Category अधिक आश्विन

देवी नवरात्र मराठी अर्थासह भाग १ ते १०

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६माहूरगड रेणुका महारम्यनवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.नवरात्र धर्मशास्त्रीय माहितीकुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी *देवीनवरात्र*( मराठी अर्थासह) *भाग १* *अथाश्विनशुक्लप्रतिपदिनवरात्रारंभः तन्निर्णयः तत्रभार्गवार्चनदीपिकायांदेवीपुराणेसुमेधाउवाच शृणुराजन्प्रवक्ष्यामिचंडिकापूजनक्रमम् आश्विनस्यसितेपक्षेप्रतिपत्सुशुभेदिने इत्युपक्रम्योक्तम् शुद्धेतिथौप्रकर्तव्यंप्रतिपच्चोर्ध्वगामिनी आद्यास्तुनाडिकास्त्यक्त्वाषोडशद्वादशापिवा अपराह्णेचकर्तव्यंशुद्धसंततिकांक्षिभिः…

संपूर्ण माहिती पहा 👆देवी नवरात्र मराठी अर्थासह भाग १ ते १०

धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

धर्मशास्र* आश्विनमासातील कृत्ये तुलासंक्रांति व मेषसंक्रांति यांना विषुव अशी संज्ञा आहे. विषुवसंक्रांतीच्या पहिल्या व अखेरच्या पंधरा पंधरा घटका पुण्यकाल असतो. आश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीच्या नवरात्राचा प्रारंभ होतो. नवरात्र या शब्दाने आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आरंभ होऊन महानवमीपर्यंत करायचे जे कर्म ते…

संपूर्ण माहिती पहा 👆धर्मशास्त्र १ आश्विनमासातील कृत्ये

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

संपूर्ण माहिती पहा 👆दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी