नवरात्र विधी, नियम, महात्म्य, आरती, माहिती.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शारदीय नवरात्र

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

घटस्थापना

शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे.[१] हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते.[२]

शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. भारतामध्ये सर्वत्र ह्या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी-अधिक स्वरूपात पूजा-कृत्य घडते.[३] दुर्गोत्सव हा वर्षातून शरद ऋतू व वसंत ऋतूतही साजरा करण्याची प्रथा असल्याचे काही ग्रंथांतून दिसून येते. दुर्गा देवतेचे माहात्म्य भविष्य पुराणात कथन केलेले आढळते.[४]

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून , नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.[१][५]

अनुक्रमणिका

  • १ नवरात्रोत्सव आणि व्रत
  • २ देवीची नऊ रूपे
  • ३ जोगवा
  • ४ देवीचा गोंधळ
  • ५ ललिता पंचमी
  • ६ महाअष्टमी
  • ७ महानवमी
  • ८ विजयादशमी
  • ९ नवरात्रातील नऊ माळा
  • १० नवरात्रातील नऊ रंग
  • ११पेशव्यांचा नवरात्रोत्सव
  • १२.१भोंडला/हादगा

नवरात्री पूजा साहित्य

हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. [६]पावसाळा बहुतेक संपलेला असतो, शेतांतील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱ्यात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते.[७]

कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपाषष्ठीचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.


==८/१० दिवसांची नवरात्रे= शारदीय नवरात्र १९६७, २०११, २०१२, या साली ८ दिवसांचे होते, २०३८ सालीही ते आठच दिवसांचे असेल; २००० व २०१६ साली ते दहा दिवसांचे होते.

वासंतिक नवरात्र सन २००० (अष्टमी क्षय), २०१५ (तृतीया क्षय), २०१६ (तृतीया क्षय), २०१७ (प्रतिपदा क्षय) या वर्षी आठ दिवसांचे होते आणि २०१८ (नवमी क्षय), २०२५ (तृतीया क्षय), २०२६ (प्रतिपदा क्षय) या सालीही ते ८ दिवसांचे असेल. २०२९ (द्वितीया वृद्धी) या साली ते १० दिवसांचे असेल.

व्रत– नवरात्र हे एक काम्य व्रत आहे.पुष्कळ घराण्यांत या व्रताला कुलाचाराचे स्वरूप असते.[८] आश्विन शुद्ध प्रतिपदेस या व्रताचा प्रारंभ होतो.त्यासाठी घरात पवित्र जागी सोळा हातांचा मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. नंतर स्वस्तिवाचनपूर्वक त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसल्यास नवार्ण यंत्राची स्थापना करतात. यंत्राशेजारी एक घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा करतात. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास किंवा नक्त भोजन करून व्रतस्थ रहायचे असते. आश्विन शुद्ध नवमीपर्यंत हे व्रत चालते. या व्रतात नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करतात, अखंड दीप लावतात. [९] घटावर रोज एक किंवा चढत्या क्रमाने माळा बांधतात. क्वचित होमहवन व बलिदानही करतात.[१०] नऊ दिवस रोज कुमारीची पूजा करून तिला भोजन घालतात. शेवटी स्थापित घट व देवी यांचे उत्थापन करतात.[११]काही कुटुंबात देवीला कडाकण्या बांधण्याची पद्धतही प्रचलित आहे.

देवीची नऊ रूपे

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.[११]

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.[१२]

मार्कंडेय पुराणातील देवी माहात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि धनधान्याने परिपूर्ण होते. (८९.११.१२)

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.[१३]

जोगवा
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. [१४] परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते. एकनाथ महाराजांनी या जोगव्यावर एक भारूड रचले आहे. ते असे-
अनादी निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥
त्रिविध तापांची कराया झाडणी ।
भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥
हाती बोधाचा झेंडा घेईन ।
भेदरहित वारिसी जाईन ॥
नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा ।
करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्रा ॥

या भारुडात जोगवा मागण्याच्या विधीचे स्वरूप आणि तो मागण्यामागचे हेतू अप्रत्यक्षपणे व्यक्त झाले आहेत.[१५]झज
नवरात्रीतल्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी (महालय), आठव्या दिवसाला महाअष्टमी (दुर्गाष्टमी), आणि नवव्या दिवसाला महानवमी म्हणतात.[१६]

देवीचा गोंधळ
शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे.[१७] देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.[१८]

ललिता पंचमी

आश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात.[१९]हे काम्य व्रत असून स्त्री पुरुषांना हे करता येते. ललिता देवी ही या व्रताची देवता आहे. या व्रतात एखाद्या करंडकाचे झाकण देवीचे प्रतीक म्हणून पूजेला घेतात. दुर्गानवमी :- आश्विन शुद्ध नवमीसच हे नाव आहे. शक्ती व संपत्ती यांच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करतात. केळीचे खांब व पुष्पमाला यांनी देवीसाठी मखर तयार करतात. या पूजा विधानात पुष्पांजली अर्पण झाल्यावर गंधाक्षतायुक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवेद्यासाठी लाडू, घारगे, वडे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या अंती घारग्यांचे वायन देतात. रात्रौ जागरण व कथाश्रवण करतात. दुसऱ्या दिवशी देवीचे विसर्जन करतात.[२०]

महाअष्टमी

महालक्ष्मीव्रत हे एक काम्य व्रत आश्विन शुद्ध अष्टमीला करतात. व्रतकर्त्याने चंदनाने लक्ष्मीची प्रतिमा काढावी. तिच्या शेजारी सोळा दोरे एकत्र केलेला आणि सोळा गाठी मारलेला दोरक ठेवावा. मग महालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा करावी. देवीला सोळा प्रकारच्या पत्री व फुले वहावीत. सोळा घारग्यांचा नैवेद्य दाखवावा. पिठाचे सोळा दिवे करून आरती करावी. मग दोरकाची पूजा करून तो डाव्या मनगटात बांधावा. मग सोळा दुर्वा आणि सोळा अक्षता हातात घेऊन महालक्ष्मीची कथा ऐकावी, अशी या व्रतातली पूजा आहे.[२१]

