संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश*

भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध,पंगु,रोग् यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु,पक्षी,मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे =लग्न
दु:खी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना=शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!
संत गाडगे बाबा जयंतीच्या शुभेच्छा….!!

कृती युक्त असावं हेच जीवन

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading