Category पौर्णिमा,

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत

आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत उगा कोणाच्या नावानी महिने वगैरेंचा संबंध नाहीच…म्हणजे ज्या नक्षत्रात त्या महिन्याची पौर्णिमा येते त्या नक्षत्रावरुनच तो महिना ओळखला जातो. चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा असते तो चैत्र,विशाखा नक्षत्रातील पौर्णिमा असते…

संपूर्ण माहिती पहा 👆आपली कालगणना व महिन्यांची नांवे हि जास्त शास्त्रीय व खगोलाशी निगडीत आहेत

त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य

कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. या पौर्णिमेला देव-दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा सुद्धा म्हणतात. संपूर्ण भारतात कार्तिकोत्सव कुठे एक दिवस, कुठे ५ दिवस तर कुठे १० दिवस साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेची एक गोष्ट सांगितली जाते, ती…

संपूर्ण माहिती पहा 👆त्रिपुरारी पौर्णिमा महात्म्य

वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें…

संपूर्ण माहिती पहा 👆वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

तुळशी विवाह  सण आणि उत्सव तुलसी विवाह (tulsi vivah)कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २४

Shree Tulaja Bhawani Mahatmya Ovi BadhaAdhyay 24 Marathi श्रीगणेशायनमः ॥ कार्यारंभीविचक्षण ॥ जगदंबेचेंकरीलचिंतन ॥ त्याचेंनिर्विघ्नसुखेंकरुन ॥ कर्यसिद्धहोतसे ॥१॥ पूर्वाध्यायींनगतीर्थ ॥ त्याचामहिमावर्णिलाअदभुत ॥ आतांशंकरवरिष्ठाप्रत ॥ उत्तमकथावर्णितसे ॥२॥ देवीमंदिरापासुनीदुर ॥ रेणुकाभुवनपरमसुंदर ॥ तेथेंसाक्षातवसेसाचार ॥ तुरजादेवीमंगल ॥३॥ रामाभार्याजनकनांदिनी ॥ तिनेंप्राथिलीआदिभवानी ॥ यास्तवयोगिनीसमुदायघेऊनी ॥…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री तुळजाभवानी माहात्म्य ओवीबद्ध अध्याय २४

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

संपूर्ण माहिती पहा 👆दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी