Category सार्थ ज्ञानेश्वरी १८ वा अध्याय

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांच्या ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. पण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यातील फरक सदरील लेखात आहे. सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हे अद्वितीय अवतार आहेत. त्यांच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆संजीवन समाधी व जिवंत समाधी यात काय फरक

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १८०१ ते १८१० पहा.

1801-18आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥1801॥आणि विशेषत: येथे हाच ग्रंथ ज्यांनी आपलें उपजीव्य मानिलें आहे (सर्वाधार, तारक) त्यांना दृष्ट व अदृष्ट विजयसुखाचां लाभ घडत जावा. 18011802-18तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १८०१ ते १८१० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७७६ ते १८०० पहा.

1776-18पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें । ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें ॥1776॥पहा की, आपल्यासारखे माहेर मला प्राप्त झाल्यामुळे माझा ग्रंथविषयक बुद्धींतील आग्रह सुखातें सिद्धीस गेला. 761777-18जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ । चिंतारत्‌नीं कुळाचळ ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७७६ ते १८०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७५१ ते १७७५ पहा.

1751-18ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें । ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये ॥1751॥असा श्रीगुरुनिवृत्तिनाथांचा महिमा आहे; हा माझा ग्रंथ नसून हे त्यांच्या कृपेचेच केवळ ऐश्वर्य होय. 511752-18क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं । नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७५१ ते १७७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७२६ ते १७५० पहा.

1726-18समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य । माधुर्या सौंदर्य । जयाचेनि ॥1726॥समुद्राला ज्याच्या सत्तेने पाणी आहे, पाण्याला ज्याच्यायोगें माधुर्य आहे व माधुर्याला ज्याच्यामुळे शोभा आहे; 261727-18पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ । ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती ॥1727॥वाऱ्याच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७२६ ते १७५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७०१ ते १७२५ पहा.

1701-18स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें । तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें? ॥1701॥स्वातीनक्षत्राचे पाणी जर मोत्यांच्या आकाराला न येतें तर, त्याला सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी प्राप्त झाली असती? 17011702-18नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७०१ ते १७२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६७६ ते १७०० पहा.

1676-18कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु । जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि ॥1676॥किंवा, नर जो अर्जुन हाच जणु सिंहस्थ पर्वणीचा योग म्हणून गीतागंगेला मिळण्यासाठी हा श्लोकरूपी सर्वतीर्थमेळाच आला आहे ! 761677-18कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६७६ ते १७०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६५१ ते १६७५ पहा.

1651-18येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे । वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला ॥1651॥ह्या दृष्टांतांनी गुरूकडे कमी-पणा येतो असें प्रथमतः कोणाला वाटेल; पण तसें नाहीं; कारण, अग्नि हाच दीपद्वारा मोठा प्रकाश देतो; ( तेव्हां लोक त्याला दीपप्रकाश…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६५१ ते १६७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६२६ ते १६५० पहा.

1626-18रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया । कां रात्री होय पाहलया । निशाचरां ॥1626॥एखादा जंगलांत राहाणारा मनुष्य राजमंदिरांत नेला तर त्याला तेथे दाही दिशा जशा उदास दिसतात, अथवा सूर्योदय झाला कीं निशाचरांची रात्र उजाडते. 261627-18जो जेथिंचें गौरव नेणें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६२६ ते १६५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६०१ ते १६२५ पहा.

1601-18जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके । कीं तयासींही निमिखें । तेंचि होय ॥1601॥दोन जलप्रवाह एकत्र होत असतां त्यांना जर मीठ बांधासारखे आडवें, तर तेंही क्षणांत जसे जलरूप होते 11602-18तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १६०१ ते १६२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५७६ ते १६०० पहा.

1576-18यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला । म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज ॥1576॥ह्या अर्जुनाच्या भाषणानें, देवांना सुखाचें भरतें येऊन ते आनंदानें नाचू लागले, व म्हणाले विश्वांत अत्यंत मोठी फलप्राप्ति जर असेल तर असा शिष्य मिळणे हि…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५७६ ते १६०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५५१ ते १५७५ पहा.

