Category चतुर्थी,

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक व, पूजा, विधी जाणून घ्या !

गुरुवार २३ फेब्रुवारी २०२३ Find out the difference between Vinayak and Sankashta Chaturthi!विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक काय, जाणून घ्या! आजच्या तणावात्मक वातावरणात, ही व्रत आणि त्यांचे उपचार मन:शांती देतात. स्तोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते. उपासामुळे आरोग्यशुद्धी होते.…

संपूर्ण माहिती पहा 👆विनायक आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक व, पूजा, विधी जाणून घ्या !

वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

कार्तिक शु. १४ हा दिवस वैकुंठ चतुर्दशी या नांवानें प्रसिद्ध आहे. या दिवशीं श्रीविष्णु आणि श्रीशंकर यांची भेट झाल्याचें पुराणग्रंथांत नमूद आहे. सनत्कुमार खंडितेत अशी कथा आहे कीं, वैकुंठाहून श्रीविष्णु काशीक्षेत्रीं आला, आणि मणिकर्णिकेत स्नान करुन त्यानें काशीविश्वेश्वरास हजार कमलें…

संपूर्ण माहिती पहा 👆वैकुंठ चतुर्दशीचे हरिहरांचे मीलन

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

४ नोहेंबर २०२०

आपल्या सूचना, व काही धार्मिक माहिती असल्यास 9422938199 या whatsaap नंबरवर पाठवावी. 📕 दैनिक पंचांगबुधवार दि. ४ नोव्हें २०२०( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिकसंशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧📘शालिवाहन शके १९४२,शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६,दक्षिणायन,…

संपूर्ण माहिती पहा 👆४ नोहेंबर २०२०

४ नोहेंबर २०२०

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉📕 दैनिक पंचांगबुधवार दि. ४ नोव्हें २०२०( दृक् प्रत्ययतुल्य ग्रहगणित = आधुनिकसंशोधनात्मक सूक्ष्म गणित पध्दतीचे पंचांग )💧 सर्व वेळा दाते पंचांगा नुसार 💧📘शालिवाहन शके १९४२,शार्वरी नाम संवत्सर, विक्रम संवत् २०७६,दक्षिणायन, शरद ऋतु : रवि – स्वाती-४ नक्षत्रात, तुला राशीत :…

संपूर्ण माहिती पहा 👆४ नोहेंबर २०२०

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

संपूर्ण माहिती पहा 👆दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी