्वराचे…

संपूर्ण माहिती पहा 👆एका दुर्वेचि महिमा

श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

श्रीगणेशास प्रिय शस्त्रशूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद वाहनउंदीर, मोर, सिंह, वाघ फुले व पत्रीगणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात शमीहा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात मंदारवृक्षमंदारवृक्ष / मुळाच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?

चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात? यासंबंधी वराहपुराण आदिकृतवृत्तांत-महातप उपाख्यान-विनयकोत्पत्ति-२३ वा अध्याया मधील कथा अशी आहे–पूर्वीं देव, ऋषि, मुनि कार्यारंभ करीत पण तें कार्य विध्नें येऊन नंतरच पूर्ण होई. सत्कार्यांत विध्न येऊन कार्य पूर्ण होई, तर असत्कार्यांत मात्र विध्न न…

संपूर्ण माहिती पहा 👆चतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात?

मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?

श्रीगणेशवाहन मूषक गणेशाचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर आहे हे सर्वश्रुत आहेच. हे मूषक श्रीगणेशाचे वाहन कसे झाले याबाबत पुराणात दोन कथा आढळून येतात : कथा १ एकदा इंद्रसभेत ‘क्रौंच’ नावाच्या एका गंधर्वाची वामदेव नावाच्या महर्षीस लाथ लागली, तेव्हा ‘तू उंदीर…

संपूर्ण माहिती पहा 👆मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?

श्रीगणेश भाग ६ श्रीगणेश चालीसा

श्रीगणेशभाग ६ श्री गणेश चालीसा दोहाजय गणपति सदगुणसदन , कविवर बदन कृपाल । विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल ॥ चौपाई जय जय जय गणपति गणराजू । मंगल भरण करण शुभ काजू ॥१॥ जय गजबदन सदन सुखदाता । विश्व…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ६ श्रीगणेश चालीसा

श्रीगणेश ५ अवतार वक्रतुंड

श्रीगणेश भाग ५ श्रीगणेशाचे अष्टावतार वक्रतुंड वक्रतुण्डावताराश्च देहिनां ब्रह्मधारकः ।मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ।। अर्थश्रीगणेशाचा वक्रातुंडावतार हा ब्रम्हांडस्वरुप सर्व देहांना धारण करणारा, मत्सरासुराचा संहारक आणि सिंह या वाहनावर आरुढ असा आहेश्रीगणेशाने अष्टावतारापैकी ‘वक्रतुंड’ हा पहिला अवतार मत्सरासुर या राक्षसाच्या संहाराकरीता…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश ५ अवतार वक्रतुंड

श्रीगणेश भाग ४ ‘एकदंत’ हे नांव मिळाले

श्रीगणेश भाग ४ ‘एकदंत’ एकदा कार्तवीर्य नावाचा क्षत्रिय राजा मृगयेसाठी बाहेर पडला असता त्याला थकवा आला. शेजारीच जमदग्नी मुनीचा आश्रम पाहून तो तेथे गेला. मुनींनी त्याचे स्वागत केले व सर्वांसह त्याच्याही भोजनाची उत्तम व्यवस्था केली. मुनींच्या आश्रमात सम्राटालाही दुर्लभ अशी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ४ ‘एकदंत’ हे नांव मिळाले

श्रीगणेश भाग २ गाणपत्य पंथ

श्रीगणेश भाग २ गणेश गीता नावाचाही एक ग्रंथ आहे. पण तो जवळजवळ भगवद्गीतेसारखाच आहे. फक्त ‘ कृष्णाऐवजी गणेश ‘ नाव घालण्यात आलं आहे याखेरीज ‘ गणपती कवच ‘, ‘ गणपती पंचरत्न ‘, ‘ गणपति पंचांग ‘, ‘ गणपति पंचावरण स्तोत्र…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग २ गाणपत्य पंथ

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

गणेश स्थापना गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ? एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की ” आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार…

संपूर्ण माहिती पहा 👆गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

विनायकव्रत कसे करावे ?

विनायकव्रत भाद्रपद शु चतुर्थी , या चतुर्थीला जर चंद्रदर्शन घडले तर खोट्या आरोपाचा दोष येतो. चतुर्थीला उगवलेला चंद्र जर पंचमीत दृष्टीस पडेल व तो जर विनायकव्रताचा दिवस असेल, तर दोष नाही. पूर्व दिवशी सायाह्नकाळी आरंभ झालेल्या चतुर्थीला जर विनायकव्रताचा अभाव…

संपूर्ण माहिती पहा 👆विनायकव्रत कसे करावे ?