1551-18तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे । हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही ॥1551॥त्याप्रमाणे, प्रथम असलेली “मी ब्रह्म ही वृत्ति सुटून जो जगाकडे पहातो तेव्हां, त्याला तेंही ब्रह्मरूप दिसावें व त्या वृत्तीच्या लयाने ब्रह्मपणाही स्वरूपांत विरावा.…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५५१ ते १५७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५२६ ते १५५० पहा.

1526-18तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती । तोषविला होय सुमती । परमात्मा मी ॥1526॥तो, प्रदीप्त ज्ञानाग्नीमध्ये मूल अविद्येची आहुती देऊन मला परमात्म्याला संतुष्ट करितो. 261527-18घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा । ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५२६ ते १५५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५०१ ते १५२५ पहा.

1501-18अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें । परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं ॥1501॥शरीर गोरें आहे, तरुण आहे, अलंकारभूषित आहे, पण फक्त प्राण मात्र त्यांत जसा नसावा. 11502-18सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर । परी सर्पांगना द्वार…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५०१ ते १५२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४७६ ते १५०० पहा.

1476-18पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें । सुरां असुरां केवढें । मथितां जालें ॥1476॥क्षीरसागराएवढं न विरजले जाणाऱ्या दुधाच्या भांडयाच्या मंथनाने देवांना व दैत्यांना कितीतरी श्रम पडले 761477-18तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें । परी वरिचिली चुकलें ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४७६ ते १५०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४५१ ते १४७५ पहा.

1451-18हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक । बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि ॥1451॥हें असो, ही कांडत्रयाचे सार जी गीतारूप श्रुति, ती, सर्व साधनांचा हेतु. मोक्ष रूप जे अखेरचे फल तें जीवांनीं अवश्य प्राप्त करून घ्यावे अशी गर्जना…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४५१ ते १४७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४२६ ते १४५० पहा.

1426-18एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र । श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें ॥1426॥ह्याप्रमाणे, वेदाचें मूलसूत्र व सर्वांना जेथे सारखाच अधिकार आहे असें हें पवित्र गीताशास्त्र देवांनीं प्रकट केले. 26 ॥1427-18येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा । हें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४२६ ते १४५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४०१ ते १४२५ पहा.

1401-18वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी । जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां ॥1401॥दुसराही शरण येण्याचा प्रकार आहे; समुद्राला वडवानल शरण येऊन त्याच्याअंतरात राहिला खरा; पण तो तेथेही दाहरूपाने आहे; तशी शरणागति नको हो ! 11402-18मजही…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १४०१ ते १४२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३७६ ते १४०० पहा.

1376-18कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु । तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो ॥1376॥अंशतः सूर्यप्रकाशानेही कमलवने विकसित होतात पण तो त्यांना आपला सर्वच प्रकाश नित्य देतो. 761377-18पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर । वर्षे तेथ मिषांतर ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३७६ ते १४०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३५१ ते १३७५ पहा.

1351-18तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं । तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं? ॥1351॥त्याप्रमाणे तू ही मद्रूप होतांना आपण म्हणून निराळा कांहीं रहातच नाहींस; मग तुझ्यापन कांहीं गौप्य लपवावें हे, मी तरी कसें करणार? 511352-18म्हणौनि आघवींचि…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३५१ ते १३७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३२६ ते १३५० पहा.

1326-18तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन । परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं? ॥1326॥अरे, तें हें आत्मज्ञान, सर्वांना गूढ असणारा जो मी त्या माझेही गुप्तधन होय; परंतु, तूंच म्हणून ते कसें चोरून ठेवावें? 261327-18याकारणें गा पांडवा…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३२६ ते १३५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२२६ ते १२५० पहा.

1226-18एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु । तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया ॥1226॥एक गुरु, एक शिष्य, असा जो संप्रदाय लोकांत रूढ आहे, तो मत्प्राप्तीचे योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून होय 261227-18अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी । वन्हि…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२२६ ते १२५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२०१ ते १२२५ पहा.

1201-18पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे । तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें ॥1201॥किंवा जागे झाल्यावर आपण एकटेच असतो, व हे एकटेपणाचे स्फुरणही जो वर असते तो वर ते त्याला एकट्यालाच असते. 12011202-18कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२०१ ते १२२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३०१ ते १३२५ पहा.

1301-18वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं । इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें ॥1301॥व जो दृश्यपदार्थ हेंच आहे उदक ज्यांत, अशा सरोवरांत पंचविषयरूप कमले प्रफुल्लीतझाली असता, पंचज्ञानेंद्रिये व मन हे आहेत सहा पाय ज्या जीवभ्रमरांना, त्यांजकडून तो कमलगंध सेवन करवितो.13011302-18असो रूपक हें तो…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १३०१ ते १३२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२७६ ते १३०० पहा.

1276-18जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु । भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं ॥1276॥ह्या देहात्मबुद्धीने पावलों पावलीं, आत्मघात होत असतो व विसांवा म्हणून कसा तो क्षणभरही मिळत नाही. 761277-18येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें । पडेल जरी बोलणें । नेघसी माझें ॥1277॥माझ्या…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२७६ ते १३०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२५१ ते १२७५ पहा.

1251-18तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये । तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं ॥1251॥त्याप्रमाणे, काया, वाचा, मनेंकरून जो माझा आश्रय करून राहिला आहे, तो क्वचित् निषिद्धही कर्म करो. 511252-18परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी । येक…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२५१ ते १२७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११७६ ते १२०० पहा.

1176-18दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे । तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें? ॥1176॥दिव्यानेच दिव्याला प्रकाशिलें ही जशी केवळ भाषा, वास्तवता नव्हे, तसे मद्रूप स्थितीत केल्या गेलेल्या कर्माला कर्म कसे म्हणतां येईल? 761177-18कर्मही करितचि आहे ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११७६ ते १२०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११५१ ते ११७५ पहा.

1151-18तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोला{ऐ}सें ॥1151॥त्याप्रमाणे, अद्वैतबोधांत क्रियेला काडीचा अवसर नसला तरी, भक्ति संभवते; पण बोलून दाखवितां येण्यासारखी हि गोष्ट नाही, ती स्वतःच्या अनुभवानेच पटणारी आहे 511152-18तेव्हां पूर्वसंस्कार छंदें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११५१ ते ११७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११२६ ते ११५० पहा.

1126-18पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ । परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें ॥1126॥मिश्रित सोने देखील केव्हांही स्वरूपतः सोनेपणांत कमी नसतेच, पण त्यातील कीट गेलें म्हणजे जसे त्याचे शुद्ध स्वरूपदर्शन होते. 261127-18हां गा पूर्णिमे आधीं कायी…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११२६ ते ११५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११०१ ते ११२५ पहा.

1101-18मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत । पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय ॥1101॥मग ते आज्ञानही जशी जशी बोधाची स्पष्टता व दृढत होईल तसे क्षीण होत जाऊन अखेर पूर्णबोधकाळीं नाहीसे होते.11102-18जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ११०१ ते ११२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०७६ ते ११०० पहा.

1076-18ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु । अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला ॥1076॥ह्याप्रमाणे शत्रुसमुदायाला (अहंकारादि) जिंकून, सर्वात्मभावाने जगताचा पारमार्थिक अभाव पटल्यावर त्याच्या राजयोगरूप अश्वाची धांव सहजच थांबते 761077-18वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें । तेंही नावेक ढिलें ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०७६ ते ११०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०५१ ते १०७५ पहा.

1051-18जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि । विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया ॥1051॥जो अहंकार, मनुष्याला मारूनही टाकीत नाही किंवा सुखाने जगू ही देत नाही; तर, देहरूपी अस्थिपंजरांत जीवाला अडकवून त्याची कुचंबणा मात्र करितो. 511052-18तयाचा देहदुर्ग हा थारा ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०५१ ते १०७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०२६ ते १०५० पहा.

1026-18अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे । इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी ॥1026॥जठराग्नि शांत असला (क्षधा निवारण झाली) म्हणजे प्राणांचे रक्षण किंवा समाधान असतें इतक्याच बेताने त्याचा आहार असतो. 261027-18आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली । निद्रालस्या…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०२६ ते १०५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १००१ ते १०२५ पहा.

1001-18तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला । जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा ॥1001॥त्याप्रमाणे वैराग्यहि प्राप्त झाले, त्यात सद्गुरुंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ति करून घेण्याचीही अंत:करणांत इच्छा झाली; 11002-18तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती । हेही कीर प्रतीती…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १००१ ते १०२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९७६ ते १००० पहा.

976-18मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा । पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके ॥976॥अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पहाणारा हा पहातेपणाशिवाय असतो, 76977-18तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें । मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि ॥977॥त्याप्रमाणे अज्ञान जें जातें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९७६ ते १००० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९५१ ते ९७५ पहा.

951-18कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी । न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ ॥951॥अथवा समुद्रांत पडलेल्याने नाव सोडू नये? किंवा महारोग्यानें दिव्यौषधीचा त्याग करू नये, त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये. 51952-18मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९५१ ते ९७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९२६ ते ९५० पहा.

926-18तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु । तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं ॥926॥त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्षसुखाला अंतरलाचकी की? 926927-18आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जीये…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९२६ ते ९५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९०१ ते ९२५ पहा.

901-18जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा । नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ ॥901॥जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्षलाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रमपरिहार होण्याचे स्थान होय; 901902-18मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल । तयें वैराग्यीं ठेवी…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ९०१ ते ९२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८७६ ते ९०० पहा.

876-18नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी । हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो ॥876॥किंवा सत्वगुणरुपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्रप्रकृतीरूप पृथ्वी होय. 876877-18कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं । तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी ॥877॥अथवा…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८७६ ते ९०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.

851-18एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख । तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें ॥851॥याप्रमाणे शमादिक नऊ गुण जेये निर्दोष दृष्टीस पडतात, ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे, असे समज. 851852-18तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु । न फेडीत ले दिनकरु…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८५१ ते ८७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

826-18जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका । नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें ॥826॥ज्याप्रमाणे बापाने मिळविलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाटसरूस त्यांचे त्यांचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकांस भिन्नभिन्न व्यवहार सांगतो, 826827-18तैसी प्रकृतीच्या गुणीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८२६ ते ८५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८०१ ते ८२५ पहा.

801-18ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख । परत्रीं कीर विख । होऊनि परते ॥801॥इहलोकी प्राप्त झालेले जे सुख, त्याचा हा अशा प्रकारचा परिणाम होतो; आणि ते परलोकही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते. 801802-18जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ८०१ ते ८२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७७६ ते ८०० पहा.

776-18तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें । जीवपणाचें नासे । दुःख जेथें ॥776॥त्याप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोचा अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते; 776777-18तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक । तेंही सांगों एकैक ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७७६ ते ८०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

751-18पैं ग्रहांमाजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु । तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा ॥751॥सर्व ग्रहात जो इंगळ (निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा) त्यालाही मंगळ म्हणत नाहीत काय? तसा तमाला गुण हा ढसाळ हा (साधरण) शब्द आहे. 751752-18जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७५१ ते ७७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७२६ ते ७५० पहा.

726-18तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें । साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे ॥726॥तसे, शास्त्रांत सांगितलेल्या सर्व मार्गांचे आचरण करणे हे ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात; 726727-18ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ । गुण…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७२६ ते ७५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

701-18येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम । करूनि दे उगम । मोक्षसिद्धि ॥701॥अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्म भयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. 701702-18ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला । करणीयत्वें आला…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७०१ ते ७२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.

676-18कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु । तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय ॥676॥अथवा कितीही थंड पदार्थ जर अग्नित घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो, 676677-18नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं । होऊनि ठाती किरीटी ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६७६ ते ७०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

651-18तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा । पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला ॥651॥त्याप्रमाणे वस्तूत: पाहिले असता ही जगांतील सर्व कामाची पाय धुण्याची जागा होय, 651652-18म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु । तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी ॥652॥म्हणून…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६५१ ते ६७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

626-18तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित । कर्म होय तें निश्चित । तामस जाण ॥626॥तसे योग्य-अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्याचे हा भेद असे उरू देत नाही, ते तामस कर्म असे समज. 626627-18ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६२६ ते ६५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

601-18तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें । करी परी तें थोकडें । केलेंही मानी ॥601॥त्याप्रमाणे फलावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो. परंतु ती थोडीच केली असे मानतो. 601602-18तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें । काम्य कीजे तितुकें ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ६०१ ते ६२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.

576-18नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें । वन लागलें जैसें । साबरीचें ॥576॥अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुंसक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन, ही सर्व जशी निरुपयोगी आहेत; 576577-18नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन । अथवा गळास्तन । शेळियेचे…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५७६ ते ६०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

551-18जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें । घेतलें भवें पिसें । होऊनियां ॥551॥जे ज्ञान तमोगुणरुपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते; 551552-18जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे । निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं ॥552॥जे शरीरसंबंधाची अडचण बाळगीत…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५५१ ते ५७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

526-18परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं । पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो ॥526॥परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या तीन गुणांच्या सपाट्यात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो.526527-18जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५२६ ते ५५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

501-18तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही । उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये ॥501॥तर नेत्रादि दहाही बाह्येन्द्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावयास लावतो; 501502-18मग तो इंद्रियकदंबु । करविजे तंव राबु । जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये ॥502॥नंतर त्या इंद्रिय समुदायाला…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५०१ ते ५२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

476-18तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी । होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय ॥476॥ज्याप्रमाणे अर्जुना, इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाचा जेथे शेवट होतो त्या विषयालाच ज्ञेय असणे असे म्हणतात. 476477-18एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

451-18आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया । कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि ॥451॥अर्जुना, अग्नी वर अग्नि पडला तर तो भाजतो का? किंवा शास्त्र आपणच आपल्याला कधी रुतेल काय? 451452-18तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें । तेथ काय लिंपवी…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४५१ ते ४७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

426-18पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी । जंव भरली आथी उरी । बळाची ते ॥426॥तसेच निशान मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो; 426427-18नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें । परी भ्रमेंचि तें मागिले…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४२६ ते ४५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

Sartha Dnyaneshwari Chapter 18th CompleteSartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurnसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्णसार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण 401-18परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें । चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी ॥401॥परंतु कर्म करीत…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-18तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें । अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे ॥351॥तेच दैव म्हणजे देवांचा समुदाय हे या कर्माचे पाचवे कारण आहे. देव म्हणतात:- समजलास अर्जुना? 351352-18एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी । पंचविध आकर्णीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-18प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें । येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु ॥326॥देहाकडून जी जी कर्मे होतात, ती मीच केली असे भ्रमाने म्हणतो, म्हणून जीवाला कर्माचा कर्ता आहे असे म्हणतात. 326327-18मग पातेयांच्या केशीं । एकीच…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-18तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥301॥तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो. कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे”302-18तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो? । इये…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-18कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं । तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय ॥376॥तेव्हाही कर्म हे घडतच असते; पण बाबा रे, ते घडणे नव्हे; ते पाप कर्म असून पापकर्माला हेतू आहे. 376तत्रैवं सति कर्तारमात्मानं केवलं…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

276-18विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी । ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी ॥276॥जशी सरोवरातील कमळे आपल्या बोलण्याने फुलंण्याने रवीचा उदय झाला असे कळवितात व आपल्यातील मकरंदचा भ्रमरांकडून कडून उपभोग घेववितात.277-18पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया । करूं पांचांही…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

251-18तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी । पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें ॥251॥त्याप्रमाणे देहात आहे तोपर्यंत कर्म करीत असता कर्तेपणाचा गर्व वाहवत, मरणानंतर एकसारखी त्यांना फळे भोगावीच लागतात.॥51॥252-18तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया । न…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २२६ ते २५० पहा.

