🙏 १ जानेवारी वर्षारंभ कां नको??🙏
१) तो इसाई धर्माचा वर्षारंभ आहे!
२) ते आपल्याला गुलाम बनवून गेले!
३) ती परकीय संस्कृती आहे!!!
४) ती अनादी संस्कृती नाही!!!
५) त्यात कालक्रमण अपूर्ण आहे!!!
६) त्यात अर्धवट ज्ञान आहे!!
७) त्यात सृष्टी नियमन ज्ञान नाही! ते निसर्गाला मान्य नाही!!!
८) ते मानल्याने पाखंड निर्माण होते!
९) त्यामुळं हिंदुराष्ट्र ध्येयाला बाधा येते!
१०) त्यामुळं देशात अनाचार वाढतो!
११) मुलं/मुली थर्टीफस्ट ला दारू पितात!
१२) इसाई धर्म हा मोक्षाला बाधा आणतो!!
🙏 गुढीपाडवा वर्षारंभ कां ????🙏
१) आपण सर्व हिंदू आहोत!!!!!
२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे!
३) आपण तिथी प्रमाण मानतो!!
४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे!
५) तिथी अनादी काळ दर्शवते!!
६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे!
७) कालक्रमण हे ब्रह्मदेवा पासून आहे!
८) सध्या ब्रह्मदेव ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे!
९) ५० वर्षे, १३ घटका, ४२पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे!
१०) आता आपण वराह कल्पात आहोत!
११) या कल्पातील ७ व्या मन्वंतरात आहोत!
१२) ७ व्या मन्वंतरातील २८ व्या युगात आहोत!
१३) २८ व्या युगातील कलियुगात आहोत!
१४) कलियुगाच्या ३ ऱ्या शालिवाहन शकात आहोत!
१५) शालिवाहनाच्या १९४३ व्या वर्षात आहोत!
१६) शके १९४३ वर्ष दि. ०१.०४.२०२२ ला संपणार आहे!
१७) गुढीपाडव्याला शके १९४४ वर्ष चालू होणार आहे!
१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे!
१९) हे माप इंग्रजांना माहित नव्हतं!!
२०) त्यांनी त्यांच्या धर्माचा शक चालू केला!…….
२१) त्याला इसवीसन म्हणतात!
२२) इसवीसन म्हणजे इसाई सण !
२३) इसाई म्हणजे येशू नावाने !!
२४) आपण ईश्वर नियोजित कालक्रमण मानतो!
२५) मागे गेलो तर ब्रह्मदेवा पर्यंत !
२६) पुढे गेलो तर प्रलया पर्यंत !
२७) हे सर्व निसर्ग संमत आहे !
२८) हे सर्व वृक्ष सृष्टीला सुद्धा मान्य आहे !
२९) वृक्षांना चैत्रात पालवी फुटते !!
३०) म्हणून चैत्र पालवी म्हणतात !
३१) फूट ५ तरुवर उष्ण काळ मासी !
३२) पक्षी सुद्धा हे कालक्रमण मानतात !
३३) कोकिळा वसंत ऋतूत गाते !
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
🙏 मित्रांनो…….! जे पशूंना माहित आहे, जे पक्ष्यांना माहित आहे, ते कालक्रमण मनुष्य नावाच्या प्राण्याला शिकवावं लागतं ! हे दुर्दैव आहे.
🙏 आता या व्हाट्सआप च्या जागृत काळात तरी आपण आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार नीट करू या.!!!!
🙏 पूर्वी लेखक लिहिणार मग आपण वाचणार, जे लिहिलं तेच प्रमाणभूत मानणार, आपण भागवत आणि रामायण पाहत नव्हतो, पण आता आपल्या समूहात खूप अभ्यासू लोक आहेत, आता आपण स्वावलंबी आहोत, आता जास्तीत जास्त स्वच्छ धर्मप्रचार करूया, आणि या चुकीच्या रूढी परंपरा काढून आपल्या देशाला आणि धर्माला विश्वगुरु बनवू या !!!!!!
*_🚩🚩 रामकृष्ण हरी 🚩🚩_*
‼श्रीसखाप्रसाद संदेश ‼
