Category संत ज्ञानेश्वर संपूर्ण

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५६ ते ६४

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ५६ ते ६४ चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी। काय उणे दिप्तीवरी । गिवसो पा दिपु ।। ओ 56अर्थ — चंद्रापासून निघालेले चांदणे त्याच्या पोटावर पसरलेले असते…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५६ ते ६४

अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 संतश्रेष्ठ प्रात:स्मारणीय श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे “अमृतानुभव. “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट घेतो, वणवण फिरतो ते केवळ सुख, शांती, व समाधान मिळवण्यासाठी. पण खरंच माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होतात का?…

संपूर्ण माहिती पहा 👆अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा संपूर्ण

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग १,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग २,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ५,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ६,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ७,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा संपूर्ण

भाग 7 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् –सप्तम पुष्प सप्तम पुष्प आज श्रीजन्माष्टमी !पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू आणि त्यांचेच अपरस्वरूप भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली महाराज यांच्या दिव्य आविर्भावाचा पुण्यपावन दिन !भगवान श्रीकृष्णच ज्ञानाची पुन्हा स्थापना करण्यासाठी सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउलींच्या रूपाने अगदी…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 7 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 6 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – षष्ठम पुष्प षष्ठम पुष्प सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या सा-याच गोष्टी अत्यंत अलौकिक आहेत. जसा त्यांचा जन्म अलौकिक तशीच त्यांची संजीवन समाधी देखील एकमेवाद्वितीय आहे. आजवर जगात केवळ भगवान सद्गुरु श्री…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 6 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 5 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – पंचम पुष्प पंचम पुष्प सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचे चरित्र व वाङ्मय दोन्ही माधुर्यालाही मधुरता देणारे, आनंदालाही आनंदित करणारे व समाधानाला समाधान देणारे आहेत. श्रीभगवंतांचे अंशावतार बरेच होत असले तरी, सर्वांगपरिपूर्ण आणि बोलाबुद्धीच्या पलीकडचा असा एखादाच…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 5 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 4 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – चतुर्थ पुष्प चतुर्थ पुष्प भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर आजवर अनेक महात्म्यांनी काव्य व ग्रंथरचना केलेल्या आहेत. परंतु श्रीगुरुचरित्र किंवा श्रीनवनाथभक्तिसाराप्रमाणे पारायणासाठी त्यांचे स्वतंत्र ओवीबद्ध चरित्र उपलब्ध नव्हते. सद्गुरु श्री माउलींच्याच प्रेरणेने त्यांचे पूर्णकृपांकित भक्तराज…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 4 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 3 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् -तृतीय पुष्प तृतीय पुष्प भगवान सद्गुरु श्री माउलींचे जीवन आणि कार्य हाच मुळात एक अत्यंत अद्भुत आणि ज्याची आपण कधीच कल्पनाही करू शकणार नाही असा विलक्षण चमत्कार आहे. अवघ्या एकवीस वर्षे तीन महिने आणि पाच दिवस एवढ्या…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 3 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 2 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – द्वितीय पुष्प द्वितीय पुष्प भगवान सद्गुरु श्री माउलींचा अवतार श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ अर्थात् १५ ऑगस्ट १२७५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास, आळंदी येथील सिद्धबेटावर झाला, असे सर्वत्र मानले जाते. श्री माउलींचे आणि भगवान श्रीगोपालकृष्णांचे जन्माचे सगळे…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 2 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र

भाग 1 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज

वन्दे पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आलन्दिवल्लभम् – प्रथम पुष्पप्रथम पुष्पआजपासून आपले परमाराध्य भगवान सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माउली व भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभू यांच्या जन्मोत्सवास सुरुवात होत आहे. या पावन सप्ताह-पर्वकालामध्ये आपण सर्वजण मिळून दररोज सद्गुरु श्री माउलींचे गुणवर्णन करून हा सप्ताह अानंदाने साजरा करू…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग 1 आळंदी वल्लभ संत ज्ञानेश्वर महाराज

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

राजसिक आहार Rajasic Food ये आहार शरीर और मस्तिष्क को कार्य करने के लिए प्रेरित करते हैं। इनका अत्यधिक सेवन शरीर में अतिसक्रियता, बेचैनी, क्रोध, चिड़चिड़ापन, अनिद्रा इत्यादि लाते हैं Iअतिस्वादिष्ट खाद्य पदार्थ राजसिक हैं Iउदाहरण – मसालेदार भोजन, प्याज,…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील राजसिक आहार

गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

Sattvic Food Satvik Foodसात्विक आहार Sattvic Food Satvik Food सात्विक भोजन वह है जो शरीर को शुद्ध करता है और मन को शांति प्रदान करता है I पकाया हुआ भोजन यदि ३-४ घंटे के भीतर सेवन किया जाता है तो…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता व ज्ञानेश्वरीतील सात्विक आहार

दिपोत्सव ओव्या ज्ञानेश्वरी पारायण दीपोत्सव

येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तर्‍ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥1.76॥ जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । का दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥187-2॥ जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजाते प्रगटी । तरी…

संपूर्ण माहिती पहा 👆दिपोत्सव ओव्या ज्ञानेश्वरी पारायण दीपोत्सव

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्मज्ञानेश्वर महाराजांची पालखी:- ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचारांच्या पालखीने परिवर्तनाची पहाट दाखवली. आज ज्ञानदेवांच्या विचारांची पालखी वेगळया मानवता धर्माची आस डोळयांत घेऊन समाजाकडे पाहत आहे. कोरोनाच्या महामारीने उद्ध्वस्त…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि मानवता धर्म

संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण ग्रंथसंपदा संक्षिप्त विवेचन

🎄🔴🎄 ३) ज्ञानदेवांची ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सारस्वताचे झाड लावणारे ज्ञानेश्वर हे सर्व महाराष्ट्रीय लोकांच्या मनात माउलीचे स्थान पटकावून बसले आहेत. ८०० वर्षे होत आली तरी त्यांचे हे जनमानसातील स्थान कायम आहे. अवघ्या २१ व्या वर्षी समाधी घेणार्‍या ज्ञानदेवांचे चार ग्रंथ लोकप्रिय…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वरांची संपूर्ण ग्रंथसंपदा संक्षिप्त विवेचन

संत ज्ञानेश्वर व नाथ संप्रदाय एक दृष्टिक्षेप

🎄🔴🎄 २) ज्ञानदेवांचा नाथसंप्रदाय ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. फार पूर्वी त्रिपुरारी शंकरानी पार्वतीच्या कानात उपदेश केला. तो मत्स्याच्या पोटात असलेल्या विष्णूने म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी ऐकला व ते ज्ञानसंपन्न झाले. मत्स्येंद्रनाथ संचार करत सप्तशृंगी गडावर आले. तेथे हातपाय तुटलेले…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर व नाथ संप्रदाय एक दृष्टिक्षेप

निवृत्तिनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र

श्री संत निवृत्तिनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र संतश्रेष्ट श्री निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत, म्हणून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. श्री निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म शके ११९५ श्रीमुखनाम संवत्सर, माद्य वद्य प्रतिपदा, सोमवार या दिवशी श्रीक्षेत्र…

संपूर्ण माहिती पहा 👆निवृत्तिनाथ महाराजांचे संक्षिप्त चरित्र

वारकरी सांप्रदाय व इतिहास

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:-महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य दैवत…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी सांप्रदाय व इतिहास

ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली १.ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबाचे नाव काय.?”,“येसोपंत”,”मोरोपंत “,”हरीपंत”,”गोविंदपंत.उत्तर:- गोविंदपंत२.ज्ञानेश्वर महाराज यांचा आजीचे नाव काय.?”,“नीराबाई”,”शांताबाई”,”यमुनाबाई”,”कांताबाई.उत्तर:- नीराबाई३.ज्ञानेश्वर महाराज यांचा वडिलांचे नाव काय.?”,“विठ्ठल पंत”,”मोरो पंथ”,”हरी पंथ”,”गोविंद पंथ .उत्तर:- विठ्ठल पंत ४.ज्ञानेश्वर महाराज यांचा आईचे नाव काय.?”,“रुख्मिणी”,”रमाबाई”,”रुखाबाई”,”यापैकी नाही .उत्तर:-रुख्मिणी ५.ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज चरित्र प्रश्नावली

संत ज्ञानेश्वर महाराज संक्षिप्त चरित्र

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।, संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. जगत्कल्याणासाठी ‘आता विश्वात्मके देवे’चे पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर महाराजमाझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज संक्षिप्त चरित्र

भग्वद्गीता- गीता संहिता ७०० व्हिडिओ सूची

DSGDHSGSDG श्रीमद्भगवद्गीता संहिता ७०० व्हिडीओ सूची श्रीमद्भगवद्गीता संस्कृत श्लोक MP3 पारायण गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता व्हिडीओ संहिता १ ला…

संपूर्ण माहिती पहा 👆भग्वद्गीता- गीता संहिता ७०० व्हिडिओ सूची

वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

वारकरी पंथ, शब्दाचा अर्थ:- महाराष्ट्रांत वैदिक धर्मांतर्गत जे हल्लीं अनेक पंथ आहेत त्यांपैकीं ज्यानें महाराष्ट्रांचा बराचसा भाग व्यापला आहे असा हा पंथ आहे. वारकरीपंथ यांतील ‘वारकरी’ शब्दाचा प्रचलित अर्थ, मुंबई इलाख्यात, भीमा नदीच्या कांठीं असणारें जें पंढरपूर क्षेत्र तेथील मुख्य…

संपूर्ण माहिती पहा 👆वारकरी पंथ, वारकरी शब्दाचा अर्थ

ज्ञानेश्वरी पारायण प्रत संपूर्ण

पारायण नमन दीपोत्सव ओव्या सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ युट्युब व्हिडीओ अध्याय १ ला अध्याय 2 रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वरी पारायण प्रत संपूर्ण

मोक्ष पट सापशिडी संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण…

संपूर्ण माहिती पहा 👆मोक्ष पट सापशिडी संत ज्ञानेश्वर महाराज

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?ह्याचे उत्तर म्हणून माझ्या वाचनात आलेली माहिती देत आहे. संजीवन समाधी नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी घेतल्यानंतर शरीराचे काय होते?

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.404

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०४ प्रणवाची शक्ति शिव प्रणवची । क्षर अक्षर सांची प्रणव तें ॥१ त्रिकुट श्रीहाट गोल्हाट ब्रह्मरंध्र । प्रणव निरंतर ऐक्य झाला…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.404

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.420

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२० आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं । लक्षासी उन्मनी आणा बा रे ॥१॥ नरदेहाचे सार्थक सद्गुरूचरणीं । महाकारणासरी चौथा देह ॥२॥…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.420

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.419

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१९ सत्त्व रज तम शुद्ध सत्त्व चौथा । निर्गुणी गुणापरला बाईयांनो ॥१॥ स्थूळ देह सूक्ष्म कारणाचे वरी । महाकारण सरी चौथा…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.419

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.418

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१८ शून्याचे भुवनीं स्वरूप अविनाश । प्रणवीं पुरुष दिसतसे ॥१॥ निळा रंग देखें सर्वांचें देखणीं । चैतन्य भुवनीं समरसा ॥२॥ ज्ञानदेवा…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.418

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.417

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१७ औटपीठीं तेज गुजगुजीत । चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥ अवस्था हे चारी संयोगचि एक । शुन्य जें निःशंक आत्मज्योती…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.417

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.414

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१४ सगुण देह बापा निर्गुण माझें शीर । हा तो भेदाकार कैशापरी ॥१॥ दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग की रे ।…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.414

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.413

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१३ सहस्रदळ ब्रह्मरंध्र एके नेत्रीं देखे । देखणा पारुखे ते ठायीं बा ॥१॥ नादी नाद भेद भेदुनी अभेद । पश्चिम मार्गी…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.413

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.412

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१२ स्थूलदेह सूक्ष्म कारण तिसरा देह । चौथा महाकारण देह ऐक बापा ॥१॥ औटपीठाचे दरीं कर्पूर वर्णावरी । शामाचे अंतरीं महाकारण…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.412

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.411

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४११ सहस्रदळ साजिरें नयनाचे शेजारीं । अर्धमातृका अंतरीं चिन्मय वस्तु ॥१॥ ॐ कार नादी की नाद ॐ कारीं । दैवी निरंतर…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.411

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.410

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१० सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार । प्रणव निराकार सदैव असे ॥१॥ पश्चिमपूर्व असे शुक्ल कृष्ण नारी । दैवी आणि आसुरी वेगें…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.410

