धनंजय महाराज मोरे B.A./D.J./D.I.T.
धनंजय महाराज मोरे -व्यक्ति परिचय २० जानेवारीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक कार्यशाळा झाली. (प्रा.डॉ. दिलीप बिरुटेसर विषयतज्ञ होते) २० जानेवारी धनंजय महाराज मोरे यांची विकिपीडिया वर्कशॉप अटेंडकरण्याची जिद्द एवढी कि १९ तारखेस रात्री भंडारा जिल्ह्यतील कोणत्याश्या खेड्यात त्यांचे किर्तन…