तांदुळाच्या पिठाचा मुखवटा :– दुपारचे हे पूजाविधान झाल्यावर त्याच दिवशी प्रदोषकाली महालक्ष्मीची दुसरी पूजा करतात. नवरात्रीतील अष्टमीला तांदुळाच्या पिठाचा मुखवटा असलेली देवीची उभी मूर्ती करून तिचे पूजन करतात. त्यासाठी तांदुळाच्या पिठाची उकड करून तिचा महालक्ष्मीचा मुखवटा करतात.तो काजल कुंकवाने रेखाटतात.हे काम कडक सोवळ्याने चालते.मग तो मुखवटा सुशोभित मंडपीखाली एका भांड्याच्या उतरंडीवर घट्ट बसवतात . चित्पावन कुटुंबातील नववधू विवाहानंतर पाच वर्षे अष्टमीला खडे व दोराकाची पूजा करतात व संध्याकाळी या देवीपुढे ते अर्पण करून ओटी भरतात अशी प्रथा प्रचलित असल्याचे अनुभवास येते.उतरंडीवर भरजरी लुगडे नेसवतात.मग कापडाच्या पिशव्यांचे मुद्दाम तयार केलेलं हात देवीला जोडतात.मंगलागौरीप्रमाणेच या पूजेसाठीही अनेक वसोळ्या बोलावतात.त्या सर्व मिळून देवीची पूजा करतात.आरती झाल्यावर रात्री घागरी फुंकणे हा विशेष कार्यक्रम असतो.[२२]

घागरी फुंकणे :-नवरात्रीतील अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकतात. घागर उदाच्या धूपाने भरून घेतात आणि ती घागर पाच वेळा फुंकतात. यामुळे श्वसन मार्ग शुद्ध होतो असे मानले जाते. कोकणस्थ ब्राह्मण समाजातील महिलांमध्ये घागर फुंकणे या प्रकाराला विशेष महत्त्व आहे.

महालक्ष्मी अष्टमी पूजन (नवरात्र)

महानवमी
एक तिथीव्रत. आश्विन शुद्ध नवमीला दुर्गानवमी किंवा महानवमी म्हणतात. दुर्गा ही या व्रताची देवता आहे. प्रत्येक मासात भिन्न उपचारांनी देवीची पूजा करणे व उद्यापनाचे वेळी कुमारिकांना भोजन घालणे ही या व्रताचा विधी आहे.[२२]

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

विजयादशमी

आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. चामुंडा देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी कथा आहे[२३].दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे.[२४] म्हणून त्याला नवरात्राच्या समाप्तीचा दिवस असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील तो एक मुहूर्त समजला जातो.[२५] या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावयाची असतात. दसरा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून त्याला विजयादशमी असेही म्हणतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची म्हणजे देवीची उपासना केली आणि त्या देवीच्या उपासनेने शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला. रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असे म्हणतात. या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा आहे.१८ व्या शतकात दसरा हा सण पेशव्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा केला जाई. दसरा सण साजरा झाल्यावर मराठे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात लष्करी मोहिमा काढण्याची तयारी करीत असत. [२६]

नवरात्रातील नऊ माळा

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.[२७]
पहिली माळ
शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ
अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ
निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ|कृष्णकमळाच्या. फुलांच्या माळा.
चौथी माळ
केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ
बेल किंवा कुंकवाची वाहतात..

सहावी माळ
कर्दळीच्या फुलांची माळ.
सातवी माळ
झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ
तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
नववी माळ
कुंकुमार्चन करतात.[२८]

नवरात्रातील नऊ रंग

नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात (केव्हापासून?) जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात. या संकल्पनेची सुरुवात २००४ सालापासून झाली.[२९]

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय महिला साडी परिधान करतात व देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते.[३०] २००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतही ही संकल्पना महिलांनी स्वीकारलेली दिसते. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात.

ही नवरात्रीच्या दिवसांच्या नऊ रंगांची कल्पना महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्राने बहुसंख्य सामान्य आणि नोकरदार स्त्रीवर्गात जरी लोकप्रिय केली असली, तरी रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे). उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.[३१]

पेशव्यांचा नवरात्रोत्सव

मराठा राजवटीत दसरा सण साजरा करण्यापूर्वीच्या शेवटच्या नऊ दिवसात दुर्गा देवतेच्या पूजेचा व मानसन्मानाचा उत्सव म्हणून नवरात्रोत्सव साजरा होत असे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शाहू महाराजांच्या मृत्यूनंतरही सातारा येथील दरबारात दसरा सणापूर्वी दुर्गोत्सव आनंदाने साजरा होई. पेशव्यांनीही पुणे येथील पेशवे दरबारात दसरा सणापूर्वी हा वार्षिक दुर्गोत्सव मोठ्या थाटामाटात व भव्यपणे साजरा करण्याची प्रथा चालू ठेवली होती. या उत्सवासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद पेशव्यांनी केली होती, हे तत्कालीन कागदपत्रांच्या नोंदीवरून स्पष्ट होते. या नऊही दिवसांत भवानी देवतेची आराधना करून तिच्यासमोर नंदादीप प्रज्वलित करून तिला नैवेद्य दाखवून पूजा केली जाई. देवीचे भक्त म्हणून ओळखले जाणारे भुते आणि गोंधळी हे गोंधळ घालून जागर करीत. [३२]

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

प्रतिपदा

या दिवशी खुद्द पेशव्यांच्या हस्ते अंबेची घटस्थापना होत असे. उपस्थित जनसमुदाय ’देवीचा उदो’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून टाके.

द्वितीया

रेणुकादी चौसष्ट योगिनींची पूजा करून कस्तुरी मळवट भरून उदो करीत.

तृतीया

अंबा अष्टभुजा शिणगार करून विराजमान होत असे.

चतुर्थी

सरकारवाड्यातील व बाहेरील नागरिक निराहार उपवास करून विश्वव्यापक भवानीची सामुदायिक प्रार्थना करीत.