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.409

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०९ अग्नीचे पोटीं पुरुष उद्भवला अवचट । सत्रावी लपंट निशिदिनीं ॥१॥ आधार नाहीं जेथ निराधार वर्तती । निराधार न म्हणती आपणा…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.409

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.408

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०८ आकाश हें असे माझें शिर बापा । कर्ण दिशा चिद्रूपा नाद उठती ॥१॥ आधारापासूनी सहस्रदळावरी । निःशब्द निरंतरी नारी एक…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.408

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.407

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०७ निळावर्ण ब्रह्मरंध्र येक निकें । पहा माझे सखे भाविक ॥१॥ उन्मनि सदैव वसे अक्षय पंथें । लाऊनियां चित्तें तया गायीं…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.407

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.406

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०६ शिवशक्तीचा भेद अर्धनारी पुरुष । याचा हा सौरस आणा चित्ता ॥१॥ जागृति स्थूळ तूर्या महाकारण । हेचि कीर खूण तुझे…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.406

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.405

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०५ स्थावर जंगम प्रणव प्रसवला । आत्मा स्वयें संचला प्रणवा ठायीं ॥१॥ अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता । अर्धमातृके परता प्रणवची…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.405

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.403

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०३ अमृताची क्षीर ब्रह्मांडभुवनीं । पाहाती त्रिभुवनीं नवल झालें ॥१॥ नादबिंबा भेटी झाली कवण्या रीतीं । शुद्ध ब्रह्म ज्योती संचलीसे ॥२॥…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.403

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.402

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०२ प्रणवाचे रुप कोणें देहें देखिलें । निवृत्तीनें दाखविलें याच देंही ॥१॥ सकार हकार तूर्या उन्मनी भेद । अभेदुनी भेद केलें…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.402

ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.401

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा. ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-११ वे, योग अभंग ४०१ प्रणवाचें आकाश असे सर्वांवरी । आकाशीं भरोवरी प्रणवाची ॥१॥ प्रणव जे गुह्य ऋषी योगीयांचे । सर्वावरिष्टा साचे वेद आज्ञा ॥२॥…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.401

भगवद्गीता गीता व ज्ञानेश्वरी आरती

श्रीमद्भगवद्गीता मुख्य सूची गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३ रा अध्याय गीता…

संपूर्ण माहिती पहा 👆भगवद्गीता गीता व ज्ञानेश्वरी आरती

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सूची

अनुक्रमणिका अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग १ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग २ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ३ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ४ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ५ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ६ संत ज्ञानेश्वर म.चरित्र भाग ७…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सूची

श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. अनिल महाराज वाळके  माळीबाभुळगाव  ता. पाथर्डी  जि. अहमदनगर प्रदेशाध्यक्ष – अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष – श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम98817554854

संपूर्ण माहिती पहा 👆श्री संत ज्ञानेश्वर सेवाधाम

माउली पालखी सोहळा दिंडी नंबर

ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.येथे क्लिक करा. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण दिंडीच्या नंबरची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी संपूर्ण दिंडी चालकांनी दिंडी मालकांनी किंवा ज्यांना दिंडी बद्दल काही माहिती उपलब्ध आहे अशा लोकांनी या ठिकाणी…

संपूर्ण माहिती पहा 👆माउली पालखी सोहळा दिंडी नंबर

ज्ञानेश्वरी पारायण नमन

आपल्याजवळ धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. नमन ज्ञानेश्वरी नमनवक्रतुण्ड् महाकाय सूर्य कोटि समप्रभ: निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा: ॥१॥ गणनाथ सरस्वति रवि शुक्र बृहस्पति !पञ्चैतानि स्मरेनित्यं वेदवाणी प्रवृत्तते ॥२॥ गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः !गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै…

संपूर्ण माहिती पहा 👆ज्ञानेश्वरी पारायण नमन

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व १८ अध्याय संपूर्ण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण १८ अध्याय ओवी व त्याचा अर्थ. १.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोग २.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा :- सांख्ययोग ३) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तीसरा:- कर्मयोगः ४) सार्थ ज्ञानेश्वरीअध्याय चौथा:- ज्ञाकर्मसंन्यासयोगः ५) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा:- संन्यासयोगः ६) सार्थ…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी सर्व १८ अध्याय संपूर्ण सूची

