पत्नीला लौकिककर्मात व दैवीक कर्मात कोणत्या बाजूला पूजेला बसवतात?
पत्नीला वामांगी का म्हणतात? 💎⚜️🌹🚩 १. :- शास्त्रात पत्नीला वामांगी म्हणजेच डाव्या अंगाची अधिकारी म्हणतात. म्हणून, पुरुषाच्या शरीराची डावी बाजू स्त्रीची मानली जाते.२. :- याचे कारण असे की भगवान शिवाच्या डाव्या अंगातून स्त्रीची उत्पत्ती झाली आहे, जी शिवाच्या अर्धनारीश्वर शरीराचे…