श्रीगणेश भाग १ हस्तीच मस्तक प्राप्त झाल

श्रीगणेश भाग १ गणेश ही विद्येची देवता व संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ‘ श्री गणेशाय नम: ‘ म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याचा प्रघात आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग १ हस्तीच मस्तक प्राप्त झाल

गणपतीची मूर्ती कशी असावी

गणपतीची मूर्ती कशी असावी मित्रांनो ज्यांच्या घरी गणपती पुजला जातो किंवा जे गणेशोत्सव करतात त्यांनी हा लेख नक्कीच वाचावा .बरेच जण गरुडावर बसलेली / सिंह / बैल वाहन असलेली किंवा उभी किंवा कुठल्यातरी देवाच्या खांद्यावर / हातावर असलेली मूर्ती सर्रास…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपतीची मूर्ती कशी असावी

चक्रधर-कृष्ण यांचा जन्म !

चक्रधर-कृष्ण यांचा जन्म ! शके ११४३ च्या भाद्रपद शु. २ या दिवशीं महानुभाव पंथाचे आद्य संस्थापक श्री. चक्रधर कृष्ण यांचा जन्म झाला. अनहिलवाड (पट्टण) चा राजा भोला भीमदेव यांच्याच कारकीर्दीत भडोच येथें मल्लदेव नावांचा राजा राज्य करीत होता. त्यानें सिंधुराजाचा…

संपूर्ण माहिती पहा 👆चक्रधर-कृष्ण यांचा जन्म !

मौनव्रत विधी नियम

मौनव्रत हे व्रत भाद्रपद शु. प्रतिपदेला पूर्ण होते. श्रावण पौर्णिमेपासून हे चालू झालेले असते. त्या दिवशी नदीस्नान झाल्यावर कोमल दूर्वांकुरांच्या १६ गाठी घातलेला तातू करून त्याचे पूजन करतात व स्त्रिच्या डाव्य़ा हातात व पुरुषाच्या उजव्या हातात बांधलेला असतो. यानंतर महिनाभर…

संपूर्ण माहिती पहा 👆मौनव्रत विधी नियम

कौसल्येचा राम

कौसल्येचा राम सीतामाईच्या वनवासाच्या कहाणीनं काजळून गेलेलं मन बरोबर घेऊनच त्या दिवशी मी नाशिकला गेलेवते. म्हटलं, ऐकलं होतं त्यांतलं ऐकलं होतं त्यांतलं खरंखोटं करायचं तर ते खुद्द रामरायाकडूनच करून घ्यावं आणि मनाला शांत करावं. म्हणून कौसल्येच्या रामाला एकटं गाठून घटकाभर…

संपूर्ण माहिती पहा 👆कौसल्येचा राम

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ?विटाळ म्हणजे काय ? नोपगच्छेत्प्रमत्तोsपि स्त्रियमार्तवदर्शने ।समानशयनेचैव नशयीत तयासह ।। ४-४०रजसाभिप्लुतां नारीं नरस्य ह्युपगच्छतः ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रहीयते ।। ४-४१तां विवर्जयतस्तस्य रजसा समभिप्लुतां ।प्रज्ञातेजोबलं चक्षुरायुश्चैव प्रवर्धते ।। ४-४२ मासिकधर्म असताना स्त्रीजवळ जाऊ नये. तिच्या सह शयन करू…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र मासिकपाळी का पाळावी ? विटाळ म्हणजे काय ?

खुळी काठी

खुळी काठी मजी त्या गोष्टीला आता लईं दी झालंगा. तवाच्या येळंला कुळस्वामीला जायाचं लई याड मानसाला. इतकं की, स्वत्ताला पन विसरून जावावं एखाद्यानं. हो. तर एकदा काय झालं म्हनतासा की, कराडच्या संगमाव एकजन आंगुळीला आला. काय ? आला तर किष्णा…

संपूर्ण माहिती पहा 👆खुळी काठी

कहाणी शुक्रवारची जिवतीची

कहाणी शुक्रवारची जिवतीची ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपात नगर होत. तिथ एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय कराव? एका सुइणीला बोलावण धाडल. अगं अगं सुइणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणुन दे. मी तुला पुष्कळ…

संपूर्ण माहिती पहा 👆कहाणी शुक्रवारची जिवतीची

श्रावणी ( उपाकर्म )

