Category आद्य शंकराचार्य संपूर्ण

हिंदु धर्माचा संस्थापक कोण ?

हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा. एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं: पत्रकार: “इस्लामचा संस्थापक कोण आहे?” स्वामीजी: मोहम्मद पैगंबर. पत्रकार: आणि ख्रिस्ती धर्माचा? स्वामीजी: येशु ख्रिस्त. पत्रकार: आणि हिंदु…

संपूर्ण माहिती पहा 👆हिंदु धर्माचा संस्थापक कोण ?

भाग ३ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

🔸गोसावी-बैरागी. भाग 3🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— भाग ३🔸गोसावी-बैरागी.🔸———————————————🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.——————————————— वैशिष्टे १ :दंडी म्हणजे दंड धारण करणाऱ्या गोसाव्यांचा एक पंथ आहे.गोसावी आणि बैरागी वादात १८,००० बैरागी मारले गेले.*गोसावी किंवा बैरागी ह्या संज्ञा काटेकोर नाहीत.दसनामी गोसाव्यांचे प्रमुख मठ चार व…

संपूर्ण माहिती पहा 👆भाग ३ गोसावी-बैरागी प्राचीन इतिहास व ओळख

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ६

काश्मीर राज्यात वाग्देवी सरस्वतीचे सुप्रसिद्ध मंदिर होते. तेथे सर्वज्ञपीठ होते. जो सर्वज्ञ असेल त्यालाच या पीठावर बसण्याचा अधिकार होता. ह्या मंदिराला चार दिशांना चार द्वारे होती. त्याच्या सभोवार पाय-या होत्या. त्या चढून गेल्यावर तेथे सिंहासन होते, त्यावर साक्षात सरस्वती देवी…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ६

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ५

गोकर्णला येऊन सर्वांनी महादेवाचे दर्शन घेतले. तेथे शैवपंथियांचे प्राबल्य वाढले होते. त्यातील निलकंठ नामक ब्राह्मण अत्यंत विद्वान होता. त्याने शैवतत्वावर आधारित ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिले होते. त्यानी आचार्यांबरोबर शास्रार्थ केला.निलकंठ पंडित आणि त्याचे शिष्य आचार्यांचे अनुयायी बनले. ती विजययात्रा दक्षिण प्रदेशात…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ५

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ४

द्वारकेच्या आसमंतात वैष्णवपंथी होते. भट्टपादाच्या मृत्यूमुळे जैन सक्रिय झाले होते. शंकराचार्यांनी जैनाचार्यांशी वादविवाद करून त्यांना पराभूत केले. हिमालयातील देवप्रयाग,नंदप्रयाग,कर्णप्रयाग,रूद्रप्रयाग आणि विष्णूप्रयागाचे दर्शन घेऊन आचार्य श्रीनगरी आले. त्या नगरीत तांत्रिकांचे प्राबल्य वाढले होते. आचार्यांनी तांत्रिकांचा पराभव केला. आचार्यांच्या कानावर मातेची करूण…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ४

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ३

गोविंद पादाचार्य यांनी, शंकराचार्यांनी सर्वज्ञान आत्मसात केल्यानंतर त्यांना निरोप देऊन प्रस्थानत्रयींवर भाष्य करण्याची सुचना केली व काशीला पाठविले. विष्णुशर्माला सोबत घेऊन शंकराचार्यांनी काशीला प्रस्थान केले, जातांना आधी ते बद्रिकाश्रमी आपल्या परमगुरूंना, गौडपादाचार्यांना भेटण्यासाठी गेले, तेथे काही दिवस राहून ज्ञानामृत प्राशन…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग ३

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग २

शंकर देवीच्या मंदिरातून बाहेर आल्यावर मातेने विचारलं, “तू कोणाशी बोलत होतास?” ” देवीशी”,शंकर उत्तरला….मातेचा विश्वासच बसेना. दुसर्या दिवशी सकाळी मातेला घेऊन शंकर मंदिरात आला,भगवती देवीची करूणा भाकली,आणी म्हणाला ,”हे देवी मी कधीच खोटं बोलत नाही पण मातेचा विश्वास बसत नाही,…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग २

आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग १

।।श्रीगणेशदत्त गुरूभ्यो नमः।।आद्य शंकराचार्य जयंती निमित्त लेखमालाश्रुतिस्म्रृतिपुराणाम आलयं करूणालयम्।नमामि भगवत्पादशंकरं लोकशंकरम्।। श्रीमद् भगवद् पाद आद्य शंकराचार्य जयंती (वैशाख शुक्लपंचमी) यावर्षी दिनांक 6 मे रोजी येत असून,माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीकडून त्यांचे यथातथ्य आणि परिपूर्ण चित्र रेखाटले जाणे केवळ अशक्य आहे,पण माझा…

संपूर्ण माहिती पहा 👆आद्य शंकराचार्य चरित्र लेखमाला भाग १

दृष्टांत 42 अहंकार शंकराचार्य आणि शिष्य दृष्टांत संग्रह वारकरी कीर्तन प्रवचन इत्यादी साठी

*अहंकार* शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह…

संपूर्ण माहिती पहा 👆दृष्टांत 42 अहंकार शंकराचार्य आणि शिष्य दृष्टांत संग्रह वारकरी कीर्तन प्रवचन इत्यादी साठी

श्री भवान्य अष्टक श्रीमद् आद्य शंकराचार्य

श्री भवान्य अष्टक – न तातो न माता न बन्धुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता ।न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी ॥ १ ॥ भवाब्धावपारे महादु:ख्भीरू पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त: ।कुसंसारपाशप्रबध्द: सदाहं…

संपूर्ण माहिती पहा 👆श्री भवान्य अष्टक श्रीमद् आद्य शंकराचार्य