पंचमी

श्रद्धेने देवीची पूजा करून लोक रात्रीचे जागरण करीत.

षष्ठी

दिवट्यांचा गोंधळ घातला जाई. काही वेळा पेशवे स्वतः कवड्यांची माळ गळ्यात घालून जोगवा मागीत असत.

सप्‍तमी

सप्‍तशृंग गडावर पेशवे जातीने आदिमायेची पूजा बांधत असत.

अष्टमी

देवीपूजनाचे वेळी ’अष्टभुजा नारायणी देवी शेषाद्री पर्वतावर उभी देखिली’ असा देखावा डोळ्यासमोर उभा आहे अशी उपस्थित लोक कल्पना करीत.

नवमी

होमहवन, जपजाप्य, षोडश पक्वान्‍नांचा देवीला नैवेद्य, ब्राह्मण-सुवासिनी भोजन आणि विडा दक्षिणा देऊन त्यांची बोळवण.

दशमी

अंबा मिरवणुकीने शिलंगणास जाई. गावाबाहेर शमीपूजन होऊन नंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होऊन अंबा मिरवणुकीने परत येई.

भोंडला/हादगा

मुलींचा भोंडला

नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात मुली संध्याकाळी भोंडला खेळतात. गुजराथमध्ये या काळात रात्री गरबा खेळतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी भोंडला खेळतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. भोंडला हा बहु उंडल याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो, तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते.[३३]

पुण्यामध्ये या दिवसांत (२०२१ साल) या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.


नवरात्रि व्रत पूजा विधि, नवरात्र दुर्गा पूजन सामग्री, नवरात्रि घटस्थापना एवं पूजा विधि, कन्यापूजन, नवरात्र व्रत का भोजन, व्रत का प्रसाद, नौ दुर्गा के 9 मंत्र, नवरात्र की आरती, दुर्गा आरती, नवरात्र व्रत कथा, Navratri Vrat Puja Vidhi, Navratri Ghatasthapana, Navratri Aarti, Maa Durga Aarti, Navratri Vrat Katha, Navratri Vrat Food, Navrati Bhog Prasad

नवरात्रि व्रत पूजा विधि, नवरात्र दुर्गा पूजन सामग्री, नवरात्रि घटस्थापना एवं पूजा विधि, कन्यापूजन, नवरात्र व्रत का भोजन, व्रत का प्रसाद, नौ दुर्गा के 9 मंत्र, नवरात्र की आरती, दुर्गा आरती, नवरात्र व्रत कथा, Navratri Vrat Puja Vidhi, Navratri Ghatasthapana, Navratri Aarti, Maa Durga Aarti, Navratri Vrat Katha, Navratri Vrat Food, Navrati Bhog Prasad

वरात्रि व्रत पूजा विधि
नवरात्रि का त्योहार (Navratri Festival) वर्ष में दो बार आता है एक चैत्र माह में और दूसरा आश्विन माह में. अश्विन मास की नवरात्रि के दौरान भगवान राम की पूजा और रामलीला अहम होती है. अश्विन मास की नवरात्रि को शारदीय नवरात्र भी कहते हैं. ऐसा कहा जाता है कि नवरात्रि में माँ दुर्गा की श्रद्धापूर्वक पूजा अर्चना करने से माता शीघ्र प्रसन्न हो जाती है और अपने भक्तों की सभी मनोकामनाएं पूर्ण करती हैं। वैसे तो माता केवल भाव की भूखी होती है, भक्त की पवित्र भावनाएं माता को अधिक प्रिय है। लेकिन नवरात्र के 9 दिनों तक माँ दुर्गा की विशेष पूजा विधि-विधान से की जाएं तो माँ अपने भक्तों की झोली खुशियों से भर देती हैं। इसलिए आज हम नवरात्रि के मौके पर खास आपके लिए मां दुर्गा की संपूर्ण पूजा विधि, उपवास के दौरान किए जाने वाले भोजन, आरती और मां दुर्गा की कथा लेकर आए हैं. तो आइए जानते हैं कैसे करें नवरात्र के नौं दिन पूजा…

घट स्थापना व दुर्गा पूजन सामग्री/ नवरात्रि के लिए पूजा सामग्री: Navratri Puja Samgri
-मां दुर्गा की फोटो या मिट्टी की प्रतिमा
-मां को चढ़ाने के लिए लाल चुनरी
-कलश और घर के मुख्य द्वार के लिए आम की पत्तियां
-चावल, एक आसन (बैठने के लिए), माता पर चढ़ाने के लिए सिंदूर
-दुर्गा सप्तशती की किताब
-लाल कलावा, चंदन, गंगा जल, शहद
-नारियल, कपूर, देशी घी
-जौ के बीज, मिट्टी का बर्तन, पान के पत्ते
-गुलाल, लाल फूल विशेषकर गुड़हल का फूल, माला
-सुपारी, लौंग, इलायची

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

नवरात्रि घटस्थापना एवं पूजा विधि (Navratri Ghatasthapana Vidhi/ Navratri Puja Vidhi)
सबसे पहले सुबह उठकर स्नानादि करें फिर पूजा के स्थान पर गंगाजल छिड़ककर शुध्द करें. अब पूजा के स्थान पर एक चौकी रखें. चौकी पर लाल कपड़ा बिछाएं. चौकी पर अक्षत से नौ कोने बनाए (बीच से लेकर बाहर की तरफ) उसके उपर दुर्गा मां की प्रतिमा रखें. प्रतिमा के सामने चौकी पर अक्षत से बनाएं नौ कोने के बीच में कलश रखें. कलश पर मौली बांधे. कलश में थोड़ा गंगाजल, एक सुपारी, हल्दी, चावल और सिक्का डालें. आम या पान के पत्ते कलश पर रखें और कलश ढ़क दें. अब उसके उपर पानी वाले नारियल को लाल वस्त्र या फिर लाल मौली में बांध कर रखें. अब एक घी का अखंड दीपक मां की प्रतिमा का दाएं तरफ रखें (इसे अभी जलाना नहीं है). पूजा सामग्री और थाली को आसन के पास रखें. अब बाएं हाथ से जल लेकर अपने दाएं हाथ में डालें और दोनों हाथों को शुद्ध करें. फिर ऊं दुर्गा दैव्यै नम: बोलकर स्वयं जल ग्रहण करें. अब अपने आपको और परिवार वालों को तिलक लगाएं. अब अखंड दीपक को जलाएं और याद रखें कि दीपक नौ दिन तक बुझे नहीं और कलश अपने स्थान से हिले नहीं. हाथ में पुष्प और चावल लेकर हाथ जोड़कर संकल्प लें. (जैसे- मैं एश्वर्या (अपना नाम लें) श्रद्धाभक्ति से अपनी पूजा अर्चना करने जा रही हूं और मेरी मनोकामना पूरी हो, मेरा घर सुख शांति से भरा रहे मेरी बस यही कामना है) ये बोलकर मां के सामने पुष्प और चावल छोड़ दें. अब फूल से जल लें और जल का छिड़काव मां की प्रतिमा और कलश पर करें. उसके बाद हल्दी और कुमकुम से मां की प्रतिमा और कलश पर तिलक करें.

इसके बाद अक्षत को प्रतिमा और कलश पर अर्पित करें. अब मां की प्रतिमा पर चुनरी चढ़ाएं. कलश पर रखे नारियल पर भी चुनरी चढ़ाएं. अब कलश पर फूल छिड़कें और माता रानी की प्रतिमा को फूलों का हार पहनाएं. इसके बाद श्रृंगार का सामान माता के चरणों में रख दें और सुहागन महिलाएं अपनी सुहाग की रक्षा की प्रार्थना करें. अब फूल द्वारा मां की प्रतिमा और कलश पर इत्र छोड़ें. अब माता को अगरबत्ती दिखाएं और घर में बने प्रसाद माता को दिखा के चौकी के पास रखें. अब पांच प्रकार के फल माता को चढ़ाएं (माता को खट्टे फल न चढ़ाएं) अब नारियल और दक्षिणा माता के चरणों के पास रख दें. इसके बाद अब मिट्टी का छोटा मटका लेकर उसमें मिट्टी डालें और जौ को बो दें. अब मटके में शुद्धजल डालकर, मटके में मौली बांधकर माता के बाएं ओर रख दें. मटके पर हल्दी कुमकुम का टीका लगा दें वही टिका अपने मांग या माथे पर लगाएं. थोड़े से फूल मटके पर छिड़कें. इसमें नवरात्रि के पहले दिन से आखिरी दिन तक रोज सुबह स्वच्छ जल डालें. माना जाता है जौ की खेती जितनी अच्छी होती है, माता उतनी ही प्रसन्न होती हैं. विसर्जन वाले दिन खेती को लाल चुनरी से ढ़ककर उसपर कुछ पैसे रखकर विसर्जित करें. अब हाथों में फूल और अक्षत लेकर दोनों हाथों को जोड़कर मां से प्रर्थना करें कि हमसे इस पूजाविधि में जो कोई भूल हो गई हो उसे क्षमा करें और ऊं दुर्गा दैव्यै नम: मंत्र का उच्चरण तीन बार जोर से कर, माता के चरणों में अक्षत और फूल छोड़ दें. अब आप दुर्गासप्तशती का पाठ पढ़ सकती हैं. इसके बाद आरती करें.

यदि आपने पहले और आखिरी दिन का व्रत संकल्प लिया है तो आप प्रसाद ग्रहण कर सकती हैं. लेकिन अगर आपने नौ दिन व्रत का संकल्प लिया है तो व्रत समाप्ति के बाद ही प्रसाद ग्रहण करें. जिन महिलाओं ने नौ दिन का व्रत रखा है वो प्रतिदिन माता के नौ रूप की पूजा करें. व्रत रखने वाली महिलाएं प्रतिदिन फूलों का हार, फूल, अक्षत, प्रसाद,फल और अगरबत्ती फिर से चढ़ाकर माता की आरती करें. यदि हो सके तो दुर्गा चालीसा का पाठ करें.

ध्यान रखें नवरात्रि के नौ दिन पूरे होने पर पूरे घर में कलश के जल के छींटें मारे. नवरात्र के नौ दिन मां को अलग अलग रंग की चुन्नी चढ़ाएं. जो इस प्रकार हैं-
प्रतिपदा – शैलपुत्री – लाल/नारंगी (Rad/Orange)
द्वितीया – ब्रह्मचारिणी- पीला (Yellow)
तृतीया – चन्द्रघंटा – श्वेत / सफ़ेद (White)
चतुर्थी – कूष्माण्डा – भूरा (Brown)
पंचमी – स्कंदमाता – गुलाबी (Pink)
षष्टी – कात्यायनी – हरा (Green)
सप्तमी – कालरात्रि – आसमानी या ग्रे (Skyblue/ Grey)
अष्टमी – महागौरी – नारंगी (Orange)
नवमी – सिद्धिदात्री – मरून या गहरा लाल

कन्यापूजन (Kanyapujan)
अपने परिवार के रीत के हिसाब से कन्यापूजन अष्टमी या नौमी को किया जाता है. यह नवरात्रि व्रत का एक अहम हिस्सा माना जाता है. इस पूजन के लिए 10 साल तक की नौं लड़कियों की आवश्यकता होती है. इसमें महिलाएं मां जगदम्बा के नौं रूपों को याद करती हुई घर में आई सभी लड़कियों के पैर धोती हैं, हाथ में मौली बांधती हैं, माथे पर बिंदी लगाती हैं. उनको हलवा पूरी और चने खिलाती हैं. उन्हें कुछ तोहफे और रुपये देती हैं. जय माता दी कहकर उनके पैर छुकर उनके जाने के बाद खुद परिवार के साथ उसी स्थान पर बैठकर भोजन करती हैं जहां कन्याओं को भोजन कराती हैं.

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी


नवरात्रि व्रत का प्रसाद, Navrati Bhog Prasad नवरात्री भोग प्रसाद – नवरात्र व्रत के हर दिन पूजन व आरती सम्पन्न होने के बाद माँ को भोग लगाने के लिए पहले से ही प्रसाद जरूर तैयार रखे। केले, सूखे मेवे, मिश्री व सूखा गोला काटकर प्रसाद बना सकते है। माँ को प्रसाद का भोग लगाकर वह प्रसाद सभी भक्तों को बाटकर स्वयं भी ग्रहण कर ले।

नवरात्र व्रत का भोजन, Navratri Vrat Food/ पारंपरिक नवरात्रि आहार, Traditional Navratri Diet
कूटू (एक प्रकार का अनाज) रोटी , उपवास के चावल (शामक चावल), उपवास चावल से डोसा, साबूदाना से बनाया व्यंजन, सिंघाड़ा का आटा, राजगीरा, रतालू , अरबी, उबले हुए मीठे आलू (शक्कर कंद) से बने व्यंजन, मक्खन (घी), दूध और छाछ, लौकी और कद्दू के साथ दही आदि।
बहुत सारे तरल पदार्थ – नारियल पानी, जूस, सब्जियों के सूप, आदि।
पपीता, नाशपाती और सेब के साथ बनाया गया फलों का सलाद।
खाना पकाने के लिए आम नमक के बजाय सेंधा नमक का प्रयोग करें। प्याज और लहसुन से दूर रहें।
जो लोग उपवास नहीं कर सकते वे मांसाहारी भोजन, शराब, प्याज, लहसुन और तेज मसालों से परहेज करें और खाना पकाने के लिए साधारण नमक के बदले सेंधा नमक का उपयोग कर सकते हैं।

नवरात्रि – १ से ३ दिन
फल आहार का पालन करें। आप सेब, केला, चीकू, पपीता, तरबूज, और मीठे अंगूर की तरह मीठे फल खा सकते हैं। और आप भारतीय करौदा, आंवला का रस, लौकी का रस और नारियल पानी भी ले सकते हैं।
नवरात्रि – ४ से ६ दिन
अगले तीन दिनों में, आप पारंपरिक नवरात्रि आहार (उपर दिए गए) फलों के रस, छाछ और दूध के साथ एक बार भोजन कर सकते हैं।
नवरात्रि – ७ से ९ दिन
अंतिम तीन दिनों के दौरान, आप एक पारंपरिक नवरात्रि आहार का पालन कर सकते हैं। स्वास्थ्य की स्थिति के मामले में यह सबसे अच्छा होगा।

नवरात्रि में उपवास तोड़ने की विधि |How To Break Your Fast During Navratri
जब आप शाम को या रात में अपना उपवास तोड़ते हैं, तब हल्का भोजन करें ताकि आपका शरीर भारी न हो। रात में भारी और तला हुआ भोजन सिर्फ पाचन क्रिया के लिए ही नहीं बल्कि सफाई प्रक्रिया और उपवास के सकारात्मक प्रभाव के लिए भी अच्छा नहीं है। आसानी से पच जाए ऐसा भोजन खाएं।

नवरात्रि के लिए नौ दुर्गा के 9 मंत्र (Navratri Mantra)

  1. देवी शैलपुत्री का पूजा मंत्र- ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥
  2. देवी ब्रह्मचारिणी का पूजा मंत्र- ॐ देवी ब्रह्मचारिण्यै नमः॥
  3. देवी चंद्रघण्टा का पूजा मंत्र- ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥
  4. देवी कूष्माण्डा का पूजा मंत्र- ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥
  5. देवी स्कन्दमाता का पूजा मंत्र- ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥
  6. देवी कात्यायनी का पूजा मंत्र- ॐ देवी कात्यायन्यै नमः॥
  7. देवी कालरात्रि का पूजा मंत्र- ॐ देवी कालरात्र्यै नमः॥
  8. देवी महागौरी का पूजा मंत्र- ॐ देवी महागौर्यै नमः॥
  9. माता सिद्धिदात्री का पूजा मंत्र- ॐ देवी सिद्धिदात्र्यै नमः॥

नवरात्रि आरती, Navratri Aarti
जय अम्बे गौरी,
मैया जय श्यामा गौरी,
तुमको निशदिन ध्यावत,
हरि ब्रह्मा शिवरी।

मांग सिंदूर विराजत,
टीको मृगमद को,
उज्ज्वल से दोउ नैना,
चंद्रवदन नीको॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

कनक समान कलेवर,
रक्ताम्बर राजै,
रक्तपुष्प गल माला,
कंठन पर साजै॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

केहरि वाहन राजत,
खड्ग खप्पर धारी,
सुर-नर-मुनिजन सेवत,
तिनके दुखहारी॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

कानन कुण्डल शोभित,
नासाग्रे मोती,
कोटिक चंद्र दिवाकर,
सम राजत ज्योती॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

शुंभ-निशुंभ बिदारे,
महिषासुर घाती,
धूम्र विलोचन नैना,
निशदिन मदमाती॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

चण्ड-मुण्ड संहारे,
शोणित बीज हरे,
मधु-कैटभ दोउ मारे,
सुर भयहीन करे॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

ब्रह्माणी, रूद्राणी,
तुम कमला रानी,
आगम निगम बखानी,
तुम शिव पटरानी॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

चौंसठ योगिनी मंगल गावत,
नृत्य करत भैरों,
बाजत ताल मृदंगा,
अरू बाजत डमरू॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

तुम ही जग की माता,
तुम ही हो भरता,
भक्तन की दुख हरता,
सुख संपति करता॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

भुजा चार अति शोभित,
खडग खप्पर धारी,
मनवांछित फल पावत,
सेवत नर नारी॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

कंचन थाल विराजत,
अगर कपूर बाती,
श्रीमालकेतु में राजत,
कोटि रतन ज्योती॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

श्री अंबेजी की आरति,
जो कोइ नर गावे,
कहत शिवानंद स्वामी,
सुख-संपति पावे॥
॥ॐ जय अम्बे गौरी…॥