श्रावणी ( उपाकर्म ) श्रावणांत ओषधी श्रावणेसस्यानुद्गमादौतुबह्वृचपरिशिष्टे अवृष्ट्यौषधयस्तस्मिन्मासेतुनभवंतिचेत् तदाभाद्रपदेमासिश्रवणेनतदिष्यतेइति तत्राप्यनुद्गमेतु कुर्यादेवतद्वार्षिकमित्याचक्षतेइतिसूत्रात् वर्षर्तौभवंवार्षिकं एतच्चशुक्रास्तादावपिकार्यं उपाकर्मोत्सर्जनंचपवित्रदमनार्पणमितिदमनार नित्येनैमित्तिकेजप्येहोमे यज्ञक्रियासुच उपाकर्मणिचोत्सर्गेग्रहवेधोनविद्यत इति प्रयोगपारिजातेसंग्रहोक्तेः पर्वणिग्रहणेसतिपूर्वंत्रिरात्रादिवेधाभावंवक्तु तेनपर्वणिग्रहणेपिचतुर्दश्यांश्रवणेकार्यमितिहेम अस्तेप्रथमारंभस्तुनभवति गुरुभार्गवयोर्मौढ्येबाल्येवावार्धकेपिवा तथाधिमाससंसर्पमलमासादिषुद्विजे प्रथमोपाकृतिर्नस्यात्कृतंकर्मविनाशकृदितितत् अत्रप्रथमारंभेवृद्धिश्राद्धंकुर्यादितिनारायणवृ एतच्चाधिमासेनकार्यं उपाकर्मतथोत्सर्गः प्रसवाहोत्सवाष्टकाः मासवृद्धौपरेकार्यावर्जयित्वातुपैतृकमितिज्य पराशरोक्तेः उत्कर्षः कालवृद्धौस्यादुपाकर्मादिकर्मणि अभिषेकादिवृद्धीनांनतूत्कर्षोयुगादिष्वितिक यत्तु उपाकर्मणिचोत्सर्गेह्येतदिष्टंवृषादित इतिऋष्यशृंगवचनं तत्सामगविषयं तेषांसिंहार्के एवोक्तेः…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रावणी ( उपाकर्म )

धर्मशास्त्र २ यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय

धर्मशास्त्र यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय ऋग्वेद्यांना जसे श्रवणनक्षत्र लागते, त्याचप्रमाणे यजुर्वेद्यांचा श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य काळ होय. पुनवेला खंड असल्याने, पूर्व दिवशी जेव्हा ती दोन घटकानंतर सुरू झाली असेल व दुसर्या दिवशी बारा घटका व्यापिनी असेल, तेव्हा सर्व यजुर्वेद्यांनी दुसर्या दिवसाचीच घ्यावी.…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र २ यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय

वज्रनाभ राजाची कथा

पौराणिक कथा*वज्रनाभ राजाची कथा कश्‍यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते. इंद्र हा त्यांचाच पुत्र. कश्‍यपांची एक पत्नी दिती हिला वज्रनाभ व सुनाभ अशी दोन मुले होती. दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली. मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य व सुंदर नगरी त्यांनी…

संपूर्ण माहिती पहा 👆वज्रनाभ राजाची कथा

देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

शंख शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो. शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी,…

संपूर्ण माहिती पहा 👆देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

संस्कृत ग्रंथ व लेखक प्राचीन

1-अष्टाध्यायी पाणिनी2-रामायण वाल्मीकि3-महाभारत वेदव्यास4-अर्थशास्त्र चाणक्य5-महाभाष्य पतंजलि6-सत्सहसारिका सूत्र नागार्जुन7-बुद्धचरित अश्वघोष8-सौंदरानन्द अश्वघोष9-महाविभाषाशास्त्र वसुमित्र10- स्वप्नवासवदत्ता भास11-कामसूत्र वात्स्यायन12-कुमारसंभवम् कालिदास13-अभिज्ञानशकुंतलम् कालिदास14-विक्रमोउर्वशियां कालिदास15-मेघदूत कालिदास16-रघुवंशम् कालिदास17-मालविकाग्निमित्रम् कालिदास18-नाट्यशास्त्र भरतमुनि19-देवीचंद्रगुप्तम विशाखदत्त20-मृच्छकटिकम् शूद्रक 21-सूर्य सिद्धान्त आर्यभट्ट22-वृहतसिंता बरामिहिर23-पंचतंत्र। विष्णु शर्मा24-कथासरित्सागर सोमदेव25-अभिधम्मकोश वसुबन्धु26-मुद्राराक्षस विशाखदत्त27-रावणवध। भटिट28-किरातार्जुनीयम् भारवि29-दशकुमारचरितम् दंडी30-हर्षचरित वाणभट्ट31-कादंबरी वाणभट्ट32-वासवदत्ता सुबंधु33-नागानंद हर्षवधन34-रत्नावली हर्षवर्धन35-प्रियदर्शिका…

संपूर्ण माहिती पहा 👆संस्कृत ग्रंथ व लेखक प्राचीन

बायको कशी असावी ! वाल्या कोळ्यांच्या बायको सारखी!

🦜 बायको कशी असावी? 🦜!वाल्या कोळ्यांच्या बायको सारखी! वरील नांवाची एक पोस्ट सद्या फेसबुक व व्हाट्स एपवर खुप फिरत आहे. ज्यांना बायको वाल्या कोळ्याच्या बायको सारखी असावी असे वाटते त्यांची इच्छा प्रभुरामचंद्र पुर्ण करोत ही प्रभु चरणी प्रार्थना! जी वाल्याची…

संपूर्ण माहिती पहा 👆बायको कशी असावी ! वाल्या कोळ्यांच्या बायको सारखी!

विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

l l श्री गुरुदेव दत्त l l पद्मपुरणाच्या उत्तर खंडात श्री विठ्ठल नामाच्या शब्दाची व्युत्पत्ती आलेली आहे. त्यातील पाचव्या अद्ध्यायाचा विसावा श्लोक असा :विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाति गृन्हानि या स्वयम Iतस्मात विठ्ठल मी नामत्वं ध्यायस्व मुनीश्वर IIविदा म्हणजे ज्ञानाने;…

संपूर्ण माहिती पहा 👆विठ्ठल नावाचा नावाचा अर्थ

मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

*प्रश्न~ मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी*        *पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है❓*      *उत्तर ~* परम्परा हैं कि किसी भी मंदिर में दर्शन के बाद बाहर आकर मंदिर की पैड़ी या ऑटले पर थोड़ी देर बैठना। क्या…

संपूर्ण माहिती पहा 👆मंदिर में दर्शन के बाद बाहर सीढ़ी पर थोड़ी देर क्यों बैठा जाता है

दृष्टांत 117 देव करतो, ते बरे करतो

  *परमेश्वराची योजना…*        एकदा स्वर्गातून घोषणा करण्यात आली की, देव सफरचंद वाटायला येत आहेत… सर्व माणसे देवाच्या प्रसादासाठी रांगेत उभी होती… एक लहान मुलगी खूप उत्सुक होती… कारण ती पहिल्यांदा देवाला बघणार होती… ती देवाची कल्पना करत मनातल्या मनात…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 117 देव करतो, ते बरे करतो

पुनर्जन्म च्या संबंधित ४० प्रश्न आणि उत्तरे

पुनर्जन्म से सम्बंधित चालीस प्रश्नों को उत्तर सहित पढ़े (1) प्रश्न :- पुनर्जन्म किसको कहते हैं ? उत्तर :- जब जीवात्मा एक शरीर का त्याग करके किसी दूसरे शरीर में जाती है तो इस बार बार जन्म लेने की क्रिया…

संपूर्ण माहिती पहा 👆पुनर्जन्म च्या संबंधित ४० प्रश्न आणि उत्तरे

दैवी जीवनाचे १८ नियम

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..? देह सोपवावा प्रारब्धावर। मन गुतंवावे सद्गुरू चरणावर !!            शांत समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात. हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे…

संपूर्ण माहिती पहा 👆दैवी जीवनाचे १८ नियम

संस्कृत ग्रंथ

॥ संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता विष्णुसहस्रनामसहित ॥ PDF फाईल  : <आकार 712KB :>  डाऊनलोड करा. ॥ संत निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा : ॥ PDF फाईल  आकार 2 MB :>  डाऊनलोड करा.    

