Category अमृतानुभव सूची

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५६ ते ६४

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ५६ ते ६४ चांदाचिया दोंदावरी । होत चांदणियाची विखुरी। काय उणे दिप्तीवरी । गिवसो पा दिपु ।। ओ 56अर्थ — चंद्रापासून निघालेले चांदणे त्याच्या पोटावर पसरलेले असते…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५६ ते ६४

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५१ ते ५५

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ५१ ते ५५ प्रमोद कुलकर्णी सार्थ अमृतानुभव सर्व भाग: तेथ मी नमस्कारा । लागी उरो दुसरा ।।* जरी लिंगभेद पऱ्हा । जोडू जावो ।। ओ 51अर्थ —…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ५१ ते ५५

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४६ ते ५०

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ४६ ते ५० जयाच्या रूप निर्धारी । गेली परेसी वैखारी । सिंधुसी प्रलयनिरी । गंगा जैसी ।। ओ 46अर्थ — वाचा ही जीवनापासून तयार झाली आहे, त्यामुळे…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४६ ते ५०

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४१ ते ४५

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ४१ ते ४५ जैसी का समीरे सकट गति । का सोनया सकट कांती । तैसी शिवेसी शक्ती । आघविचि जे।। ओ 41अर्थ — वारा आणि गती, सुवर्ण…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ४१ ते ४५

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३६ ते ४०

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ३६ ते ४० जिया जेविवला शिवु । वेद्याचे बोणे बहू । वाढतेनसी जेऊ । नि धाला जो ।। ओ 36अर्थ — चैतन्यशक्तीने शिवात्मक देहाच्या पोषणासाठी भोजनासाठी अनेक,…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३६ ते ४०

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३१ ते ३५

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी ३१ ते ३५ ऐक्याचाही दुकाळा । बहुपणाचा सोहळा । जिये सदैवाचिया लीला । दाखविला ।। ओ 31अर्थ –चैतन्य शक्तीला एकच एक रूप घेऊन राहणे शक्य नाही .…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ३१ ते ३५

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी २६ ते ३०

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी २६ ते ३० कां बिंब प्रतिबिंबा द्योतक । प्रतिबिंब बिंबा अनुमापक । तैसे द्वैतमिषे एक । मिरवितसे।। ओ 26 अर्थ — बिंबा मुळे ( मूळ प्रतिमेमुळे )…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी २६ ते ३०

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी २१ ते २५

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी २१ ते २५ जे स्वामींचीया सत्ता । विण असो नेणे पतिव्रता । जियेविण सर्वकर्ता । काहीं ना जो।। ओ 21अर्थ –शक्ती आपल्या पती आज्ञे शिवाय काहीही करत…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी २१ ते २५

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी १६ ते २०

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी १६ ते २० विषो एकमेकांची जिये । जिये एकमेकांची विषयी इये । जिये दोघे सुखीये । जिये दोघे।। ओ 16अर्थ –चैतन्य जीवन निरुपाधिक आहे. ह्यापासून निघालेले दोन…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी १६ ते २०

सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ६ ते १०

हा ठावोवरी वियोग भेडे । जे बाळ जगा एवढे । वियाली परी न मोडे । दोघुले पण ।। ओ 6अर्थ –स्वानंद सुख उपभोगता यावे म्हणून जीव-चैतन्य यांनी त्यांचे द्वैत कायम राखले आहे. त्यातून जगाची निर्मिती झाली. शब्दार्थ –वियोग = विरह,…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय १ ला, ओवी ६ ते १०

सार्थ अमृतानुभव अध्याय ११ ला, ओवी १५ ते ५

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 अमृतानुभव – प्रस्तावनाश्री श्री गुरवे नम:अमृतानुभव अध्याय पहिलाओवी १ ते ५ प्रमोद कुलकर्णी सार्थ अमृतानुभव सर्व भाग: कैसा मेळु आला गोडीया । दोघे न माती जगी इये । कीं परमाणुमाजी उवाये । मांडली आहाती ।।…

संपूर्ण माहिती पहा 👆सार्थ अमृतानुभव अध्याय ११ ला, ओवी १५ ते ५

अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन

विवेचनश्री प्रमोदजी कुलकर्णी औरंगाबाद 7588811378 संतश्रेष्ठ प्रात:स्मारणीय श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अतिशय श्रेष्ठ असा ग्रंथ म्हणजे “अमृतानुभव. “सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट घेतो, वणवण फिरतो ते केवळ सुख, शांती, व समाधान मिळवण्यासाठी. पण खरंच माणसाला या गोष्टी सहज प्राप्त होतात का?…

संपूर्ण माहिती पहा 👆अमृतानुभव सार्थ सूची, प्रत्येक ओवीचे स्वतंत्र दीर्घ विवेचन