Category मार्गशीर्ष

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

मार्गशीर्ष च्या गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?

“मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं? श्री महालक्ष्म्यै नमः ।। काही दिवसांपूर्वी एका ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरुपात एक प्रश्न विचारला होता…. “मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पुजलेल्या नारळाचं काय करावं?”यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर…

दत्त चरित्र, अध्याय १ ते ५ ओवीबद्ध

संपादन :–अनंत देव.वाई ।संकलक:- सुरज राकले पंढरपूर भ. दत्तात्रयांची संपूर्ण माहिती पहा श्रीदत्तमाहात्म्य – अध्याय १ लाश्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत `श्रीदत्तमाहात्म्य श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीसीतारामचंद्राय नम: ॥श्रीगुरुदत्तात्रेय: प्रसन्नोस्तु ॥ श्रीदत्त ॥ज्ञानकर्मेंद्रियप्राणगण । ह्यांचें करी जो संरक्षण ।त्या…

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄🏵गणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन,गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी…

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.