1. मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत.

मारुतीचे मूर्ती प्रकार, म्हणजेच हनुमंताच्या मूर्तीचे प्रकार एकूण दहा आहेत. १) चपेटदान मारुती. २) वीर मारुती. ३) दास मारुती. ४) प्रताप मारुती. ६) मिश्र मूर्ती. ७) योगी मारुती. ८) वार्ताहर हनुमान. ९) वीणा पुस्तकधारी हनुमान. १०) पंचमुखी मारुती.









