Category मराठी-ग्रंथ

सार्थ चांगदेव पासष्टी

----🕉चांगदेवपासष्टी आरंभ
स्वस्ति श्री वटेशु । जो लपोनि जगदाभासु ।
दावी मग ग्रासु । प्रगटला करी ॥१॥
प्रगटे तव तव न दिसे । लपे तव तव आभासे ।
प्रगट ना लपाला असे । न खोमता जो ॥२॥

सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८

सार्थ पंचदशी सूची आदावविद्यया चित्रैः स्वकार्यैर्जृम्भमाणया ।युद्ध्वा बोधोऽजयत्सोद्य सुदृढो बाध्यता कथम् ॥ २८१ ॥पूर्वीं अभ्यासकाळीं आपल्यापासून उत्पन्न झालेल्या नानाप्रकारच्या कार्याहीकरून विस्तार पावलेल्या अविद्येबरोबर लढाई करून बोधाला जय मिळून तो सुदृढ झाल्यावर त्याला तिजपासून कसची बाधा होणार आहे ? ॥ २८१…

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी सूची न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥ १४१ ॥स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगतां येत नाहीं. तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥ १४१ ॥…

सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची ॥ पञ्चदशी ॥प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः नमः श्रीशङ्करानन्दगुरुपादाम्बुजन्मने ।सविलासमहामोहग्राहग्रासैककर्मणे ॥ १ ॥(मंगलाचरणम्)॥ श्रीणेशाय नमः ॥ जगत्प्रपंचासहवर्तमान जें मूल अज्ञान तेंच कोणी एक मकर (सुसर) तिचा ग्रास करून टाकणें हेंच मुख्य कृत्य ज्याचे असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ४२६ ते ४३३ पहा.

426-17ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥ 426 ॥अहो, अशा घोर प्रसगी हा स्वानंदसाम्राज्य कसें भोगीत आहे पहा! आज ह्याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही ! 26427-17संजयो म्हणे कौरवराया ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ४०१ ते ४२५ पहा.

401-17पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ 401 ॥अरे, असे पहा, ‘ॐ तत्सत’ हा उच्चार तो करणाराला त्या स्थलाप्रत नेतो कीं जेथून किंवा ज्यायोगे ह्या दृश्यजाताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३७६ ते ४०० पहा.

376-17आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥ 376 ॥आणि जोपर्यंत द्वैत नांदत असेल तोपर्यंत संसारदुःख होणारच, हें देवानीं मुख्यतः सांगितलें व वेदवचनही तसेच आहे.76377-17म्हणौनि परत्वें ब्रह्म असे ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३५१ ते ३७५ पहा.

351-17का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥ 351 ॥किंवा तेल, वात व अग्नि वगैरे सामग्री असली तरी त्यांचे एकत्रीकरण करण्याची पद्धति माहीत नसेल तर, जशी प्रकाशाची प्राप्ति होत नाही. 51352-17तैसे वेळे कृत्य पावे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३२६ ते ३५० पहा.

326-17हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥ 326 ॥हें भाषण ऐकतांच, अर्जुनाच्या चित्ताला असह्य तळमळ लागली व तो म्हणाला, देवांनीं कृपा करून ते सांगावेंच. 26327-17तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.

301-17विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ 301 ॥भुंग्यानें कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असतां त्यांत कावळा सहज सांपडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणारालां पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1302-17तेथ…