सोला 16 शृंगार (हिंदी दोहरा)

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

सोळा शृंगार (हिंदी दोहरा)-

(इ)

१ चार चतुष्पद, चार खगपद, चार फूल, फल चार राधाजीके बदनपर ये सोला सिनगार, स्पष्टीकरण

असेः –

चार चतुष्पद

१ तुरंगवत्-घुंगट.

२ कुरंगव्त्-नेत्र.

३ गज-गति.

४ सिंह-कटि.



चार खगपद

१ कोकिला-स्वर.

२ भ्रमराकृति-भोंवई.

३ शुकचंचुवत्-नासिका.

४ मीनखेचनावत्-चंचलता.



चार फूल

१ चंपकवत्-कांति.

२ केतकीवत्-सुगंध.

३ कमलाकृति-नाभि.

गुलाबवत-गाल.



चार फल

१ कपित्थवत्‌‍-कुच.

२ दाडीमीबीजवत्-दंत.

३ आम्रबीजापरि-हनुवटी.

४ प्रवालाप्रमाणें-अधर.

नारी महात्म्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