Category वेदांत

हिंदु धर्माचा संस्थापक कोण ?

हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा. एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं: पत्रकार: “इस्लामचा संस्थापक कोण आहे?” स्वामीजी: मोहम्मद पैगंबर. पत्रकार: आणि ख्रिस्ती धर्माचा? स्वामीजी: येशु ख्रिस्त. पत्रकार: आणि हिंदु…

संपूर्ण माहिती पहा 👆हिंदु धर्माचा संस्थापक कोण ?

राग, द्वेष, म्हणजे परमार्थिक विघ्न

राग-द्वेष 🚩 राग आणि द्वेष हे दोन शब्द आहेत. दोन्ही पूर्णपणे विरुद्ध आहेत परंतु ते जेव्हा एकत्र येतात, तेव्हा खोलवर विचार केला तर ते तुम्हाला आढळेल की दोघेही एकमेकांना पूरक आढळतात. 🚩 सर्व प्रथम, त्यांचा अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे.…

संपूर्ण माहिती पहा 👆राग, द्वेष, म्हणजे परमार्थिक विघ्न

प्रारब्ध म्हणजे काय ?

प्रारब्ध म्हणजे काय ? मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्मे करतो. त्या सर्व कर्मांचे परिणाम हळूहळू साठत जातात. ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलेंस वाढत जातो, अगदी तसेच, मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू…

संपूर्ण माहिती पहा 👆प्रारब्ध म्हणजे काय ?

त्यागपूर्वक भोग’ चा अर्थ अर्थात भोग भोगून त्यागी कसे व्हावे ? संत दासगणू महाराज

श्री दासगणू महाराजांनी ईशावास्य उपनिषदाचं भाषांतराचं कार्य सुरु केलं होतं. आणि पहिल्याचं श्लोकापाशी ते अडले. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचीत जगत्यां जगत ।तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृध: कस्यस्विव्दनम ।। अर्थात- या चराचरात जे म्हणून काही आहेपणानं दिसतं, भासतं, जाणवतं ते सारं ईश्वरानं…

संपूर्ण माहिती पहा 👆त्यागपूर्वक भोग’ चा अर्थ अर्थात भोग भोगून त्यागी कसे व्हावे ? संत दासगणू महाराज

सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८

सार्थ पंचदशी सूची आदावविद्यया चित्रैः स्वकार्यैर्जृम्भमाणया ।युद्ध्वा बोधोऽजयत्सोद्य सुदृढो बाध्यता कथम् ॥ २८१ ॥पूर्वीं अभ्यासकाळीं आपल्यापासून उत्पन्न झालेल्या नानाप्रकारच्या कार्याहीकरून विस्तार पावलेल्या अविद्येबरोबर लढाई करून बोधाला जय मिळून तो सुदृढ झाल्यावर त्याला तिजपासून कसची बाधा होणार आहे ? ॥ २८१…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८

सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी सूची न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥ १४१ ॥स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगतां येत नाहीं. तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥ १४१ ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची ॥ पञ्चदशी ॥प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः नमः श्रीशङ्करानन्दगुरुपादाम्बुजन्मने ।सविलासमहामोहग्राहग्रासैककर्मणे ॥ १ ॥(मंगलाचरणम्)॥ श्रीणेशाय नमः ॥ जगत्प्रपंचासहवर्तमान जें मूल अज्ञान तेंच कोणी एक मकर (सुसर) तिचा ग्रास करून टाकणें हेंच मुख्य कृत्य ज्याचे असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी मराठी प्रस्तावना

सार्थ पंचदशी सूची ॥ सार्थ पंचदशी ॥ ” प्रस्तावना “ १) पंचदशीच्या लेखकांचा परिचय – पूर्वीचे ग्रंथकर्ते स्वतः विषयी फार कमी लिहीत असत व त्यांच्याविषयी लेखनही कमीच असे. जे होते, तेही काळाच्या ओघात किती नष्ट झाले असेल ते सांगता येत…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ पंचदशी मराठी प्रस्तावना

*मन क्या है, और अ-मन क्या है?

*मन क्या है, और अ-मन क्या है?* हम जो भी करते हैं, वह मन का पोषण है। मन को हम बढ़ाते हैं, मजबूत करते हैं। हमारे अनुभव, हमारा ज्ञान, हमारा संग्रह, सब हमारे मन को मजबूत और शक्तिशाली करने के…

संपूर्ण माहिती पहा 👆*मन क्या है, और अ-मन क्या है?

