Category वृक्ष महात्म्य

गणपती गणेश १०८ नांवे नामावली

॥ इति श्रीगणेशाष्टोत्तरशतनामावलिः सम्पूर्णा ॥108 Shri Ganesh Ji in English108 name of Lord Shri Ganesh and His Mantra. Gajanana, Ganadhyaksha. GANAPATI GANESHGANPATI GAJANANGANPATI ARTI,GANESH ARATIगणपती आरतीगणेश आरतीगजानन आरती

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती गणेश १०८ नांवे नामावली

तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

तुळशी विवाह  सण आणि उत्सव तुलसी विवाह (tulsi vivah)कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुलसी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे. श्रीविष्णूला तुळस…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशी विवाह मंत्र पूजा विधी मंगलाष्टके व माहिती पहा

गणपती पूजा नियम संबंधित माहिती

GANAPATI GANESH PUJA NIYAMगणेश पुजेशी संबंधित काही विशेष गोष्टी गणेश पुजेशी संबंधित काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. श्रीगणेशाच्या पाठीचे घेऊ नये दर्शन, शास्त्रानुसार श्रीगणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत.श्रीगणेशाच्या पाठीचे…

संपूर्ण माहिती पहा 👆गणपती पूजा नियम संबंधित माहिती

बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

💥 जागतिक पर्यटन दिन… बुलडाण्यातल्या खास पर्यटन स्थळांबद्दल माहिती… लोणार सरोवर – कमळजा देवीचे मंदिर, बारवेचा सुरेख दगडीकामात कोरलेला संपूर्ण परिसर सिंदखेडराजा – मातृतीर्थ जिजाऊंचे जन्म ठिकाण, म्हणजेच माहेर घर. प्राचीन वाडा, प्राचीन शिल्प, प्राचीन काळातील दैनंदिन वापरतील वस्तू इथे…

संपूर्ण माहिती पहा 👆बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

बेल, बिल्वपत्र महात्म्य

१) बिल्व वृक्षा जवळ साप कधीही येत नाही. २)कुणाचीही प्रेत यात्रा जर बिल्व वृक्षाच्या सावलीतून जात असेल तर त्यास मोक्ष मिळतो. ३) वायुमंडळात व्याप्त अशुध्द वातावरणास थांबवण्याची क्षमता सर्वात ज्यास्त बिल्व वृक्षात असते. ४) ४,५,६,७ पाणांचे बेल पत्र ज्यास प्राप्त…

संपूर्ण माहिती पहा 👆बेल, बिल्वपत्र महात्म्य

तुळशीला पाणी का घालावे ?

आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीलापाणी घालावे असे सांगीतले आहे.त्यापाठीमागेपुढील दोन महत्वाची कारणे आहेत. १) अध्यात्मिक महत्व-याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते.जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राहीत्राही करून सोडलेले असते. त्याला…

संपूर्ण माहिती पहा 👆तुळशीला पाणी का घालावे ?

सोळा नांवें तुळशीचीं तुळस

१ तुळस, २ श्री, ३ आवश्यक, ४ लक्ष्मी, ५ महालक्ष्मी, ६ विद्या, ७ यशःश्री, ८ धर्माधर्म, ९ देवी, १० देवदेवी, ११ सखी, १२ शुभ, १३ भूमि, १४ अचल, १५ अमिला व १६ अमला. (ब्रह्मांड पुराण)

संपूर्ण माहिती पहा 👆सोळा नांवें तुळशीचीं तुळस