स्त्रियांनी स्मशानभूमी मध्ये का जाऊ नये?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

-:🛑 या ३ कारणांमुळे :————
-:🛑 स्त्रियांनी स्मशानभूमीमध्ये जाऊ नये :————

|| श्रीमद् भागवत गीतानुसार जन्म घेतलेल्या प्रत्येक
|| जीवाचा मृत्यू निश्चित आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर
|| अंत्ययात्रा काढली जाते आणि अंत्यसंस्कार केले जातात.
|| अंत्ययात्रेमध्ये पुरुष जाऊ शकतात परंतु स्त्रियांना स्मशान
|| घाट वर्जित आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, स्त्रियांना अंत्यसंस्कार ठिकाणी कशामुळे येऊ दिले जात नाही.

-:♦ पहिले कारण :————

|| स्मशान घाटावर शव जाळले जातात आणि यामुळे
|| तेथील वातावरणात नकारात्मकता पसरलेली असते.
|| अशा ठिकाणी सर्वात जास्त धोका महिलांना असतो,
|| कारण नकारात्मक ऊर्जा कोमल हृदय महिलांवर हावी
|| होऊ शकते. महिलांना मेंदूशी संबंधित आजार होऊ शकतो

-:♦ दुसरे कारण :————

|| हिंदू मान्यतेनुसार अंत्यसंस्कारात सहभागी होणाऱ्या
|| कुटुंबातील सदस्यांना आपले केस कापावे लागतात.
|| महिलांचे मुंडन कारणे शुभ मानले जात नाही.
|| यामुळेसुद्धा महिलांना अंत्यसंस्कारात जाणे वर्ज्य आहे.

-:♦ तिसरे कारण :————

|| मान्यतेनुसार, स्मशान घाटावर रडल्याने मृत व्यक्तीच्या
|| आत्माला शांती मिळत नाही. महिलांचे हृदय पुरुषांपेक्षा
|| जास्त कोमल आणि विनम्र असते,
|| यामुळे महिला स्वतःला रोखू शकत नाहीत.
|| यामुळे मृत व्यक्तीच्या आत्म्यालाही आणखी दुःख होते.

|| शनिवार :— { ०२ / १० / २०२१ } !…………

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