संपूर्ण माहिती पहा 👆संस्कृत ग्रंथ

भर्तृहरीची सात शल्ये

भर्तृहरीची सात शल्ये या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठले ना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे. शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते: प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन: नृपाड्गणगत:…

संपूर्ण माहिती पहा 👆भर्तृहरीची सात शल्ये

नंद बाबा

नन्द बाबा मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से नन्द व यसोदा बाल-कृष्ण को झूला झुलाते हुये। नन्द (नन्द गोप या नन्द बाबा), हरिवन्श व पुराणो के अनुसार “पावन ग्वाल” के रूप मे विख्यात गोपालक जाति के मुखिया थे। वह भगवान कृष्ण के पालक पिता थे।[1]नन्द प्राचीन यादव साम्राज्य के…

संपूर्ण माहिती पहा 👆नंद बाबा

संख्या १ एक sankhya ek one वन

संख्या १ एक-एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम्  ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. (अंकशास्त्र) एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा-एकच…

संपूर्ण माहिती पहा 👆संख्या १ एक sankhya ek one वन

शून्य झिरो संख्या शून्यकान शून्यचरण शून्य जिव्हा शून्यवाद शून्यशिर

शून्य- आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा आहेत. सर्व संसाराची…

संपूर्ण माहिती पहा 👆शून्य झिरो संख्या शून्यकान शून्यचरण शून्य जिव्हा शून्यवाद शून्यशिर

सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन,…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

सोळा (सांधे) मानव शरीराचे-

सोळा (सांधे) मानव शरीराचे- १ मान, १ कंबर, २ खांदेअ, २ कोपरे (हाताचे) २ मनगटें, २ मनगटें, २ बोटांचे, २ जांघा. २ गुडघे आणि २ घोटे मिळून सोळा. घरा सोळा सांदी । बहात्तर कोठे (कोठडया) । नवही दारवंटे । झाडीत…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा (सांधे) मानव शरीराचे-

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१ बाह्म शृंगार

सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार१. दया,२ क्षमा,३ शांति,४ प्रीति, ५ नीति,६ भक्ति,७ चातुर्य,८ धैर्य, ९ पातिव्रत्य,१० परोपकार,११ मनमिळाऊपणा,१२ समाधान,१३ सत्यवचन,१४ नम्रता,१५ सहिष्णुता व१६ ज्ञानलालसा ; बाह्म शृंगार-१ चोळी,२ डोकीवरून पदर घेणें,३ दागिने बेतानें घालणें,४ हळू चालणें, ५ हरिणाक्षी,६…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा स्त्री-जीवनाचे आंतर व बाह्म शृंगार-आंतर शृंगार-१ बाह्म शृंगार

सोला 16 शृंगार (हिंदी दोहरा)

सोळा शृंगार (हिंदी दोहरा)- (इ) १ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण असेः – चार चतुष्पद १ तुरंगवत्-घुंगट. २ कुरंगव्त्-नेत्र. ३ गज-गति. ४ सिंह-कटि. चार खगपद १ कोकिला-स्वर. २ भ्रमराकृति-भोंवई. ३ शुकचंचुवत्-नासिका.…

संपूर्ण माहिती पहा 👆सोला 16 शृंगार (हिंदी दोहरा)

सोळा विद्या

सोळा विद्या- १ सत्यविद्या,  २ दहरविद्या,  ३ वैश्वानरविद्या,  ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),  ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो),  ६ उद्निथविद्या,  ७ शांडिल्य विद्या,  ८ पुरुषविद्या,  ९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो, …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा विद्या

सोळा विकारात्मक मनुष्य देह

सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन. अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे. संकलक : धनंजय महाराज मोरे            …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा विकारात्मक मनुष्य देह

सोळा मुहूर्त

सोळा मुहत- १ रौद्र, २ श्चेत, ३ मैत्र, ४ चार्व, ५ जयदेव, ६ रोचन, ७ वैतुर, ८ अभिजित् ‌‍, ९ रावण, १० बालव, ११ बिमीषण, १२ नंदन, १३ याम्य, १४ सौम्य, १५ भग व १६ सावित्र. (ज्योतिष) संकलक : धनंजय महाराज मोरे  …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा मुहूर्त

सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)

सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)-  १ गौरी, २ पद्मा, ३ शची, ४ मेधा, ५ सावित्री, ६ विजया, ७ जया, ८ देवसेना, ९ स्वधा, १० स्वाहा, ११ माता, १२ लोकमाता, १३ धृति, १४ पुष्टि, १५ तुष्टि व १६ कुलदेवता.  या सोळा मातृकांचें सर्व…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा मातृका (पुण्याहवाचनांतील)

