Category प्रतिपदा,

दर पक्षातील प्रतिपदा,

काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

🕉️ बलिप्रतिपदा 🕉️२६/१०/२०२२, बुधवार दिवाळी हा सर्व सणांचा राजा असून याला दीपोत्सव असे सुद्धा म्हटले जाते. या दीपोत्सवाची सुरुवातच गोमातेच्या पूजनाने होते व सांगता ही बहिण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या भाऊबीजेने होत असते. या दिवाळीच्या उत्सवामध्येच धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन…

संपूर्ण माहिती पहा 👆काय आहे बलिप्रतिपदेची कथा ?

गोवर्धन पूजा २०२२

गोवर्धन पूजागोवर्धन पूजागोवर्धन पूजा पर भगवान कृष्ण को अन्नकूट का भोगअन्य नाम अन्नकूट पर्वअनुयायी हिन्दूउद्देश्य धार्मिक निष्ठा, उत्सवउत्सव गोवर्धन पूजा, श्रीकृष्ण पूजा, गौ पूजा, अन्नकूट का छप्पन भोग, सामूहिक भोज और मिठाइयाँतिथि कार्तिक माह की शुक्ल पक्ष प्रतिपदा दीपावली के…

संपूर्ण माहिती पहा 👆गोवर्धन पूजा २०२२

बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

आपण आजही ‘इडा पीडा टळो बळी चे राज्य येवो’ असे म्हणतो बळीराजाच्या राज्यात जर जनता इतकी खुश होती सुखी होती तर वामनाने बळीराजाला का मारले?वामनाने बळी राजाला मारले नाही तर त्याला पाताळाचे स्वामित्व बहाल करून स्वतः विष्णू बळीच्या रक्षणासाठी द्वारपाल…

संपूर्ण माहिती पहा 👆बलिप्रतिपदा अर्थात पाडवा दिवाळी दिपावली

दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी

आजचे दैनिक कार्यक्रममासाप्रारंभी प्रतिपदेपासून पोर्णिमा समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा शुक्लपक्ष किंवा शुद्धपक्ष. पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून अमावस्या समाप्तीपर्यंत १५ तिथ्यांचा कृष्णपक्ष किंवा वद्यपक्ष.

संपूर्ण माहिती पहा 👆दैनिक रोजनिशी पंचांग, उत्सव, सण, पुण्यतिथी