जय अम्बे गौरी,
मैया जय श्यामा गौरी,
तुमको निशदिन ध्यावत,
हरि ब्रह्मा शिवरी।

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

नवरात्रि व्रत की कथा (Navratri Vrat Katha)

Shri Durga Navratri Vrat Story In Hindi: एक समय बृहस्पति जी ब्रह्माजी से बोले- हे ब्रह्मन श्रेष्ठ! चैत्र व आश्विन मास के शुक्लपक्ष में नवरात्र का व्रत और उत्सव क्यों किया जाता है? इस व्रत का क्या फल है, इसे किस प्रकार करना उचित है? पहले इस व्रत को किसने किया? सो विस्तार से कहिये। बृहस्पतिजी का ऐसा प्रश्न सुन ब्रह्माजी ने कहा- हे बृहस्पते! प्राणियों के हित की इच्छा से तुमने बहुत अच्छा प्रश्न किया है। जो मनुष्य मनोरथ पूर्ण करने वाली दुर्गा, महादेव, सूर्य और नारायण का ध्यान करते हैं, वे मनुष्य धन्य हैं।

यह नवरात्र व्रत संपूर्ण कामनाओं को पूर्ण करने वाला है। इसके करने से पुत्र की कामना वाले को पुत्र, धन की लालसा वाले को धन, विद्या की चाहना वाले को विद्या और सुख की इच्छा वाले को सुख मिलता है। इस व्रत को करने से रोगी मनुष्य का रोग दूर हो जाता है। मनुष्य की संपूर्ण विपत्तियां दूर हो जाती हैं और घर में समृद्धि की वृद्धि होती है, बन्ध्या को पुत्र प्राप्त होता है। समस्त पापों से छुटकारा मिल जाता है और मन का मनोरथ सिद्ध हो जाता है। जो मनुष्य इस नवरात्र व्रत को नहीं करता वह अनेक दुखों को भोगता है और कष्ट व रोग से पीड़ित हो अंगहीनता को प्राप्त होता है, उसके संतान नहीं होती और वह धन-धान्य से रहित हो, भूख और प्यास से व्याकूल घूमता-फिरता है तथा संज्ञाहीन हो जाता है।

जो सधवा स्त्री इस व्रत को नहीं करती वह पति सुख से वंचित हो नाना दुखों को भोगती है। यदि व्रत करने वाला मनुष्य सारे दिन का उपवास न कर सके तो एक समय भोजन करे और दस दिन बान्धवों सहित नवरात्र व्रत की कथा का श्रवण करे। हे बृहस्पते! जिसने पहले इस महाव्रत को किया है वह कथा मैं तुम्हें सुनाता हूं तुम सावधान होकर सुनो। इस प्रकार ब्रह्मा जी का वचन सुनकर बृहस्पति जी बोले- हे ब्राह्माण मनुष्यों का कल्याम करने वाले इस व्रत के इतिहास को मेरे लिए कहो मैं सावधान होकर सुन रहा हूं। आपकी शरण में आए हुए मुझ पर कृपा करो।

ब्रह्माजी बोले- प्राचीन काल में मनोहर नगर में पीठत नाम का एक अनाथ ब्राह्मण रहता था, वह भगवती दुर्गा का भक्त था। उसके संपूर्ण सद्गुणों से युक्त सुमति नाम की एक अत्यन्त सुन्दरी कन्या उत्पन्न हुई। वह कन्या सुमति अपने पिता के घर बाल्यकाल में अपनी सहेलियों के साथ क्रीड़ा करती हुई इस प्रकार बढ़ने लगी जैसे शुक्ल पक्ष में चंद्रमा की कला बढ़ती है। उसका पिता प्रतिदिन जब दुर्गा की पूजा करके होम किया करता, वह उस समय नियम से वहां उपस्थित रहती। एक दिन सुमति अपनी सखियों के साथ खेल में लग गई और भगवती के पूजन में उपस्थित नहीं हुई। उसके पिता को पुत्री की ऐसी असावधानी देखकर क्रोध आया और वह पुत्री से कहने लगा अरी दुष्ट पुत्री! आज तूने भगवती का पूजन नहीं किया, इस कारण मैं किसी कुष्ट रोगी या दरिद्र मनुष्य के साथ तेरा विवाह करूंगा।

पिता का ऐसा वचन सुन सुमति को बड़ा दुख हुआ और पिता से कहने लगी- हे पिता! मैं आपकी कन्या हूं तथा सब तरह आपके आधीन हूं जैसी आपकी इच्छा हो वैसा ही करो। राजा से, कुष्टी से, दरिद्र से अथवा जिसके साथ चाहो मेरा विवाह कर दो पर होगा वही जो मेरे भाग्य में लिखा है, मेरा तो अटल विश्वास है जो जैसा कर्म करता है उसको कर्मों के अनुसार वैसा ही फल प्राप्त होता है क्योंकि कर्म करना मनुष्य के आधीन है पर फल देना ईश्वर के आधीन है।

जैसे अग्नि में पड़ने से तृणादि उसको अधिक प्रदीप्त कर देते हैं। इस प्रकार कन्या के निर्भयता से कहे हुए वचन सुन उस ब्राह्मण ने क्रोधित हो अपनी कन्या का विवाह एक कुष्टी के साथ कर दिया और अत्यन्त क्रोधित हो पुत्री से कहने लगा-हे पुत्री! अपने कर्म का फल भोगो, देखें भाग्य के भरोसे रहकर क्या करती हो? पिता के ऐसे कटु वचनों को सुन सुमति मन में विचार करने लगी- अहो! मेरा बड़ा दुर्भाग्य है जिससे मुझे ऐसा पति मिला। इस तरह अपने दुख का विचार करती हुई वह कन्या अपने पति के साथ वन में चली गई और डरावने कुशायुक्त उस निर्जन वन में उन्होंने वह रात बड़े कष्ट से व्यतीत की।