इंग्रजी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA 1.                   इंग्रजी सार्थ पसायदान (ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) सार्थ पसायदान मराठी               हिंदी सार्थ पसायदान Prayer of Jnaneshvar Pasayadan The Gift of Divine Grace आता विश्वात्मकें देवें  येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं…

संपूर्ण माहिती पहा 👆इंग्रजी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

हिंदी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

वारकरी भजनी मालिकाWARKARI BHAJNI MALAIKA हिंदी सार्थ पसायदान(ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) 1.                   हिंदी सार्थ पसायदान (ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा, ओवी १७९४ ते १८०२.) सार्थ पसायदान मराठी                 इंग्रजी सार्थ पसायदान पसायदान (प्रसाद) ज्ञानेश्वर महाराज रचित हिंदी अर्थ…

संपूर्ण माहिती पहा 👆हिंदी सार्थ पसायदान वारकरी भजनी मालिका

गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग वारकरी भजनी मालिका

गीता १००० प्रश्न उत्तर गीता संहिता ७०० व्हिडीओ सर्व सॉफ्टवेअर युट्युब व्हिडीओ गीता जयंती महात्म्य गीता महात्म्य अभंग गीता नमन, न्यास, ध्यान मोक्षदा एकादशी गीता १ ला अध्याय गीता २ रा अध्याय गीता ३ रा अध्याय गीता ४ था अध्याय…

संपूर्ण माहिती पहा 👆गीता महात्म्य अभंग गीता जयंती अभंग वारकरी भजनी मालिका

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

ज्ञानेश्वर म. समाधी अभंग 1मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया मंगळमूर्ति सुखधामा । भक्तांचिया कल्पद्रूमा । निवृत्तीचिया पुरुषोत्तमा । नमो तुज ॥१॥ विद्यासागरा वैरागरा । संकटीं माउली ज्ञानेश्वरा । भरित दाटले अंबरा । तो तूं योगेश्वरा मोक्षदायी ॥२॥ मति चालविली रसाळ ।…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका

गुरुपरंपरेचे अभंग प्रारंभ सुचना:या पुढील सर्व अभंगाचे धृपद हे गडद-जाड (बोल्ड) रंगातील आहे,ते प्रत्येक अभंगाच्या शेवटी म्हणावे. जसे विठ्ठल हा शब्द आहे. १ सत्य गुरुराये कृपा मज केली ।परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना ।मस्तकीं तो जाणा ठेविला…

संपूर्ण माहिती पहा 👆गुरुपरंपरा अभंग ज्ञानेश्वर म.हरिपाठ वारकरी भजनी मालिका

संत ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ वारकरी भजनी मालिका

हरिपाठाचे नियम * हरिपाठाचे नियम * हरिपाठाचे नियम *1. आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.2. विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.3. स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत…

संपूर्ण माहिती पहा 👆संत ज्ञानेश्वर महाराज शुद्ध हरिपाठ वारकरी भजनी मालिका

श्री संत ज्ञानेश्वर अष्टक वारकरी भजनी मालिका

ज्ञानेश्वराष्टक|| श्री ज्ञानेश्वराष्टकं स्तोत्रम् प्रारम्भ || कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं ! कलाङ्काङ्क्तेजोधि कामोदिवक्त्रम्खलानीशवादापनोदार्हदक्षम् !समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!१!! अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं ! पदाम्भोजतेजसःस्फ़ुरद्दिक्प्रदेशम्विधीन्द्रादिदेवै:सदा स्तुयमानं !समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!२!! गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गम् ! दानंदसंलक्ष्यनाट्यस्वरुपम् !यमाद्दष्टभेदाड़ग़योगप्रवीणं !समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम्!!३!! लुलायस्यवक्राच्छ्रुतिं पाठ्यन्तं !प्रतिष्ठान पुर्यासुधीसंघसेव्यम् !चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं !समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ||४|| सदापंढरीनाथपादाब्जभृङ्गं…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री संत ज्ञानेश्वर अष्टक वारकरी भजनी मालिका

श्रीज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ

श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ Shri Dnyaneshwar Sarth Haripath with meaning श्रीज्ञानेश्वरकृत सार्थ हरिपाठ १देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥असोनि संसारीं जिव्हे वेगु करी…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीज्ञानेश्वर महाराज कृत सार्थ हरिपाठ