Category ??????

12 अंकाचा पुरातन महिमा

*१२* हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक..! *१२* हा जुन्या लोकांचा फार प्रिय अंक..! मोजण्यासाठी जशी दशमान पध्दती लोकप्रिय तशीच द्वादशमान पध्दतीही. आपण एक फूट म्हणजे १२ इंचाची पट्टी वापरतो. एक डझन म्हणजे १२ नग. वर्ष १२ महिन्यांचे. आकाशातले नवग्रह…

संख्या सहा sankhya saha

संख्या ६ सहा राष्ट्रीय दुर्घटना – १ अतिवृष्टि , ३ अनावृष्टि , ३ टोळधाड ४ उंदीर फार होणें , ५ पोपट वगैरे प्राण्यांचा उपद्र्व व ६ परकीय सत्तेचे आक्रमण . अतिवृष्टिः शलभाःमूषकाःशुकाः । प्रत्यासन्नाश्च राजानः षडेता ईतयःअ स्मृताः ॥ ( सु…

भर्तृहरीची सात शल्ये

भर्तृहरीची सात शल्ये या जगातील प्रत्येक व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष, त्या व्यक्तीच्या मनात कुठले ना कुठले तरी शल्य असते. अशा सात शल्यांविषयीचा भर्तृहरीचा एक श्लोक आहे. शशी दिवसधूसरो गलितयौवना कामिनी सरो विगतवारिजं मुखमनक्षरंस्वाकृते: प्रभुर्धनपरायण: सततदुर्गत: सज्जन: नृपाड्गणगत:…

संख्या अकरा ११ संकेत शास्त्र

संख्या ११ संख्या ११ अकरा अंगें उपासनेचीं-१ श्रवण, २ कीर्तन, ३ नामस्मरण, ४ सेवा, ५ अर्चन, ६ वंदन, ७ दास्य, ८ सख्य, ९ आत्मनिवेदन, १० प्रेमभक्ति व ११ पराभक्ति. अकरा अर्थ उपनिषत् ‌ शब्दाचे-१ आत्मबल, २ उत्थान, ३ ब्रह्मचर्य, ४…

संख्या दहा १० संकेत शास्त्र

संख्या १० दश आयुधें (देवीचीं) (अ)- १ खड्‌‍ग, २ बाण, ३ गदा, ४ शूल, ५ शंख, ६ चक्र, ७ भुशुंडी, ८ परिघ, ९ कार्मुक आणि १० रुधिरपात्र. (सप्तशती १-१); (आ) (शंकराचीं) १ खड्‌ग २ त्रिशूल, ३ परशु, ४ शंख, ५ डमरू,…

संख्या नऊ९ संकेत शास्त्र

संख्या ९ नऊ अंगें हवेचीं-१ हवेचा दाब, २ तपमान, ३ वजन ४ संवाहक शक्ति, ५ आर्द्रता, ६ प्रबहीपणा ७ वार्‍याची दिशा व वेग ८ द्दश्यता, आणि ९ दुय्यम घटक (वायु) (भूगोलशास्त्र) नऊ अभिमान स्थानें-१ सत्ता, २ संपत्ति, ३ बल, ४…

संख्या आठ ८ sankhya eight संकेत शास्त्र

संख्या ८ अष्टदुर्ग-१ गिरिदुर्ग, २ वनदुर्ग-निबिडअरण्य, ३ गव्हरदुर्ग, ४ गुहा, ५ जलदुर्ग, ६ ग्रामदुर्ग, ७ कर्दमदुर्ग-दलदल व ८ सभोंवती तटबंदी. असे संरक्षणाचे आठ प्रकार प्राचीनकालीं होते. ” सप्तमं ग्राहदुर्गं स्थात् ‌‍ कोष्ठदुर्गं तथाष्टकम्‌६ ” (दैवज्ञविलास) अष्ट द्वारपाल चंडिकेचे-१ वेताळ, २…

संख्या सात sankhya 7 संकेत शास्त्र

संख्या ७ सप्तर्षि – (अ) प्रत्येक मन्वन्तरांतील सात ब्रह्मर्षि. चालू वैवस्वत मन्वन्तरांतील सप्तर्षिः १ कश्यप. २ अत्रि. ३ भरद्वाज, ४ विश्चामित्र, ५ गौतम, ६ जमदग्नि आणि ७ वसिष्ठ. (आ) प्राचीन ऋषींपैकीं जे महर्षि विशेष प्रसिद्धीस आले त्यांचीं नांवें चिरस्मरणीय व्हावींत…

संख्या ० शून्य sankhya शून्य ZERO

संख्या 0 अर्थात शून्य शून्य-आकाशवाचक शब्द, पूर्ण. हें जगत् ‌‍ असत् ‌‍ आहे म्हणून तें शून्य आहे. या असत् ‌‍ जगाच्या बुडाशीं कूटस्थ अधिकारी असें जें एक सत्तत्त्व वा परमात्मतत्त्व आहे त्यास शून्य, शून्याचा निष्कर्ष व शून्य विशेष अशा संज्ञा…

संख्या ५ पांच Sankhya 5 Five

संख्या ५ पंच अंगें (अभ्यासाचीं)- १ अभ्यास, २ लेखन, ३ निरीक्षण, ४ चर्चा व ५ विद्धानाची उपासना (सु.) पंच अंगें (अनुमानाची)- १ प्रतिज्ञा, २ हेतु ३ द्दष्टान्त, ४ उपनय व ५ निगमन. पंच अंगें (अभिनयाचीं)- १ डोळे, २ भिंवया, ३…