उस गरीब बालिका की ऐसी दशा देख देवी भगवती ने पूर्व पुण्य के प्रभाव से प्रगट हो सुमति से कहा- हे दीन ब्राह्मणी! मैं तुझसे प्रसन्न हूं, तुम जो चाहो सो वरदान मांग सकती हो। भगवती दुर्गा का यह वचन सुन ब्राह्मणी ने कहा- आप कौन हैं वह सब मुझसे कहो? ब्राह्मणी का ऐसा वचन सुन देवी ने कहा कि मैं आदि शक्ति भगवती हूं और मैं ही ब्रह्मविद्या व सरस्वती हूं। प्रसन्न होने पर मैं प्राणियों का दुख दूर कर उनको सुख प्रदान करती हूं। हे ब्राह्मणी! मैं तुझ पर तेरे पूर्व जन्म के पुण्य के प्रभाव से प्रसन्न हूं।

तुम्हारे पूर्व जन्म का वृतांत सुनाती हूं सुनो! तू पूर्व जन्म में निषाद (भील) की स्त्री थी और अति पतिव्रता थी। एक दिन तेरे पति निषाद ने चोरी की। चोरी करने के कारण तुम दोनों को सिपाहियों ने पकड़ लिया और ले जाकर जेलखाने में कैद कर दिया। उन लोगों ने तुझको और तेरे पति को भोजन भी नहीं दिया। इस प्रकार नवरात्र के दिनों में तुमने न तो कुछ खाया और न जल ही पिया इस प्रकार नौ दिन तक नवरात्र का व्रत हो गया। हे ब्राह्मणी! उन दिनों में जो व्रत हुआ, इस व्रत के प्रभाव से प्रसन्न होकर मैं तुझे मनोवांछित वर देती हूं, तुम्हारी जो इच्छा हो सो मांगो।

इस प्रकार दुर्गा के वचन सुन ब्राह्मणी बोली अगर आप मुझ पर प्रसन्न हैं तो हे दुर्गे। मैं आपको प्रणाम करती हूं कृपा करके मेरे पति का कोढ़ दूर करो। देवी ने कहा- उन दिनों तुमने जो व्रत किया था उस व्रत का एक दिन का पुण्य पति का कोढ़ दूर करने के लिए अर्पण करो, उस पुण्य के प्रभाव से तेरा पति कोढ़ से मुक्त हो जाएगा।ब्रह्मा जी बोले- इस प्रकार देवी के वचन सुन वह ब्राह्मणी बहुत प्रसन्न हुई और पति को निरोग करने की इच्छा से जब उसने तथास्तु (ठीक है) ऐसा वचन कहा, तब उसके पति का शरीर भगवती दुर्गा की कृपा से कुष्ट रोग से रहित हो अति कान्तिवान हो गया। वह ब्राह्मणी पति की मनोहर देह को देख देवी की स्तुति करने लगी- हे दुर्गे! आप दुर्गति को दूर करने वाली, तीनों लोकों का सन्ताप हरने वाली, समस्त दु:खों को दूर करने वाली, रोगी मनुष्य को निरोग करने वाली, प्रसन्न हो मनोवांछित वर देने वाली और दुष्टों का नाश करने वाली जगत की माता हो। हे अम्बे! मुझ निरपराध अबला को मेरे पिता ने कुष्टी मनुष्य के साथ विवाह कर घर से निकाल दिया। पिता से तिरस्कृत निर्जन वन में विचर रही हूं, आपने मेरा इस विपदा से उद्धार किया है, हे देवी। आपको प्रणाम करती हूं। मेरी रक्षा करो।

ब्रह्मा जी बोले- हे बृहस्पते! उस ब्राह्मणी की ऐसी स्तुति सुन देवी बहुत प्रसन्न हुई और ब्राह्मणी से कहा- हे ब्राह्मणी! तेरे उदालय नामक अति बुद्धिमान, धनवान, कीर्तिवान और जितेन्द्रिय पुत्र शीध्र उत्पन्न होगा। ऐसा वर प्रदान कर देवी ने ब्राह्मणी से फिर कहा कि हे ब्राह्मणी! और जो कुछ तेरी इच्छा हो वह मांग ले। भगवती दुर्गा का ऐसा वचन सुन सुमति ने कहा कि हे भगवती दुर्गे! अगर आप मुझ पर प्रसन्न हैं तो कृपा कर मुझे नवरात्र व्रत की विधि और उसके फल का विस्तार से वर्णन करें।

महातम्य- इस प्रकार ब्राह्मणी के वचन सुन दुर्गा ने कहा- हे ब्राह्मणी! मैं तुम्हें संपूर्ण पापों को दूर करने वाले नवरात्र व्रत की विधि बतलाती हूं जिसको सुनने से मोक्ष की प्राप्ति होती है- आश्विन मास के शुक्ल पक्ष की प्रतिपदा से लेकर नौ दिन तक विधिपूर्वक व्रत करें यदि दिन भर का व्रत न कर सकें तो एक समय भोजन करें। विद्वान ब्राह्मणों से पूछकर घट स्थापन करें और वाटिका बनाकर उसको प्रतिदिन जल से सींचें। महाकाली, महालक्ष्मी और महासरस्वती देवी की मूर्तियां स्थापित कर उनकी नित्य विधि सहित पूजा करें और पुष्पों से विधिपूर्वक अर्घ्य दें। बिजौरा के फल से अर्घ्य देने से रूप की प्राप्ति होती है। जायफल से अर्घ्य देने से कीर्ति, दाख से अर्घ्य देने से कार्य की सिद्धि होती है, आंवले से अर्घ्य देने से सुख की प्राप्ति और केले से अर्घ्य देने से आभूषणों की प्राप्ति होती है। इस प्रकार पुष्पों व फलों से अर्घ्य देकर व्रत समाप्त होने पर नवें दिन यथा विधि हवन करें।