सोळा माता आई सोला माता

सोळा माता- १ स्तनपान करविणारी, (स्तनपान (दुध) पाजणारी) २ गर्मधानी, (गर्भ धारण करणारी/जन्म देणारी) ३ भक्ष्यदात्री, (भरणपोषण / खाऊ घालणारी अन्नदात्री) ४ गुरुपत्नी, (गुरूची पत्नी) ५ इष्टदेवपत्नी, (इष्ट देवाची पत्नी) ६ सापत्नमाता, (सावत्र आई/बापाची दुसरी पत्नी) ७ कन्या, (मुलगी) ८…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा माता आई सोला माता

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)

सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)-  १ कल्पाब्द, २ सृष्टिसंवत् ‌‍, ३ वामन संवत् ‌‍, ४ श्रीराम संवत् ‌‍, ५ श्रीकृष्ण संवत्‌, ६ यधिष्ठिर संवत ‌‍, ७ बौद्ध संवत्, ८ महावीर (जैन संवत्‌,) ९ श्रीशंकराचार्य संवत, १० विक्रमसंवत, ११ शालिवाहन संवत्…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा भारतीय संवत ‌‍ (कालगणना)

सोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी

सोळा प्रकारची पत्री- १ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग  (नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा.  अशी सोळा प्रकारची…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी

सोळा प्रकारच्या जपमाळ जपमाल

सोळा प्रकारच्या जपमाळा- १ करमाला,  २ वर्णमाला,  ३ माणिमाला,  ४ रुद्राक्ष,  ५ तुळसी,  ६ शंख,  ७ पद्मबीज,  ८ जीवपुत्रक,  ९ मोतीं,  १० स्फटिक,  ११ मणि,  १२ रत्न,  १३ सुवर्ण,  १४ चांदी,  १५ चंदन आणि  १६ कुशमूळ (दर्भमूळ).  संदर्भ: (श्रीगायत्रीजप–जज्ञविधि) संकलक : …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा प्रकारच्या जपमाळ जपमाल

सोळा प्रतीकें लक्ष्मी चीं

सोळा प्रतीकें लक्ष्मीचीं- १ श्री (लक्ष्मी), २ भूति, ३ श्रद्धा, ४ मेधा, ५ सन्नति, ६ विजिति, ७ स्थिति, ८ धृति, ९ सिद्धि, १० कांति, ११ समृद्धि, १२ खाहा, १३ स्वधा, १४ संस्तुति, १५ नियतित व १६ स्मृति.  (म. भा. शांति.…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा प्रतीकें लक्ष्मी चीं

सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ

सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ- १ विष्णु-औषध, २ जनार्दन–भोजन, ३ पद्मनाम-शयन, ४ प्रजापति-विवाह, ५ चक्रधर-युद्ध, ६ त्रिविक्रम–प्रवास, ७ नारायण-अंतकाल. ८ श्रीधर-प्रिय-संग समयीं, ९ गोविंद-दुःखप्न, १० मधुसूदन-संकट, ११ नारसिंह-अरण्य, १२ जलशायिन-अग्निंत, १३ वराह-जलांत, १४ रघुनंदन-एर्वत, १५ वामन-गमनकालीं व १६…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा नांवें श्रीविष्णूचीं व तीं घेण्याचा काळ

महाभारत ग्रंथ लेखन जन्म कथा

महाभारत ग्रंथ लेखन जन्म कथा महाभारत में ऐसा वर्णन आता है कि वेदव्यास जी ने हिमालय की तलहटी की एक पवित्र गुफा में तपस्या में संलग्न तथा ध्यान योग में स्थित होकर महाभारत की घटनाओं का आदि से अन्त तक…

संपूर्ण माहिती पहा 👆महाभारत ग्रंथ लेखन जन्म कथा

१ कलियुगात काय काय होणार, माणसाचा स्वभाव, आचरण, मर्यादा, व मुक्ती

जन्म दि.१९ ९५ रोजी ५००,९५ वर्षापृवी पत्नी अलक्ष्मी, अवदसा छंद ,  समाजाला दुषित करणे. काय खातो ,  सत्याला खाऊन टाकतो काय पितो , लोकाचे (गरीब) रक्त पितो विरोध देवाचे नावाशी आणि चांगल्या लोकाशी आयुष्य ४ लाख २६ हाजार ५ वर्षे…

संपूर्ण माहिती पहा 👆१ कलियुगात काय काय होणार, माणसाचा स्वभाव, आचरण, मर्यादा, व मुक्ती