ईतर महत्वाचे App-डाऊनलोड-करा.
येथे क्लिक करा.
आमचा उद्देश
“योग्य वारकरी व्यक्ती”
समाजाच्या पुढे आणणे.
कार्यक्रमात “वारकरी पद्धतीचा” अवलंब करण्याची प्रेरणा देणे.
“वारकरी संत साहित्य”
एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे.
“वारकरी सांप्रदाय, वारकरी तत्वज्ञान, वारकरी पद्धत”
यांची जोपासना आणि प्रसार करणे.
कोणत्याही नोंदणी साठी अगोदर महत्वाचे
पदव्यांची अधिकृतरीत्या माहिती येथे पहा.
खाली असलेल्या संपर्कावर माहितीसह संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका किंवा फॉर्मचा वापर करुन संदेश पाठवा.
नोंदणी करण्यासाठी कृपया खालील पद्धतीत आपली माहिती 9422938199 या नंबर वर पाठवावी.
माहितीचा नमुना पहा:
ह्या पदव्या टाकूच नका.
– टोपण नांवे : उदा:
टोपण, वा स्वयंघोषीत किंवा शिष्य परिवाराने दिलेल्या (आपला अधिकार आपण स्वतः आत्मपरीक्षण करून ठरवा.) पदव्या टाकूच नका.
आम्ही त्या स्विकारत नाही.
आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेल्या पदव्या.
उदा:
शास्त्री,
विनोदवीर,
विनोदाचार्य,
किर्तन सम्राट,
गायनाचार्य,
मृदंगाचार्य,
ताल सम्राट,
ज्ञानेश्वरी उपासक,
भागवताचार्य,
रामायानाचार्य,
कथाकार,
कथा व्यास,
कथा प्रवक्ते,
प्रेममूर्ती,
गोपालक,
आचार्य.
महामंडलेश्वर,
महंत,
अश्या , मिळालेल्या, स्वतः संबंधित शिक्षण पूर्ण करून मिळवलेल्या आणि स्वयं घोषीत असंख्य पदव्या आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत.
यात नेमकी पदवी कोणती सत्य असत्य हे आम्हाला आणि समाजालाही कळणे गरजेच आहे.
ह्या “वारकरी-रोजनिशी” सॉफ्टवेअर / वेबसाईट वर भेट देणारे आणि पाहणारे देश आणि विदेशातील हजारो लोक या माहितीचा उपयोग सत्य म्हणून स्विकारत आहेत, आणि त्या माहितीचा उपयोग करत आहेत,
अश्या या वारकरी सांप्रदायावर विश्वास ठेऊन या माहितीचा उपयोग करणाऱ्या हजारोंच्या, लाखोंच्या, वारकरी लोकांचा विश्वासघात करणे अजिबात बरोबर नाही, (आम्हाला तुमची खाजगी/वैयक्तिक माहिती उघड करण्याचा कुठलाही हेतू नाही. )
पण
समाजालाही या वारकरी-रोजनिशी च्या ह्या सॉफ्टवेअर / वेबसाईटच्या माध्यमातून अंधारात ठेवणे हे आम्हाला अजिबात जमणार नाही.
आपण महाराज लोकांनी सामाजिकदृष्ट्या जीवन जगत असतांना
समाजाच्या कडून मिळणाऱ्या
सन्मान, दान, धान्य, दक्षणा,
कपडालत्ता, वर्गणी, मठ, मंदिरे,
संस्था, आश्रम, घरगुती उन्नती,
गाड्या-घोड्या आणि पोटात जाणरे अन्नब्रम्ह
आपल्या वारकरी महाराज मंडळीला याच वारकरी समाजाकडून वीणा मोबदला मिळत.
हे सत्य १००% टक्के महाराज लोकांना जरी लागू नाही तरी कार्यक्रम करत फिरणाऱ्या एकूण महाराज लोकांपैकी ९९% महाराज लोकांना लागू पडतेच.
म्हणून आम्ही खात्रीनंतरच पदव्या टाकणार आहोत,
या साठी समस्त वारकरी बांधवांनी आम्हाला सहकार्य कराव.
ह्या पदव्या जरूर टाका.
महिन्याचे वारकरी,
निर्व्यसनी (चहा, हॉटेल, ढाबा, बंद)
गायन,
मृदंग.
किर्तन,
भागवत,
रामायण,
भग्वद्गीता कंठस्थ,
गाथा कंठस्थ,
ज्ञानेश्वरी कंठस्थ,
भजनी मालिका कंठस्थ,
एकादशी हरिजागर भजन गायक,
अधिकृत शास्त्री,
अधिकृत आचार्य,
अधिकृत विद्या वाचस्पती,
अधिकृत संगीत विशारद,
अधिकृत अलंकार,
माजी विद्यार्थी : जोग म. वारकरी-शिक्षण-संस्था,
अधिकृत पुरस्कार धारक,
शैक्षणिक गुणवत्ता (B.A., M.A., Ph.D., M.Sc., Bar-at-Law, D.Sc., L.L.D., D.Litt.) इत्यादी.
अध्यक्ष — सचिव इत्यादी संस्था, संघटना, यांची अधिकृतरीत्या नामनिर्देशित पदे.
अधिकृत: पदवी-शिक्षण-पद-पुरस्कार, इत्यादी जरूर टाका.
फोटो
आपला फोटो वारकरी पद्धतीचाच असावा डोक्यावर वारकरी पांढरी टोपी, फेटा, पांढरा नेहरू शर्ट, कपाळावरती वैष्णव गंध, बुक्का, वा अष्टगंध, {ऊर्ध्वपुण्ड्र} गोपिचन्दनचा असावा. असाच फोटो स्वीकारल्या जाईल.
महिलांसाठी विशेष विनंती :
कृपया आपण आपला फोटो डोक्यावरती पदर असलेलाच, आणि कपाळावर वैष्णव गंध, बुक्का, वा अष्टगंध, {ऊर्ध्वपुण्ड्र} गोपिचन्दनच असावा. असाच फोटो स्वीकारला जाईल, इतर कोणत्याही प्रकारचा फोटो स्वीकारल्या जाणार नाही.
चुकून असा फोटो आपण दिला असेल, आणि आम्हीही टाकला असेल तर लक्षात आल्याबरोबर कोणतीही पूर्व सूचना न देता काढून टाकल्या जाईल.
(खालीलप्रमाणे आपली माहितीमराठीतच लिहून फक्त नंबर इंग्रजीत लहावा आणि 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवा )
धनंजय महाराज मोरे
{B.A./D.J./D.I.T.}
मांगवाडी ता. रिसोड जि. वाशिम
9422938199
ईमेल-:: more.dd819@gmail.com
संस्थापक -: DVMANDROLAB (सॉफ्टवेअर कंपनी)
सदस्य-: गोरक्षनाथ संस्थान (टेकडी) रिसोड.
ई-धार्मिक साहित्य संकलक, संपादक प्रकाशक.
किर्तनकार, प्रवचन, भागवत.
App निर्मिती : ३८ धार्मिक सॉफ्टवेअर निर्मिती (
आमचे सर्व aap /सॉफ्टवेअर पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी.
आणि आपला फोटो.
आमचे सर्व aap /सॉफ्टवेअर पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी.
किंवा
9422938199 (whatsapp) संदेश पाठवा. (उत्तर दिल्या जात नाही.)