धर्मशास्त्र २ यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय

धर्मशास्त्र यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय ऋग्वेद्यांना जसे श्रवणनक्षत्र लागते, त्याचप्रमाणे यजुर्वेद्यांचा श्रावणी पौर्णिमा हाच मुख्य काळ होय. पुनवेला खंड असल्याने, पूर्व दिवशी जेव्हा ती दोन घटकानंतर सुरू झाली असेल व दुसर्या दिवशी बारा घटका व्यापिनी असेल, तेव्हा सर्व यजुर्वेद्यांनी दुसर्या दिवसाचीच घ्यावी.…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र २ यजुर्वेदांचा उपाकर्मनिर्णय

संस्कृत ग्रंथ

॥ संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता विष्णुसहस्रनामसहित ॥ PDF फाईल  : <आकार 712KB :>  डाऊनलोड करा. ॥ संत निवृत्तीनाथ महाराज अभंग गाथा : ॥ PDF फाईल  आकार 2 MB :>  डाऊनलोड करा.    

संपूर्ण माहिती पहा 👆संस्कृत ग्रंथ

श्रीमद् भागवत पुराण श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम् पञ्चमोऽध्यायः धुन्धुकारिणो दुर्मृत्युनिमित्तक प्रेतत्वप्राप्तिवर्णनं ततो गोकर्णानुग्रहेणोद्धारश्च – धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार –

अध्याय ५ वा धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार – सूत म्हणाले-शौनका, वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस धुंधुकारीने आपल्या आईस पुष्कळ मारले व विचारले, “बोल. धन कुठे ठेवले आहेस ते ! नाहीतर तुला लाथांनी तुडवीन.” मुलाच्या या धमकीला भिऊन आणि त्याच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीमद् भागवत पुराण श्रीमद्‌भागवतमाहात्म्यम् पञ्चमोऽध्यायः धुन्धुकारिणो दुर्मृत्युनिमित्तक प्रेतत्वप्राप्तिवर्णनं ततो गोकर्णानुग्रहेणोद्धारश्च – धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार –

सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

सोळा अंगें मंत्रयोगाचीं- १ भक्ति, २ शुद्धि, ३ आसन, ४ पंचांग सेवन, (१ उपास्य देवतेची गीता, २ सहस्त्रनाम, ३ स्तव, ४ कवच व ५ ह्रदय) ५ आचार, ६ धारणा, ७ दिव्यदेश सेवन, ८ प्राणक्रिया, ९ मुद्रा, १० तर्पण, ११ हवन,…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा अंगें मंत्रयोगाचीं-

सोळा विद्या

सोळा विद्या- १ सत्यविद्या,  २ दहरविद्या,  ३ वैश्वानरविद्या,  ४ पंचाग्निविद्या (ओंकाराचें ध्यान),  ५ षोडषकला विद्या (या विद्येच्या साहाय्यानें विवेकी पुरुषाला प्रत्यक्ष ब्रह्मात्मा प्रसन्न होतो),  ६ उद्निथविद्या,  ७ शांडिल्य विद्या,  ८ पुरुषविद्या,  ९ पर्यंकविद्या-पर्थंकावर बसून अभ्यास करितां करिता, ब्रह्मदेवाकडे जाऊं लागतो, …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा विद्या

सोळा विकारात्मक मनुष्य देह

सोळा विकारात्मक मनुष्य देह- ५ ज्ञानेंद्रियें व त्यांचे ५ विषय (शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध) ५ कर्मेंद्रियें व १६ वें मन. अस सोळा विकारात्मक मनुष्य देह आहे असें अध्यात्मांत मानलें आहे. संकलक : धनंजय महाराज मोरे            …

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा विकारात्मक मनुष्य देह

सोळा पदार्थ तत्त्वज्ञान होण्यासाठी :न्यायशास्त्र

सोळा पदार्थ- १ प्रमाण, २ प्रमेय, ३ संशय, ४ प्रयोजन, ५ द्दष्टांत ६ सिद्धांत, ७ अवयव, ८ तर्क, ९ निर्णय, १० वाद, ११ जल्प, १२ वितण्डा, १३ हेत्वभास, १४ छल, १५ जाती, व १६ निग्रहस्थान,  या सोळा पदार्थांचे उद्देश-लक्षण-परीक्ष इत्यादींनीं…

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा पदार्थ तत्त्वज्ञान होण्यासाठी :न्यायशास्त्र

अनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more

चत्वारि अनुबंधन  |   न. विषय , संबंध , प्रयोजन आणि अधिकारी या चारींचा जो समुच्चय तो . अनुबंधचतुष्टय पहा .

संपूर्ण माहिती पहा 👆अनुबंधचतुष्टय by धनंजय महाराज मोरे dhananjay maharaj more