Category गणपती सर्व

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

गौरी गणपती महात्म्य

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण गौरी गणपती बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण भद्रपद महिन्यात गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हिंदू महिलांचा एक महत्त्वाचा व्रत मानला जातो. गौरी पूजन हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा सण आहे. त्याला महालक्ष्मी पूजा देखील म्हटले जाते. गौरी या…

संपूर्ण माहिती पहा 👆गौरी गणपती महात्म्य

विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक व, पूजा, विधी जाणून घ्या !

गुरुवार २३ फेब्रुवारी २०२३ Find out the difference between Vinayak and Sankashta Chaturthi!विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक काय, जाणून घ्या! आजच्या तणावात्मक वातावरणात, ही व्रत आणि त्यांचे उपचार मन:शांती देतात. स्तोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते. उपासामुळे आरोग्यशुद्धी होते.…

संपूर्ण माहिती पहा 👆विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक व, पूजा, विधी जाणून घ्या !

गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

दुर्वा माहात्म्य एकदा यमाच्या नगरात एक मोठा उत्सव होता. त्यास देव-गंधर्वादी लोक आले होते. त्याप्रसंगी तिलोत्तमा नृत्य करीत असता तिच्या सौंदर्याने यम मोहित झाला. लाजून दरबारातून तो उठून चालला असता अग्निचा लोळ उसळला व त्यातून ‘अनल’ नावाचा एक भयंकर राक्षस…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती ला दुर्वाच प्रिय का ?

श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

श्रीगणेशास प्रिय शस्त्रशूळ, त्रिशूळ, अंकुश, परशू, पाश, मुद्गल, एकदंत, खट्वांग, खेटक व नागबंद वाहनउंदीर, मोर, सिंह, वाघ फुले व पत्रीगणपतीला तांबडी फुले व दुर्वा विशेष आवडतात शमीहा वृक्ष गणपतीस विशेष प्रिय आहे. याला वह्मी वृक्ष असेही म्हणतात मंदारवृक्षमंदारवृक्ष / मुळाच्या…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेशास प्रिय असलेल्या वस्तू

मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?

श्रीगणेशवाहन मूषक गणेशाचे वाहन मूषक म्हणजेच उंदीर आहे हे सर्वश्रुत आहेच. हे मूषक श्रीगणेशाचे वाहन कसे झाले याबाबत पुराणात दोन कथा आढळून येतात : कथा १ एकदा इंद्रसभेत ‘क्रौंच’ नावाच्या एका गंधर्वाची वामदेव नावाच्या महर्षीस लाथ लागली, तेव्हा ‘तू उंदीर…

संपूर्ण माहिती पहा 👆मूषक हे श्रीगणेशाचे वाहन कसे झाले ?

श्रीगणेश भाग ८ श्रीगणेशाची उत्पत्ती

श्रीगणेश भाग ८ श्रीगणेशाची उत्पत्ती गणपती हा भारतातील एक प्राचीन देव आहे. त्याचे स्पष्ट उल्लेख अतिप्राचीन वाङमयात सापडत नसले किंवा पाचव्या शतकापूर्वीच्या त्याच्या मूर्ती सापडत नसल्या तरी त्याच्या प्राचीनत्वाची शंका घेण्याचे काही कारण नाही.सुरवातीला गणपतीची गणना शंकराच्या गणात होऊ लागली.…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ८ श्रीगणेशाची उत्पत्ती

श्रीगणेश भाग ९ आयुधप्राप्ती

श्रीगणेश भाग ९ आयुधप्राप्ती श्रीगणेशास ‘पाश’, ‘अंकुश’, ‘कमल’ आणि ‘परशू’ ही आयुधे कशी प्राप्त झाली ते पाहूयात –गणेशास सहावे वर्ष लागताच देवांचे वास्तुकला तज्ज्ञ मानले जाणारे विश्वकर्मा बालगणेशास भेटायला आले व त्यांनी पाश, अंकुश, कमल आणि परशू अशी चार आयुधे…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ९ आयुधप्राप्ती

श्रीगणेश भाग ७ देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश

आपण जी देवनागरी लिपी वापरतो त्या देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश आहे. देवनागरी लिपी वैशिष्टे जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ७ देवनागरी लिपीचा आद्य निर्माता श्रीगणेश

श्रीगणेश भाग ३ स्तुती व मराठी श्लोक

श्रीगणेश भाग ३ श्रीगणेशाची रोजची साधना अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।। अरे मोरया, मोरया अरे मोरया, मोरया नाम तुझे । कृपासागरा भक्ती हेचि माहेर माझे ।। तुझी सोंड रे वाकडी एकदंता । मला…

संपूर्ण माहिती पहा 👆श्रीगणेश भाग ३ स्तुती व मराठी श्लोक

गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

गणेश स्थापना गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ? एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला. तें पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की ” आजपासून तुझें कोणी तोंड पाहणार…

संपूर्ण माहिती पहा 👆गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाही ?

विनायकव्रत कसे करावे ?

विनायकव्रत भाद्रपद शु चतुर्थी , या चतुर्थीला जर चंद्रदर्शन घडले तर खोट्या आरोपाचा दोष येतो. चतुर्थीला उगवलेला चंद्र जर पंचमीत दृष्टीस पडेल व तो जर विनायकव्रताचा दिवस असेल, तर दोष नाही. पूर्व दिवशी सायाह्नकाळी आरंभ झालेल्या चतुर्थीला जर विनायकव्रताचा अभाव…

संपूर्ण माहिती पहा 👆विनायकव्रत कसे करावे ?

गणपतीची मूर्ती कशी असावी

गणपतीची मूर्ती कशी असावी मित्रांनो ज्यांच्या घरी गणपती पुजला जातो किंवा जे गणेशोत्सव करतात त्यांनी हा लेख नक्कीच वाचावा .बरेच जण गरुडावर बसलेली / सिंह / बैल वाहन असलेली किंवा उभी किंवा कुठल्यातरी देवाच्या खांद्यावर / हातावर असलेली मूर्ती सर्रास…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपतीची मूर्ती कशी असावी

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

गणपती गणेश संपूर्ण माहिती

श्री गणेश जीवन परिचय श्री गणेश जीवन परिचय१] वडील = भगवान शंकर२] आई = देवी पार्वती३] मोठा भाऊ = कार्तिकेय४] बहीण = अशोकसुंदरी५] 2 पत्नी = रिद्धी व सिद्धी६] 2 पुत्र = शुभ व लाभ७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश संपूर्ण माहिती

गणपती च्या आरत्या मराठी हिंदी

श्री गणपतीची आरती सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाचीनुरवी पुरवी प्रेम कृपा जयाचीसर्वांगी सुंदर उटी शेंदुराचीकंठी झळके माळ मुक्ताफ़ळांची ॥धृ॥ जयदेव जयदेव जय मंगल मुर्तीदर्शन मात्रे मन:कामना पुरती जयदेव जयदेव रत्नखचित फ़रा तुज गौरीकुमराचंदनाची उटी कुंकुमकेशराहिरेजडीत मुकुट शोभतो बरांरुणझुणती नुपूरे चरणी घागरिया…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती च्या आरत्या मराठी हिंदी