खांड, घी, गेहूं, शहद, जौ, तिल, बिल्व (बेल), नारियल, दाख और कदम्ब आदि से हवन करें। गेहूं से होम करने से लक्ष्मी की प्राप्ति होती है, खीर एवं चम्पा के पुष्पों से धन की और बेल पत्तों से तेज व सुख की प्राप्ति होती है। आंवले से कीर्ति की और केले से पुत्र की, कमल से राज सम्मान की और दाखों से संपदा की प्राप्ति होती है। खांड, घी, नारियल, शहद, जौ और तिल तथा फलों से होम करने से मनोवांछित वस्तु की प्राप्ति होती है। व्रत करने वाला मनुष्य इस विधि विधान से होम कर आचार्य को अत्यन्त नम्रता के साथ प्रणाम करे और यज्ञ की सिद्धि के लिए उसे दक्षिणा दे। इस प्रकार बताई हुई विधि के अनुसार जो व्यक्ति व्रत करता है उसके सब मनोरथ सिद्ध होते हैं, इसमें तनिक भी संदेह नहीं है। इन नौ दिनों में जो कुछ दान आदि दिया जाता है उसका करोड़ों गुना फल मिलता है। इस नवरात्र व्रत करने से अश्वमेध यज्ञ का फल मिलता है। हे ब्राह्मणी! इस संपूर्ण कामनाओं को पूर्ण करने वाले उत्तम व्रत को तीर्थ, मंदिर अथवा घर में विधि के अनुसार करें।

ब्रह्मा जी बोले- हे बृहस्पते! इस प्रकार ब्राह्मणी को व्रत की विधि और फल बताकर देवी अर्न्तध्यान हो गई। जो मनुष्य या स्त्री इस व्रत को भक्तिपूवर्क करता है वह इस लोक में सुख प्राप्त कर अन्त में दुर्लभ मोक्ष को प्राप्त होता है। हे बृहस्पते! यह इस दुर्लभ व्रत का महात्म्य है जो मैंने तुम्हें बतलाया है। यह सुन बृहस्पति जी आनन्द से प्रफुल्लित हो ब्राह्माजी से कहने लगे कि हे ब्रह्मन! आपने मुझ पर अति कृपा की जो मुझे इस नवरात्र व्रत का महात्6य सुनाया। ब्रह्मा जी बोले कि हे बृहस्पते! यह देवी भगवती शरक्ति संपूर्ण लोकों का पालन करने वाली है, इस महादेवी के प्रभाव को कौन जान सकता है? बोलो देवी भगवती की जय।

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

नवरात्रि व्रत में करें इन 6 नियमों का पालन / नवरात्रि में क्या करें, क्या न करें


1- कन्याओं/महिलाओं का सम्मान करें
भारतीय परंपरा में कन्याओं को मां दुर्गा का स्वरूप माना गया है. यही कारण है कि नवरात्रि में कन्या पूजन या कंजका पूजन कर लोग पुण्य की प्राप्ति करते हैं. नवरात्रि के दिनों में सभी महिलाओं में किसी न किसी देवी का स्वरूप होता है. इसलिए किसी भी कन्या या महिला के प्रति असम्मान का भाव मन में भी नहीं आना चाहिए. कन्याओं को देवी स्वरूप मानकर उन्हें मन ही मन प्रणाम करना चाहिए. हमारे शास्त्रों में यहां तक कहा गया है कि यत्र नार्यास्तु पूजयंते रमंते तत्र देवता.

2- धार्मिक कार्यों में मन लगाएं
माना जाता है कि व्रत करने वाले को नवरात्रि नौ दिनों तक अपना समय भौतिकता वाली बातों में न लगाकर धार्मिक ग्रंथों का अध्यन करना चाहिए. इन दिनों दुर्गा चालीसा या दुर्गा सप्तसती का पाठ कर सकते हैं.

3- घर अकेला न छोड़ें
यदि आपने घर में कलश (घट) स्थापना की है या माता की चौकी या अखंड ज्योति लगा रखी है तो उसके पास किसी एक व्यक्ति का रहना जरूरी होता है. इस दौरान नौ दिनों तक घर में किसी एक व्यक्ति का रहना जरूरी होता है. साथ व्रत के दौरान दिन में सोना भी मना है.

4- तामसिक भोजन से परहेज करें
धार्मिक मान्यताओं के अनुसार, नवरात्रि के पावन दिनों में सात्विकता का विशेष ध्यान रखना चाहिए. आहार, व्यवहार और विचार में आपके सात्विकता होना जरूरी है. आप इन दिनों तामसिक प्रवृत्ति का भोजन जैसे नॉनवेज, प्याज-लहसुन और मदिरा आदि का सेवन नहीं करना चाहिए. कम से कम नवरात्रि के नौ दिनों तक पूरी तरह से सात्विक आहार लेना चाहिए.

5- व्रत के दौरान गुस्सा न करें
नवरात्रि के दिनों में बहुत से लोग क्रोध पर काबू नहीं रख पाते और कलह का वातावरण पैदा करते हैं. ऐसे लोगों को कम से कम नौ दिनों तक व्रत के दौरान गुस्सा करने से बचना चाहिए. हो सकते ज्यादा से ज्यादा मौन व्रत रखें या कम से कम बात करें. व्रत में शारीरिक ऊर्जा की कमी होती है ऐसे में व्रत के दौरान ज्यादा बोलने से आपके शरीर में और ज्यादा कमजोरी आ सकती है. इसलिए शांतिपूर्वक व्रत करना उत्तम माना गया है.

6 – काम वासना पर कंट्रोल रखें
नवरात्रि के दिनों में काम भावना पर नियंत्रण रखने को भी जरूरी बताया गया. नवरात्रि के दौरान महिलाओं और पुरुषों दोनों को ब्रह्मचर्य का पालन करना चाहिए. संभव हो तो अलग-अलग बिस्तर पर सोना चाहिए.

नवरात्र माहिती पूजा, विधी, व्रत आरती, अभंगासहित.
देवी नवरात्र महात्म्य भाग १ ते ६
माहूरगड रेणुका महारम्य
नवरात्र अभंग देवीचे अभंग पहा.
नवरात्र धर्मशास्त्रीय माहिती
कुलदेवतेच्या ४ गोष्टी आणि कुटुंब सुखी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