मुका बहिरा अभंग वारकरी भजनी मालिका

मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

MUKA BAHIRA ABHANG WARKARI BHAJNI MALIKA WARKARI ROJNISHI
मुका बहिरा अभंग वारकरी रोजनिशी

मुका झालो वाचा गेली ।।धृपद।।

होतो पंडित महाज्ञानी ।
दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी ।
चारी वेद मुखोद्गत वाणी ।
गर्वामध्ये झाली सर्व हानी ।।१।।

जिव्हा लांचावली भोजना ।
दुग्ध घृत शर्करा पक्वान्न ।
निंदिले उपान्ना ।
तेणे पातालो मुख बंधना ।।२।।

साधुसंताची निंदा केली ।
हरी भक्ताची स्तुती नाही केली ।
तेणे वाचा पंगु झाली ।
एका जनार्दनी कृपा लाधली ।।३।।

बहिरा अभंग

बहिरा झालो या या जगी ॥धृ॥

नाही ऐकिले हरिकीर्तन ।
नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्र पठण ।
गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥

नाही संतकीर्ती श्रवणी आली ।
नाही साधुसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली ।
तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥

माता माऊली पाचारिता ।
शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा झालो नरदेही येता ।
एकाजनार्दनी स्मरेण आता ॥३॥

संपूर्ण काकड आरती अभंग गौळणी सहित

संपूर्ण भजनी मालिका प्रकरणासहित

भजन गायक

भजनी मालिका bhajni malika वारकरी रोजनिशी WARKARI ROJNISHI 1

Title for This Block

Description for this block. Use this space for

Button
भजनी मालिका bhajni malika वारकरी रोजनिशी WARKARI ROJNISHI

Title for This Block

Description for this block. Use this space for describing your block. Any text will do. Description for this block. You can use this space for describing your block.

Button
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओवी ४२६ ते४३३ वारकरी रोजनिशीwarkari rojnishi

Title for This Block

Description for this block. Use this space for describing your block. Any text will do. Description for this block. You can use this space for describing your block.

Button

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading