चाली : किर्तन प्रमाणाच्या चाली

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

किर्तन प्रमाण चाली


|| १. चाल ||
प्रकार : द्रुत (जलद).


|| २. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम : येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी.

|| ३. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम : जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ.

|| ४. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम : भागलिया मज वाहतील कडिये.

|| ५. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम: हरिजना सवे भेटी l न हो अंगसंग तुटी.

||६. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम: शिष्याचा जो नेघे सेवा । मानी देवासारिखे.

||७. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम: मन वाचा चित्त तुझे हे स्वरूप.

||८. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत कबीर: जो देखे सो दुखिया बाबा.

||९. चाल ||
चाल प्रकार : द्रुत (जलद).

संत तुकाराम: पंढरीच्या देवराया | दंडवत तुझे पाया.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

6 Comments

  1. खुप खुप सुंदर एँप महाराज ……..

  2. अप्रतिम माऊली अप्रतिम खूपच छान उत्कृष्ट चाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *