Category संख्या-शास्त्र

संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO

संख्या 0 अर्थात शून्य शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा…

संपूर्ण माहिती पहा 👆संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO

सोळा प्रकारचे संधि (तह)

सोळा प्रकारचे संधि (तह)-  १ कपालसंधि-बरोबरीचा तह, २ उपहारसंधि-खंडणी देऊन, ३ संतानसंधि-सोयरीक करून, ४ संगत-संधि-मैत्री करून, ५ कांचनसंधि, ६ उपन्याससंधि-हेतु धरून, ७ प्रतिकार-संधि-परस्पर कार्य साधेल असा, ८ संयोगसंधि-सामायिक उद्देशानें, ९ पुरुषांतरसंधि-शर्त ठेवून केलेला, १० अद्दष्टपुरुषसंधि-शत्रूची शर्त पतकरून, ११ आदिष्टसंधि-प्रदेश देऊन,…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा प्रकारचे संधि (तह)