226-18या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें । जितां मेलया न ठाके । इया रीती ॥226॥या शरीराच्या निमित्ताने कर्म हे पाठीस लागले आहेच आणि याप्रमाणे ते जिवंतपणी व मेल्यावरही कर्म करण्याचे राहत नाही.॥26॥227-18यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २२६ ते २५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

201-18परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें । तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये ॥201॥परंतु हे कर्म मी करीत आहे, अशी मनात आठवणही होवू देत नाही; तसेच फळाच्या आशेवर ही पाणी सोडतो.॥201॥202-18पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७६ ते २०० पहा.

176-18म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु । कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा ॥176॥म्हणून फलाविषयी आशा सोडून व मी कर्ता हा अभिमान सोडून कर्मे करावी, अशी उत्तम प्रकारची माझी आज्ञा आहे. ॥176॥177-18जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला ।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १७६ ते २०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

151-18नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां । कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा ॥151॥किंवा नाव नदीचे काठास पोहोचल्या खेरीज मध्येच सोडता येत नाही, अथवा केळी आल्याशिवाय केळीचे झाड कापता येत नाही; किंवा ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

126-18यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते । एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले ॥126॥अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्मांचे फळांचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष ‘त्याग’ असे म्हणतात. याप्रमाणे त्याग व संन्यास हे त्यांची फोड करून तुला सांगतील. ॥126॥127-18हा संन्यासु…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १२६ ते १५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-18देहाचिया गांवा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया । ना म्हणों नये धनंजया । जियापरी ॥101॥अर्जुना, देहरूप गांवास आल्यावर जन्म मृत्यूच्या सोहळ्यांना नाही म्हणता येत नाही, ॥101॥102-18का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें । काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे ॥102॥किंवा…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १०१ ते १२५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७६ ते १०० पहा.

76-18तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें । जाणोनि अंतःकरणें । काणी घेतली ॥76॥सतराव्या अध्यायात देवांनी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली ॥76॥77-18येऱ्हवीं तत्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला । परी देवो…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७६ ते १०० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-18का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक । दावी होऊनि एक । पाणीपणें ॥51॥प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले, तरी पाणी या भावनेने ते एकच आहे. ॥51॥52-18न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २६ ते ५० पहा.

26-18तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली । तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां ॥26॥तर तसा एखादा मनुष्य भ्रांतीयुक्त होऊन वेडेपणाने बडबड करितो त्याच प्रकारचे माझे वर्णन आहे तर हे गुरुमाऊली तुम्ही ते सहन करावे. ॥26॥27-18आतां गीतार्थाची मुक्तमुदी…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २६ ते ५० पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १ ते २५ पहा.

॥ सार्थ ज्ञानेश्वरी:॥ अथ अष्टादशोऽध्यायः अध्याय अठरावा ॥ मोक्षसंन्यासयोग ॥ अध्याय अठरावा1-18जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ । जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥1॥हे देवा ! तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहा. आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १ ते २५ पहा.

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी १ ते २५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ७६ ते १०० पहा.…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण

सार्थ ज्ञानेश्वरी सर्व १८ अध्याय संपूर्ण सूची

सार्थ ज्ञानेश्वरी संपूर्ण १८ अध्याय ओवी व त्याचा अर्थ. १.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोग २.)सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा :- सांख्ययोग ३) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तीसरा:- कर्मयोगः ४) सार्थ ज्ञानेश्वरीअध्याय चौथा:- ज्ञाकर्मसंन्यासयोगः ५) सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा:- संन्यासयोगः ६) सार्थ…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ ज्ञानेश्वरी सर्व १८ अध्याय संपूर्ण सूची