ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २०

सर्वादि सर्वसाक्षी तो ।
विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥
आनंदा आनंदु तो ।
प्रबोधा तो गे बाई ॥
राखुमादेविवरू तो ।
विटेवरी उभा तो गे बाई ॥

 अर्थ:-

विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदि आहे व तोच सर्वाला साक्षही आहे.
तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे. व तोच वीटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *